घरात नवस कसा बोलावा? नवस कसा पूर्ण करावा? असा नवस करा आणि बघा १००% नक्की इच्छा पूर्ण होईल…..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या घरामध्ये किंवा आपण अनेक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी नवस करत असतो. आपल्या मनामध्ये इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नवस मागून घेत असतो. नवस मागितलेला असतो ते जर पूर्ण झालं तर आपल्याला फेडायला सुद्धा लागत असतो. तर नवस अनेक प्रकारे केला जातो म्हणजेच की आपल्या घरामध्ये काही अडचणी असू दे किंवा आपल्या व्यवसायाबद्दल काहीतरी असू दे प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी काहीजण नवस करत असतात.

 

ते नवस मंदिरात जाऊन करतात कारण आपण कोणताही नवस जर मनापासून करत असलो तर त्याचे फळ आपल्याला मिळतेच व जे आपण मागून घेतलेला आहे ते आपल्याला मिळतच असेल तर मित्रांनो घरच्या घरी नवस कसा करायचा हे आता आपण जाणून घेणार आहोत. नवस बोलण्याचा प्रकार हा प्राचीन काळापासून सुरू होत आलेला आहे नवस एक का आणि तो साशरत व्रत आहे देवाने आधी भक्तांची इच्छा पूर्ण करायची व त्याच्यानंतर भक्ताने नवस फेडायचा असतो.

 

तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही स्वामी कडे नवस बोलला तरी चालू शकतो.स्वामींच्या मूर्ती कडे बघून आपल्याला श्री स्वामी समर्थ चा त्यांच्या नावाचा आपल्याला जप करायचा आहे . जर तुम्ही दुसऱ्या देवांकडे करणार असला तरी चालेल तुम्हाला सर्वात अगोदर पूजेचा एक संपूर्ण नारळ घ्यायचा आहे जसा तुम्ही नारळ घेऊन याल तसंच तुम्हाला तो देवघरांमध्ये ठेवायचा आहे आणि तसाच तो तुम्हाला वापरायचा देखील आहे जी व्यक्ती नवस करणार आहे त्या व्यक्तीनेच नवस बोलायचा आहे नवस बोलण्यासाठी त्या व्यक्तीने देवघरामध्ये बसायचे आहे.

 

देवाला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर देवाला दिवा व अगरबत्ती लावायची आहे . आणि जो नारळ तुम्ही घेऊन आला आहे . तसाच तो नारळ तुम्ही दोन्ही हातानं देवघरांमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला डोळे बंद करून तुम्ही ज्या गोष्टीचा नवस बोलणार आहे त्या गोष्टीचा नवस बोलायचे आहेत हे सर्व तुमचं बोलून झाल्यानंतर ना तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर ना हे सुद्धा तुम्हाला ज्या देवाकडे तुम्ही नवस बोलला आहे त्या देवांना सांगायचे आहे.

 

ज्या देवाला तुम्ही नवस बोलला आहे त्या देवाला तुम्ही जाऊन येऊ शकता अकरा कन्या किंवा मुलांना तुम्ही जेवण वाढू शकता गरजू व्यक्तींना काहीतरी तुम्ही दान करू शकता किंवा सत्यनारायण पूजा देखील तुम्ही घातली तरी चालू शकते आणि यापैकी तुम्ही कोणतं काम करणार आहेत त्याचं वचन तुम्हाला देवांना द्यायचा आहे जे तुम्हाला करणे शक्य असेल तेच तुम्ही देवांना सांगायचे आहे कारण असं म्हटले जाते की आपण जो नवस मागितलेला असतो व त्या नवसाच्या वेळी आपण जे म्हणलेलो असतो ते जर आपण नाही पूर्ण केलं तर ते आपल्याला त्याचा त्रास खूप होतो.

 

आपल्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कायम अडचणी येत राहतात आणि आपणच इच्छा बोलताना अशी गोष्ट बोलायची आहे की ती आपल्याला करणे हे शक्य झाले पाहिजे आपली इच्छा बोलून झाले की तो नारळ आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवायचा आहे आणि तोपर्यंत तिथेच ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही आणि काही दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असे देखील सांगण्यात आलेला आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्हाला एक महिना लागेल दोन महिने लागेल पण तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे

 

जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचा नवस पूर्ण झालेला आहे जी इच्छा तुम्ही मागितलेली आहे ती पूर्ण झाली आहे तेव्हा तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि आठवड्यामध्ये तो नवस तुम्ही फेडायचा आहे आणि तुम्ही सांगितलेलं वचन ते तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तुम्ही जुनं बस मागून घेतलेला आहे तू नक्की फेडायचा आहे नाहीतर याचा त्रास तुम्हाला पुढे जाऊन खूप होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.