रात्री झोपण्यापूर्वी दही मध्ये घरातील हे दोन पदार्थ मिक्स करून चेहऱ्याला लावा, आणि सकाळी बघा चेहरा एवढा गोरा होईल की पाहतच राहल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा एक भाग आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण आता याची चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.

 

मित्रांनो आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेचा काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. मित्रांनो अशा प्रकारचे काळे डाग किंवा चट्टे ज्यावेळी आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर येतात त्यावेळी आपण खूप घाबरून जातो. ज्यावेळी आपण ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि महागडी औषधे लिहून देतात.

 

मित्रांनो महागडी औषधे किंवा क्रीम्स घेऊन देखील आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होत नाहीत. याउलट आपल्या चेहऱ्यावर त्या औषधांचा साईड इफेक्ट होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो जर तुम्हालाही अशा पद्धतीने चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे उठले असतील आणि तुम्हीही डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो थांबा. याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले सोपे घरगुती उपाय करून पहा. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या समस्या लवकरात लवकर दूर होतात. कारण हे उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर हे उपाय आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरामध्ये सहज करू शकतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या काळे डाग, वांग यांवरच काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.

 

मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम लागणार आहे ते म्हणजे केळे केळे हे आपल्याला सहजपणे प्रत्येकाच्या घरामध्ये मिळूच शकते तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त पिकलेलं केळ या ठिकाणी वापरायचा आहे जे केळ तुम्ही फेकून देणार आहात ते केळ तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. सर्वात अगोदर तुम्हाला केळांची वरती जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. केळ्याची आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत.

 

आणि त्याचं आपल्याला एकदम बारीक असं मिश्रण तयार करायचा आहे एका वाटीमध्ये घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये केळ टाकायचे आहेत म्हणजेच की खेळांची तुकडे टाकायचे आहेत व त्याला तुम्ही हाताने किंवा जर तुमच्याकडे मॅश करायचं असेल तर तुम्ही त्याच्याने मॅशदेखील करू शकता. तुम्हाला या ठिकाणी एक चमचा मध वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा दही घालायचे आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला एका ब्रशच्या सहाय्याने आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचे आहे.

 

दहा ते पंधरा मिनिटे लावून तसेच सोडून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल गार पाण्याने तोंड धुऊन घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर करायचा आहे दिवसभर लावून तुम्ही याला कुठे बाहेर देखील जाऊ शकत नाही तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर अर्धा तास हे लावायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.