फक्त पाच रुपयांमध्ये केस गळती १००% कायमची बंद, होऊन केस काळे भोर आणी लांब सडक झाले या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या या धावत्या जगात आपण जास्त विचार करतो तो फक्त पैशाचा. माणूस हा दिवसरात्र पैसे कमवण्यासाठी अतोनात परिश्रम करतो. पण यामुळे त्याचे आपल्या शरिराकडे किंवा आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसते. परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे मानवाच्या शरिरावर व आरोग्यावर अनेक वाईट परिमाण होताना दिसत आहेत मात्र आपल्याकडे अश्या बरीक-सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ सुद्धा नसतो. जर काही मोठी समस्या उद्भवली तरच आपण गोळ्या-औषधांचे सेवन करतो किंवा डॉक्टरांकडे जातो व योग्य उपचार घेतो.

त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक घरात आता एक सामान्य समस्या समोर येत आहे व ती गंभीर नसून देखील आपण तिच्याकडे लक्ष्य द्यायला हवे. होय आम्ही बोलत आहोत केस गळतीच्या समस्ये बद्दल बोलत आहोत. ही समस्या आता सगळी सामान्य झाली आहे.मित्रांनो तुम्ही प्राचीन काळी अथवा आपल्या आजी-पणजी यांचे केस तुम्ही पाहिले असतील ते काळेभोर असायचे. लांब सडक व तजेदार असायचे मात्र आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे व दूषित पाण्यामुळे आपले केस खराब होत चालले आहेत. केस गळती, केस वयाआधीच आधिच पिकणे इत्यादी अश्या अनेक समस्या आपल्याला आपल्या आजुबाजूला दिसून येतात.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे जो केस गळती थांबवण्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे आयुर्वेदात सुद्धा या उपाय बद्दल लिहून ठेवले आहे. तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे यात आपण जाणून घेऊया.पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढते टक्कल पडते. इत्यादी सर्व समस्या पासून दूर असणारा एक आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत आणि यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. शिवाय तुमचे पांढरे केस काळे होतील आणि हा उपाय लहान मुलांपासून कोणत्याही वयोगटातील पर्यंतचे मुलं-मुली महिला पुरुष करू शकतात.

मित्रांनो एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. या पाण्यात दोन चमचे चहा पावडर टाका. चहा पावडरच्या मदतीनं तुमच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग मिळेल. चहा पावडरमध्ये टॅनिन अॅसिड असतं या गुणधर्मामुळे पांढरे केस काळे होतात. केसातील फंगल इन्फेक्शन कोंडा अशा सर्व समस्या निघून जातील आणि केस चमकदार आणि काळे होतात. हे मिश्रण केसाच्या मुळाशी लावल्याने मुळं मजबूत होऊन केस घनदाट होतील. त्यामुळे केसातील मेलॅनिन नावाचे द्रव्य वाढून केस काळे होण्यास मदत होते तसेच केस गळती देखील पूर्णपणे थांबते.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचा चहा पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण एक पाण्यात टाकून उकळू द्यावे. यामुळे या दोन्हीचा अर्क त्या पाण्यात उतरेल. पाणी थंड झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर या पाण्याने केस धुवायचे आहेत. तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे पाण्याचे प्रमाण ठरवा आणि मित्रांनो तुम्हाला वेळ असेल तर हे तयार झालेले पाणी केसांना मुळापासून शेंड्यापर्यंत लावून घ्या हे पाणी अर्धा तास तसेच केसांच्या वर राहू द्या त्यानंतर केस स्वच्छ धुवा केस धुण्यासाठी अगदी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.

यामुळे तुमचे केस मऊ, मुलायम, सिल्की, घनदाट, काळे होतील. केसांची वाढ होईल. केसांचे आरोग्य टिकून राहील. त्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या राहणार नाही. मित्रांनो हे पाणी ज्यावेळेस तुम्हाला लागणार त्यावेळेस तयार करून लावायचे आहे आणि मित्रांनो हा एक नैसर्गिक उपाय आहे. नैसर्गिक डाय आहे. यामुळे तुमच्या केसांना कोणतीही इजा पोहोचणार नाही उलट तुमचे पांढरे केस हळूहळू कायमचे काळे होतील किंवा तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग आहे तो तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल तर मित्रांनो हा घरगुती सहज सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.