चेहरा इतका गोरा होईल की, पुन्हा पुन्हा आरशात पाहत बसाल, पन्नाशी मध्ये पण पंचवीश वर्षाचे दिसाल असा उपाय ; डॉ स्वागत तोडकर टिप्स …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील अनेकांना सुरकुत्या, वांग, पुरळ येत असतात. यावर अनेक जण महागडे औषध उपचार घेतात. मात्र, त्यांना त्यातून फारसा फरक पडत नाही. काही जणांना या उपचारानंतर फरक पडतो. मात्र, आपल्याला हे चेहऱ्यावरील डाग वांग कायमचे घालायचे असतील, तर आपण घरगुती उपाय करुन देखील यावर मात करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग , पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्या ऐवजी जास्तच जास्तच प्रमाणामध्ये काळे डाग व वांग तयार होत असतात.

मित्रांनो अनेकदा रासायनिक द्रव्य पदार्थामुळे आपली त्वचा काळसर पडू लागते आणि त्याचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर सुद्धा होत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहराच्या संबंधित सर्व समस्या नष्ट होणार आहेत.हा उपाय अतिशय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिलीची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे संत्र्याची साल मित्रांना होते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हे माहीतच आहे की संत्र्याच्या सालीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतात.

तर मित्रांनो आज आपण संत्र्याची साल आहे त्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करू शकतो. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला साधारणता एका संत्र्याची साल सोलून काढून घ्यायचे आहे.

ती साधारण एक ते दोन दिवस आपल्याला व्यवस्थितपणे वाळवून घ्यायचे आहे आणि वाळवून झाल्यानंतर त्याची पावडर आपल्याला ही जी आपण संत्र्याची सालीची पावडर तयार केलेली आहे याचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सर्वात आधी संत्र्याच्या सालीची पावडर तयार करून घ्या आणि त्यानंतर प्रत्येक समस्येवर कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे यात आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

तर मित्रांनो सर्वात आधी तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा तुम्हाला पिंपल्स कुठून गेल्यानंतर जे काळे डाग राहतात ते जास्त चेहऱ्यावर असते. तर अशावेळी मित्रांनो आपल्याला एक चमचा दूध घेत आहे आणि त्याचबरोबर एक चमचा ही संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे.

त्यानंतर हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट आपल्याला दोन दिवसातून एकदा आपले चेहऱ्यावर लावायचे आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी ही पेस्ट वाढल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग आहेत ते दूर होतील. त्याचबरोबर तुमचा चेहराही गोरा होण्यास मदत होईल.

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना चेहऱ्यावर पिंपल्स उठलेले असतात किंवा चेहऱ्यावर छोटे छोटे फुटकुळ्या उठलेले असतात. तर अशावेळी आपण या सालींचा उपयोग कसा करायचा आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो अशा वेळी आपल्याला एक चमचा या संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आहे.

त्यानंतर त्यामध्ये एक चमचा गुलाब जल मिक्स करायचा आहे आणि याची पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी जेव्हा ती पेस्ट वळेल. तेव्हा आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो गुलाब जल मध्ये असणारे पोषक घटक आणि संत्र्याच्या सालीमध्ये असणारे पोषण घटक एकत्रितपणे आपल्या चेहऱ्यावर जे काही पिंपल सुटलेले आहेत ते दूर करण्यास मदत करतात.

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना चेहरा हा गोरा हवा असतो आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या असतात तर अशावेळी आपण यासंबंधीचा उपाय करत असताना एक चमचा संत्र्याची सालीची पावडर घ्यायची आहे आणि ती एक चमचा दह्यामध्ये मिक्स करायचे आहे.

याचे जे फेस पॅक तयार होईल ते आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे आणि त्यानंतर साधारणतः अर्धा तास किंवा चाळीस मिनिटे हे आपल्याला चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

अशा पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा आहे ते आपण आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर ज्या काही सुरकुत्या आहेत त्या दूर होतीलच. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर तेज येईल आणि आपला चेहरा गोरा होईल. तर असे हे घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.