या बाभळीच्या शेंगा कुटे भेटल्या तर घेऊन या आणी अश्या वापरा आणि पहा शरीराला जे चमत्कारिक फायदे होतील ते वाचून तुमच्यापण पायाखालची जमीन सरखेल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. परंतु मित्रांनो याचा नेमका कोणत्या रोगावर आपणाला फायदा होतो. आपण तो उपाय कशाप्रकारे करायचा असतो याची पूर्णतः माहिती आपल्याला नसल्याकारणाने आपण घरगुती उपाय करणे किंवा कोणत्याही वनस्पतींचा वापर आपन करत नाही. आपण अनेक डॉक्टरांचा यावर योग्य तो सल्ला घेत असतो. तसेच भरपूर पैसा देखील आपण खर्च करत असतो.

परंतु मित्रांनो काही वेळेस अनेक रोगावरती आपणाला कितीही पैसा खर्च केला तरीही त्याचा फायदा होत नसतो. तर मित्रांनो अशा या आसपास असलेल्या वनस्पतींचा जर आपण काही आजारांवर उपयोग केला तरी यामुळे आपले आजार दूर होण्यास नक्कीच मदत होते. तर मित्रांनो आपल्या आजूबाजूला असणारे एक वनस्पती ती म्हणजे बाभूळ.

तर मित्रांनो या बाभळीच्या झाडाची जी काही पाने असतील किंवा फळ असेल, फुल असेल याचा आपल्या आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच फायदा होत असतो. तर मित्रांनो या बाभळीच्या झाडाचे नेमके कोणते फायदे आपल्याला आयुर्वेदात होतात याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो बाभळीच्या झाडाचा आपल्याला आयुर्वेदात खूपच मदत होते. तर मित्रांनो या बाभळीच्या झाडाची फुले असतात ही पिवळ्या रंगाची असतात आणि जे फळ असते ते कच्च्या स्वरूपात असताना हिरव्या रंगाचे असते. तर या बाभळीच्या ज्या शेंगा असतात याची पावडर करून ती जर तुम्ही आपल्या गुडघ्याला लावली तर तुमची जी काही गुडघे दुखण्याचा त्रास आहे तो त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.

मित्रांनो आपल्याला दाता संबंधित कोणत्याही प्रकारच्या जर समस्या असतील म्हणजेच बऱ्याच जणांना दात दुखणे, दातातून रक्त येणे तसेच हिरड्या सुजणे तसेच अनेकांना आपल्या तोंडाचा वास येत असतो. तर या सर्व समस्येवर या बाभळीचा झाडाचा खूपच फायदा होत असतो.

बरेच आपल्या गावाकडील लोक हे बाभळीची जी फांदी असते त्या फांदीचा देखील दात घासण्यासाठी वापर करीत असतात. म्हणजेच जे काही काटे असतात किंवा जो काही पाला असतो तो काढून जी फांदी असते त्या फांदीचा दात घासण्यासाठी वापर केला जातो. यामुळे मित्रांनो आपले दात हे मजबूत राहण्यासाठी मदत होते.

तसेच मित्रांनो बाभळीच्या जे काही फळ असते हे फळ असते म्हणजेच याच्या ज्या शेंगा असतात त्या भरपूर प्रमाणात असतात. शेंगा झुपक्याच्या स्वरूपात असतात. गावाकडील ज्या काही शेळ्या वगैरे असतील तर या शेळ्या यांचे खाद्य या बाभळीच्या शेंगा असतात. त्यामुळे मित्रांनो कधीही आपले वडीलधारी लोक हे सांगत असतात की शेळीचे दूध पिणे हे खूपच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

कारण मित्रांनो शेळ्या या बाभळीच्या शेंगांचे सेवन करीत असतात आणि या बाभळीच्या शेंगा आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात.

तसेच मित्रांनो अनेक खेड्यांमध्ये बाभळीचा जो काही पाला आहे हा पाला देखील वाळवून ठेवला जातो. ज्यावेळेस कधीही आपल्या दाता संबंधी काही समस्या निर्माण झाल्या म्हणजेच जर तुम्हाला तुमचे दात दुखत असतील किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर अशा वेळेस तुम्ही हा पाला खाऊ शकता. म्हणजेच तुम्हाला तो पाला चघळून त्याचा जो काही रस असेल तो रस गिळायचा आहे आणि जो काही पाला शिल्लक राहिलेला आहे तो तुम्ही थुंकू ही शकता.

बाभळीचा जो काही पाला आहे याची पावडर बनवून अनेक दंतमंजन मध्ये देखील वापरली जाते. तुम्ही सर्वांनी बबुल टूथपेस्ट ऐकली असेलच यामध्ये देखील याचा वापर केला जातो. मित्रांनो यामुळे तुमचा जो काही तोंडाचा जर वास येत असेल तर तो वास देखील कमी होतो. तुम्हाला जर दातामध्ये कीड जरी आली असेल तर यामुळे देखील या बाभळीच्या पाल्यामुळे ती कमी होण्यास मदत होते.

तसेच मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये देखील बाभळीच्या जे फळ असते त्या फळांची पावडर देखील आपल्याला मिळते किंवा तुम्ही घरी ही याची पावडर बनवू शकता. परंतु वेळेअभावी आपणाला त्याची पावडर बनविणे शक्य नसते. तर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये जी रेडीमेड बाभळीच्या फळांची जी पावडर मिळते ही पावडर देखील तुम्ही खरेदी करू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला जर गुडघेदुखीचा त्रास असेल तसेच मित्रांनो कंबर दुखीचा त्रास देखील आजकाल सर्वांनाच होत आहे. तर तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल, तसेच हाडांच्या बाबतीत वेदना असतील तर मित्रांनो यासाठी या बाभळीच्या ज्या काही शेंगा आहेत म्हणजेच बाभळीचे जे फळ आहे याची पावडर खूपच फायदेशीर ठरते.

याचे जर सेवन केले तर तुमची कंबर दुखी असेल, गुडघेदुखी असेल, जर तुम्हाला थकवा येत असेल, अशक्तपणा यावर खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो आपल्याला अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक लहान चमचा जर ही पावडर यामध्ये टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून तुम्ही जर याचे सेवन केले तरी यामुळे तुमची ची गुडघेदुखी असेल, कंबर दुखी असेल, थकवा, अशक्तपणा हे सर्व काही दूर होईल.

तर मित्रांनो आपल्या परिसरात असणारी बाभळी वनस्पती ही आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते. तर मित्रांनो असे काही घरगुती उपाय जर तुम्ही केले तर तुमची अनेक रोगांपासून सुटका मात्र नक्कीच होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.