घरच्या घरी बनवा वापरलेल्या फुलांपासून बनवा घरीच सुगंधी धूप ते पण आता मोजून फक्त पाच मिनिटांमध्ये ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो धूप हा प्रत्येकाच्या देवघरांमध्ये असतो कारण धूप लावल्याने घरातील वातावरण हे सकारात्मक होऊन जात असे देखील म्हटले आहे मित्रांनो आपण भरपूर पैसे घालून ते दुकानातून घेऊन येत असतो तसेच जर आपण घरामध्ये केले जाते. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपण जे देवघरांमध्ये वाहिनी फुल असतात ती दुसऱ्या दिवशी शिळी होतात त्या फुलांपासून आपल्याला हे धूप तयार करायचा आहे तर मित्रांनो ते कसे तयार करायचे चला तर मग आता आपण जाणून घेऊयामित्रांनो गौरी गणपती मध्ये भरपूर फुले वापरली जातात आणि ती पाण्यामध्ये सोडतो त्यामुळे प्रदूषण होतं त्यापेक्षा अशा पद्धतीने त्या फुलांचा वापर करा .

 

जेणेकरून पर्यावरणाला ही प्रदूषित होणार नाही आणि आपल्याला छान सुगंधी धूपदेखील मिळेल इथे कोण तुम्ही कोणत्याही फुलाचा उपयोग करू शकता या धूप किती बनवायचा आहे त्यानुसार फुल कमी जास्त देखील करायचे आहेत आणि हे जे फुल आहेत ते आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि साधारण एका उन्हामध्ये हे छान वाळतील अगदी कुरकुरीत या फुलांच्या पाकळ्या झालेल्या असतात असा आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत.

 

जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही ऊन नसेल तर तुम्ही कढईमध्ये हे फुले टाकून भाजून घेतल्यासारखं गॅस वरती याला फिरवून घ्यायचा आहे जसा आपण रवा भाजतो तसे हे फुलं तुम्हाला भाजायचे आहेत आणि त्याच्यानंतर पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये होम सामग्री आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कापूर यामध्ये घ्यायचे आहे.

 

आणि त्याच्यानंतर नारळाची साल थोडीशी किंवा जास्त गेली तरी घेतली तरी देखील चालू शकते इथे आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत फुलांच्या पाकळ्या देखील आपण उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवलेले आहे त्यानंतर न तर ही आपण प्रोसेस करायचे आहे त्याच्यानंतर न ते बनवायला सोपं जातं त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लोबान लोकांनी ऑप्शन आहे तरी तुम्ही घेतलं तरी चालतंय किंवा नाही घेतलं तरी देखील चालू शकतो.

 

मित्रांनो हे सर्व सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक व्हायला थोडा वेळ लागतो आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फुले आणि ते सामान आपल्याला वेगवेगळे बारीक करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर न गाळण्याचे साह्याने आपल्याला याचा गाळ काढून फक्त आपल्याला त्याचा एकदम बारीक अशी पावडर काढून घ्यायची आहे .

 

त्याच्यानंतर नो फुलांचे देखील आपल्याला तसेच करायचे आहे आणि एका प्लेटमध्ये ते काढून घेतल्यानंतर तुपाच्या मदतीने आपल्याला म्हणून घ्यायचे आहे आणि म्हणून झाल्यानंतर ना आपल्याला त्याचे लहान लहान गोळे करायचे आहेत लहान लहान गोळे करायचे आहेत व झोपा चा आकार त्याला द्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपला घरगुती धूप तयार झालेला आहे तुम्ही देखील हा धूप आवश्यक तयार करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.