कितीही वर्षाची जुनी सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी या एका पानाच्या मदतीने 10 मिनिटांत कायमची मुळापासून बंद करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजच्या लेखात आपण असा एक घरगुती उपाय सांगणार आहे कि ज्यात आपल्याला एका वनस्पतीचे पान वापरायचे आहे. आणि ह्या पानाचा आपण 7 दिवस जर उपयोग केला तर मित्रांनो तुमची गुडघेदुखी, सांदे दुखी, मनगट दुखी, पाठदुखी ह्यांसारख्या समस्यांपासून दूर राहचाल. आजकाल वृद्धच नाही तर तरुणांना देखील समस्या उद्भवतात.

हि समस्या का होते तर आपल्या शरीरातील कमी असलेल्या कॅलसियम मुळे. आपली जी हाडे आहेत ती कमकुवत होण्यामुळे या प्रॉब्लेम्स ला आपल्याला सामोरे जावे लागते. लोक औषध खातात वेगवेगळे पेनकिलर्स घेतात परंतु ह्याचा म्हणावा असा फरक पडत नाही. किंवा जर आपल्याला ह्याचा कायमचा उपचार करायचा असेल तर ह्याला आयुर्वेद हाच एक उपाय आहे.

मित्रांनो ह्या आयुर्वेदाने ह्या निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. फक्त आपल्याला त्याची माहिती नसते. आज आपण आपल्या लेखात ज्या वनस्पतींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती आपल्या परिसरात अनेक ठिकाणी आढळते परंतु त्याचा फायदा आपल्याला माहिती नसावा. आपण ज्या वनस्पतींबद्दल एवढे बोलत आहे ती वनस्पती आहे रुई ची वनस्पती.

रुई आपल्याला माहिती असेल हि वनस्पती काई दुर्मिळ वनस्पती नाही. ती अगदी शेतात आपल्या आसपास मिळत असते म्हणून मित्रांनो सांधेदुखी आपल्याला गायब करायची असेल आपल्याला ह्या दुखण्यापासून संपूर्ण बरे व्ह्याच असेल तर ह्या वनपस्तीचा अगदी एक एक भाग अत्यंत उपयुक्त आहे. जसे कि त्याचे फुल, पान जी फांदी आहे ती व मूळ देखील.

आजच्या आपल्या उपायात मात्र आपण रुईचे पान वापरणार आहोत. काय करायचे आहे ते म्हणजे. २ रुईचे पाने आपल्याला घ्याची आहेत आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्याची आहेत. कोरडी केल्यानंतर पानाचा जो आतला भाग आहे त्या आतल्या मऊ भागावर आपल्याला एक पदार्थ लावायचा आहे ते म्हणजे मोहरीचे तेल.

मोहरीचे तेल हे आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या किंवा कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये मिळेल. ह्याचे तेल हे सांधेदुखीवर खूप परिणामकारक ठरते असे हे तेल आपण घेऊन पानाच्या आतल्या बाजूला लावायचे आहे व असे हि पाने आपण तव्यावर ठेवायची आहेत. असे हि पाने आपण खूप जळूपरेंत किंवा काळे होईपरेंत गरम करायची नाहीत तर आपण ती थोडीच गरम करून लगेच अशी गरम झालेली पाने आपल्या दुखतोय त्या भागावर लावायची आहेत जसे कि गुडघे, मनगट, पाठ, मान इत्यादी.

मित्रांनो हा उपाय आपण रात्री करायचा आहे. जेणेकरून हि पाने आपल्या दुखणाऱ्या भागावर रात्रभर राहतील. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपण हि पाने काढून टाकायची आहेत. मित्रांनो हा उपाय आपण दिवसातून दोनदा केला तरी चालेल तुम्हाला फक्त हा उपाय एक आठवडा करायचा आहे. रुईचे पण हे अत्यंत परिणामकारी ठरते. गुढघे, सांधेदुखी, पाठदुखी, मणकादुखी इत्यादि सर्व ह्या उपायाने थांबेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.