स्वतःला बदलायचा आहे मग या दहा ठिकाणी शांत रहा? आणि पहा स्वतःमध्ये किती बदल होतो ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आजच्या जमान्यात सगळीकडे गोमगार्ड धावपळ आहेत त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण होते आणि त्यांना वाढवणाऱ्यांची पातळी कमी होते मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत रहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीच नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहायचे आहे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केले आहे का आपण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदी स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात

 

गुरु म्हणतात आज मी तुम्हाला म्हणून राहण्याचे फायदे सांगणार आहे ते म्हणतात की या दहा ठिकाणी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिला तर तुम्हाला जी हवे ते मिळणार आहे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होणार आहेत जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण होतात तसेच विनाकारण बोलला नाही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे.

 

जिथे माणसाने मोहन बाळगायलाच पाहिजे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच बरे शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य आहे जेव्हा तुम्हाला एखादा गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्ली ही उडवली जाऊ शकते.

 

तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास देखील आवडेल म्हणून अशा ठिकाणी शांत रहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा अशी काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलत असतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये .

 

त्यामुळे गप्प राहण्याचं शहाणपणा असतो गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे मिळून राहावे. तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर ते त्या शब्दांना दुखवू नका त्यामुळे तिथे शांत बसावे दुर्बल व्यक्ति बद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान महाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्याच्या डोळ्यात खूपच राहाल हे शक्य आहे.

 

की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकायला पाहिजे आणि त्याचवेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्घाटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठी होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडणार आहात गुरुपुढे म्हणाले म्हणून शिष्यांनो जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला.

 

जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्र असे शब्द वापरायचे आहेत यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्की वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरुपुढे म्हणाले तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले आहे जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प रहावे .

 

जेणेकरून समोरच्या व्यक्तीला फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याच्या अजिबात माफी मागू नका आणि गप्प रहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो तू स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरुपुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल ते आदराचे लक्षण आहे यावेळी कोणी लहान किंवा कोणीही मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता.

 

किंवा गप्प राहू शकता राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते नेहमी रागवल्याने राग करणाऱ्यांच्या व्यक्तींचेच नुकसान होते गुरुपुढे सांगतात की एखादा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पडलेले का तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचा संपूर्ण शरीर कापले जाते त्याचप्रमाणे आपण रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो.

 

रागाचे शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसला तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरुपुढे म्हणतात की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर त्यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवले पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो .

 

तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही माझा राग योग्य आहे की नाही तिथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतःचेच आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरी तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा तिथून निघून जा तुमचे मन शांत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.