स्वामी रोज साक्षात समोर येऊन दर्शन देतात, शामल ताईंना स्वामींनी दिलेली प्रचिती वाचून तुम्हीही दहा मिनिटे शांत बसाल ? श्री स्वामी समर्थ ….!!
मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींचे सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे पारायण आणि गुरुवारचे व्रत त्याचबरोबर स्वामींचा नामजप इत्यादी अनेक गोष्टी स्वामींच्या या सेवेमध्ये केल्या जातात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या भक्ताकडून होणाऱ्या या सर्व सेवेचे फळ हे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला देत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून आणि अडचणीतून […]
Continue Reading