स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे चार नियम नक्की लक्षात ठेवा मित्रांनो …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर सुंदर बनवायचे आहेत ज्या समाजात तुम्ही राहता तिथे स्वतःची किंमत वाढवायचे असेल तर हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगायची नाही जुने कपडे गरीब मित्र सादर आणि मान आणि जुन्या विचारांचे आई-वडील जोडीदार गरीब असला तरी चालेल पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा करणारा देखील असावा कारण गरिबी हटवता येते पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते .

 

आई शिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य नशीबवान आहे ते सर्व ज्याच्या डोक्यांवर आई-वडिलांचा हात असतो आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला लक्ष्मीची चोरू होऊ शकते पण सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित व्हा श्रीमंत पेक्षा गरीबाची मैत्री करा कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो.

 

आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो पोटात गेलेली विष एकाच माणसाला मारतात पण कानात गेलेले वीस सगळीच नाती संपवून टाकतात जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तू कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विचारतात की तो कोण आहे कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण देऊ नका कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे.

 

त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांच्या तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुमचे पटणार नाही जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका थोडा वेळ घ्या विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप होईल आपल्या यशाचा रुबाब आई-वडिलांसमोर करू नका कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवला आहे .

 

माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करायचा नाही कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलले हे कोणीही सांगू शकत नाही फोटो काढायला एक सेकंद लागतो पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडत असतं म्हणून फोटो काढायला ना कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत मागता तुमचा सल्ला कोणालाच द्यायचा नाही गरिबांच्या मध्ये आपली संपत्ती बद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच बोलायचे नाही जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

 

सगळ्यांना आपण एकच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर आपण खुश ठेवणं बंद केलं पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी बोलणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत जर तुम्ही एखाद्याला चिडवता.

 

आणि ती व्यक्ती त्यांचा आनंद घेत नाही तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसं करू नका ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच हे तुमच्या प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्त्व देखून देतील एकसारखे दोन अपेक्षा जास्त कॉल कुणालाच करू नका जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तरी समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचं काम करत असणार आहेत अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं अरे तुम्हाला अजून मुलं नाही असे प्रश्न विचारू नका तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतलं किंवा तुम्ही फोर व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे.

 

जर कोणती व्यक्ती तुमच्या सोबत तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःचा फोन कडे बघणे हे वर्तन अयोग्य आहे कधीही वेळेवर किंवा नशिबावर घमंड करू नका कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात कधीही झाडासारखा आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्यात झाडाला दगडी मारतात जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जाताना जो पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात.

Leave a Reply

Your email address will not be published.