फक्त एक बदाम रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर असे लावा, काळे डाग, वांगाचे डाग, फक्त मोजून तीन दिवसात मुळापासून १००% गायब होणार …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो बऱ्याच वेळी एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जखम झाली की त्या जखमेच्या जागी काळे डाग पडतात. त्याचप्रमाणे काही व्यक्तींच्या तोंडावर पिंपल्स किंवा फोड येतात. आणि ते फोड फोडल्यानंतर देखील काळे डाग पडतात. कधीकधी वांग, ब्लॅक हेड्स, व्हाइट हेड्स येतात आणि प्रत्येक व्यक्तीला आपला चेहरा स्वच्छ व सुंदर असावा वाटतो. आणि सुरकुत्या व खड्डे नको वाटतात. या सर्व गोष्टींसाठी एक साधा सोपा व घरगुती करता येईल असा उपाय सांगणार आहे. या उपायांसाठी घरातीलच वस्तू लागणार आहेत तर कशा पद्धतीने यांचा वापर करायचा आहे आणि कोणते आहेत या वस्तू याचा सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो जेव्हा आपल्या चेहऱ्यावर काळे डाग येतात किंवा इतर काही समस्या होते तेव्हा आपल्यातील बरेच जण बाजारामध्ये मिळणाऱ्या औषधांचा आणि क्रीम चा वापर करतात ज्या मध्ये केमिकल च जे प्रमाण असत ते खूप जास्त असत त्यामुळे सुरवातीला तुम्हाला जर याचे फायदे दिसत असले तरीपण त्याचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात. आणि या साईड इफेक्ट मध्ये तुमची त्वचा कोरडी व्हायला लागेल. नंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, चेहऱ्यावरील जी त्वचा आहे ती पातळ दिसायला लागेल किंव्हा मुलींच्या चेहऱ्यावर जी केस उगवण्याची समस्या आहे ती समस्या निर्माण होते. म्हणून गोर दिसण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी कधीही आपण नेसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे.

आणि असाच एक नेसर्गिक उपाय ज्या मुळे तुमची जी त्वचा आहे ती अगदी सुंदर दिसेल. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तीन वस्तूंचा वापर करायचा आहे बदाम दूध आणि मध या तीन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे तर मित्रांनो कशा पद्धतीने उपाय करायचा आहे याचा पण जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी तीन ते चार बदाम आपल्याला रात्रीचे वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्या बदामाची जे साल आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आतील जो पांढरा भाग आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

आणि ही जी पेस्ट तयार केलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा मध आणि एक चमचा दूध मिक्स करायचा आहे आणि याचीही एक व्यवस्थितपणे मिक्स करून पेस्ट तयार करायचे आहे आणि ही जी पेस्ट तयार झाली आहे याचा वापर आपल्याला आजच्या या उपायासाठी करायचा आहे तर अशी ही जी पेस्ट तयार झालेली आहे हे आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर कापसाच्या सहाय्याने लावायचे आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला संपूर्ण चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीने तीन ते चार दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे वांगाचे काळे डाग दूर होतीलच कारण त्याचबरोबर इतर जे काही समस्या आहेत त्याही या उपायामुळे लवकरात लवकर दूर होतील तर मित्रांनो असा हा एक छोटासा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.