डोळे तेजस्वी, होतील कितीही नंबरचा चष्मा असूद्या १००% फेकून द्याल फक्त एक वेळा दुधात टाकून घ्या आणि चमत्कार पहाच …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, डोळ्यांची जळजळ होणार नाही कारण फक्त हा एक उपाय करा. सध्याची बदललेली जीवनशैली आणि प्रत्येक जण मोबाईल व संगणकाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहेत. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने अनेक जण मोबाईलवर व संगणक लॅपटॉप वर तासन-तास बसून काम व ऑनलाइन लेक्चर अटेंड करत आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या डोळ्यांवर खूप मोठा प्रेशर निर्माण होतो. डोळ्यांची विशिष्ट पद्धतीने उघडझाप न झाल्यामुळे डोळ्यांवर ताण निर्माण होत आहे. या सगळ्या समस्या हल्लीच्या दिवसांमध्ये वाढत चाललेले आहेत म्हणूनच या समस्या वर रामबाण औषध म्हणून आजचा उपाय तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांची समस्या तर नष्ट होणारच आहे पण त्याच बरोबर तुमची स्मरन शक्ती सुद्धा वाढायला मदत होणार आहे. चला तर मग जाणून गेल्या हा उपाय कसा बनवायचा त्याबद्दल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहे तरी हे चार पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात. यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे गाईचे तूप. मित्रांनो आपल्याला या उपायासाठी गावरान गाईचे तूपच घ्यायचे आहे. मित्रांनो या तुपामध्ये अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात. त्याचबरोबर डोळ्यांना तेज व नजर चांगले करणारे अनेक पोषक घटक यामध्ये उपलब्ध असतात.

त्याचबरोबर यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, व्हिटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे जिरं. मित्रांनो जिरही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होणारा पदार्थ आहे.

मित्रांनो डोळ्या संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्यानंतर आपल्याला खडीसाखर लागणार आहे. यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात आणि हे सर्व पदार्थ आपल्याला खलबत्याच्या साह्याने बारीक वाटून घ्यायचे आहेत.

म्हणजेच मित्रांनो चार-पाच खडीसाखर चे तुकडे आणि एक चमचा जिरा याचे एक व्यवस्थितपणे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला चौथा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दूध. दूध हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते आणि हे शरीराच्या पालन पोषणासाठी अत्यंत चांगले असते.

त्यानंतर आपल्याला आपण जी पावडर बनवलेली आहे ती दुधामध्ये टाकून पूर्णपणे मिसळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा त्यामध्ये गावरान गाईचे तूप मिक्स करायचे आहे आणि हे सर्व पदार्थ दुधामध्ये घातल्यानंतर हे दूध आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायच आहे.

याचे सेवन आपल्याला सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळ जेव्हाही तुम्हाला शक्य होईल त्यावेळी करायच आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण नेहमी एक महिना उपाय केला तर आपले डोळे चांगले होणार आहे. त्याचबरोबर आपले डोळ्यांची नजर सुद्धा उत्तम बनणार आहे.

त्याचबरोबर जर तुम्ही रात्री झोपताना आपल्या पायांच्या तळव्यांना मोहरीचे तेल लावून हलका मसाज केला तरी आपल्या डोळ्यांना त्याचा फरक पडत असतो आणि तुमच्या डोळे संदर्भात ज्या काही समस्या सुद्धा पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. म्हणून हा घरगुती उपाय अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.