मृत्यूच्या वेळी आपल्या शरीरासोबत काय घडत असते? कसा असतो यमलोक प्रवास : जाणून घेऊ गरुड पुराण भाग १ …!!
मित्रांनो मानवाला त्याच्या पाप आणि पुण्यानुसार शिक्षा दिली जाते म्हणजेच कर्माच्या भोगामुळे आत्मा आपले वर्तमान शरीर सोडतो त्यावेळी मनुष्याचे काय होते? याबद्दलची विशेष माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. मित्रांनो संसारात जन्म घेऊन मनुष्य पूर्व जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे चांगले वाईट फळ भोगतो. मृत्यू जवळ आला की कुटुंबातच रडत रडत तो जीव सोडून […]
Continue Reading