दिसताच तोडून घ्या ही सोन्यापेक्षा मौल्यवान फुले ; हे ११ आजार मुळापासून नष्ट करतात ही फुले …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यांना अकाली टक्कल पडण्याची समस्या निर्माण झालेली आहे. ताण-तणाव आणि इतर कारणांमुळे हे सर्व काही घडत असते. मात्र, अनुवंशिक जर असेल तर टक्कल हे हमखास पडते. जर आपल्या टक्कल पडत असेल तर ही गंभीर समस्या असल्याचे समजावे.याचे कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोन्समध्ये बदल होतो. त्यामुळे देखील आपल्या टक्कल पडत असते. महागडे औषध उपचार करून देखील यावर काहीही फरक पडत नाही. आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला महागडी औषध देतात. मात्र, त्याचा तात्पुरता फरक पडतो.

मात्र मित्रांनो कायमस्वरूपी फरक नाही पडत नाही. यासाठी काही घरगुती उपाय करून देखील यावर मात करता येऊ शकते. मित्रांनो भारतामध्ये असे काही फळ झाडे आहेत की त्याचा उपयोग करून आपण खूप मोठ्या आजारांवर मात देऊ शकता. तसेच आपल्या फुलाच्या वनस्पती देखील खूप आहेत. या वनस्पतीचा वापर करून देखील आपण अनेक आजारावर निश्चितच मात करू शकता.आज आम्ही आपल्याला जास्वंदाच्या फुला बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो गणपतीला प्रिय असलेले, अतिशय मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगांमध्ये बघायला मिळते. लाल, पांढरा. पिवळा, गुलाबी, अश्या अनेक रंगांमध्ये हे फूल बघावयास मिळते.

या फुलाला हिबिस्कस रोजा सिनेन्सीस असे शास्त्रीय नाव आहे. पण हे फूल केवळ दिसायला सुंदर नाही, तर आरोग्यासाठी ही विशेष गुणकारी आहे. या फुलामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. या फुलामध्ये क जीवनसत्व, कॅल्शियम, फायबर, लोह, वासा ही पोषक द्रव्ये मुबलक मात्रेमध्ये असून, अनेक व्याधींच्या औषधोपचारासाठी या फुलाचा उपयोग केला जातो तर मित्रांनो जास्वंदाचे फुल वापरून आपण अनेक आजारावर मात करू शकता. चला तर मग जाणून घेऊया जास्वंदाच्या फुलाचे उपयोग…

मित्रांनो जर आपल्याला केस गळती आणि टक्कल सारखी समस्या निर्माण झालेली असेल तर आपण जास्वंदाची सुरुवातीला फुल घ्यावीत. हे फुल घेऊन हे खोबरेल तेलामध्ये गरम करावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे आणि आपल्या डोक्याला तेल लावावे. असे केल्याने आपली केस गळतीही थांबते. तसेच जास्वंदाची पानं ही चावून खाल्ल्याने देखील आपली केस गळती थांबते. त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेकांना उष्णतेचा त्रास हा जाणवत असतो. उष्णता वाढल्याने अंगावर खाज येते. पायाची जळजळ होते. नाकातून रक्त येत असते.आणि त्यामुळे अनेक उपाय करून देखील आपल्याला यावर फरक पडत नाही.

मित्रांनो अशा वेळेस आपण जास्वंदाची फुलं खाल्ल्याने उष्णता कमी होऊ शकते. फुले खाताना हिरवा देठ सोडून वर्षी एक पान खायचे. मित्रांनो अनेकदा आपल्याला लघवी करताना जळजळ होत असते. तसेच थांबून थांबून लघवी येत असते. अनेकदा युरिन इन्फेक्शन देखील होत असते. अशा वेळेस आपण जास्वंदाच्या फुलाचा वापर करून यावर मात करू शकता. जास्वंदाचे फुल चावून खाल्ल्याने मूत्र रोग बरे होतात. आणि जर आपल्याला किडनी स्टोनचा त्रास झालेला असेल तर आपण जास्वंदाच्या फुलाची पावडर पाण्यामध्ये घेऊन यावर मात करू शकता. हा उपाय आपल्याल काही दिवस करावा लागेल. त्यानंतर आपला किडनी स्टोन कमी होऊ शकतो.

आणि त्याचबरोबर आपल्यातील अनेकांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी असते तर मित्रांनो अशा वेळी जास्वंद मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम चे प्रमाण असते. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी असते, अशा लोकांनी जास्वंदाची फुलं खाऊन त्याचे कॅल्शियम वाढवता येते आणि ज्यांना ऋतुमान बदलते तेव्हा किंवा प्रदूषित हवेमुळे श्वसनासंबंधी रोगांचा त्रास होतो, किंवा ज्यांना दमा, थोड्या श्रमांनी धाप लागणे अश्या तक्रारी असतात, त्यांनी जास्वंदीची फुले घालून उकळून तयार केलेला काढा साखर न घालता घ्यावा. जास्वंदीमध्ये असललेल्या क जीवनसत्व, क्षार आणि अँटी ऑक्सिडंट्स मुळे श्वसनाच्या तक्रारी दूर होतात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.