हे पाणी फक्त तीन दिवस प्या, शुगर ४०० असो किंवा ५०० मोजून फक्त तीन.दिवसात १००% नॉर्मल होईल शुगरची गोळी कायमची बंद …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या उक्तीप्रमाणे घरोघरी शुगरची गोळी असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक घरात एक दोन माणसं मधुमेही झालेली आहेत. याची बरीच कारण आहेत. तुम्ही शुगरची गोळी रोज घेत असाल किंवा तुमची शुगर 400 असो अथवा 500 त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी जर गोळी घेत असाल तर हा उपाय नक्की करा. तुमची शुगर एक दिवसात नॉर्मल होईल. त्याचप्रमाणे अपचन गॅसेस होणे पोट गच्च होणे पूर्णपणे कमी होऊन पोट झटपट सकाळी सकाळी साफ होईल. पित्त अजिबात होणार नाही.

 

मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वडाचे झाड बघायचे आहे व त्या वडाच्या झाडाच्या या ठिकाणी आपल्याला पारंब्याचा वापर करून शुगर आपली नियंत्रणामध्ये आणायचे आहे याच्यामध्ये ज्या कोवळ्या मुळे आहेत त्या आपल्याला घ्यायचे आहेत फार पुरातन काळापासून मधुमेहावरू वडाच्या पारंब्याचा उपयोग केला जात आहे कारण वडाच्या पारंब्यामुळे कार्य उत्तमरीत्या पार पडते आणि शरीरामध्ये डायबिटीज वाढण्याचे मुख्य काम आहे तेच कमी करून जाते तर याचा वापर कसा करायचा याबाबत आता पण जाणून घेऊया.

 

मित्रांनो या ठिकाणी आपण ज्या वडाच्या पारंब्या घेतलेल्या आहेत त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला एक ग्लास पाण्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी त्या वडाच्या पारंब्या भिजत घालायचे आहेत या पारंब्या मोडायच्या नाहीत किंवा याचा रसही आपल्याला या ठिकाणी काढायचा नाही.

 

या पारंब्या आपण जसे तोडून आणतो त्या प्रकारेच आपल्याला भिजत देखील घालायचे आहेत यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर या पारंब्याचे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि सकाळी उपाशी पोटी ते पाणी प्यायचे आहे.

 

हे पाणी पिण्याच्या अगोदर अर्धा तास आणि हे पाणी पिल्यानंतर अर्धा तास काहीही खायचं नाही किंवा काहीही प्यायचे नाही हे वडाच्या पारंब्याच पाणी सलग तीन दिवस पिल्यानंतर तुमच्या शरीरातील बॅक्टेरियाची कार्यक्षमता वाढू शकते आणि इन्सुलिनची निर्मिती होऊ लागते असा हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करून बघायचा आहे याच्यामुळे तुमची शुगर नॉर्मल मध्येच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.