स्वामी रोज साक्षात समोर येऊन दर्शन देतात, शामल ताईंना स्वामींनी दिलेली प्रचिती वाचून तुम्हीही दहा मिनिटे शांत बसाल ? श्री स्वामी समर्थ ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींचे सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे पारायण आणि गुरुवारचे व्रत त्याचबरोबर स्वामींचा नामजप इत्यादी अनेक गोष्टी स्वामींच्या या सेवेमध्ये केल्या जातात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या भक्ताकडून होणाऱ्या या सर्व सेवेचे फळ हे स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला देत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून आणि अडचणीतून त्यांना बाहेर काढतात आणि त्यांची मदत करत असतात असे अनेक स्वामी समर्थांचे अनुभव आणि प्रचिती आपण ऐकत आणि वाचत असतोच आणि यामधूनच आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींचे शक्ति बद्दल अनेक सेवेबद्दल माहिती मिळत असते.

मित्रांनो आपण ज्यावेळी अशा पद्धतीच्या स्वामींचे प्रचिती किंवा अनुभव ऐकतो किंवा वाचतो तेव्हा यामुळे आपल्याला स्वामी शक्ती बद्दल माहिती मिळतेच आणि त्याचबरोबर यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची भक्ती करण्यासाठी ही प्रेरणा मिळत असते, तर मित्रांनो असाच एक स्वामी समर्थांचा अत्यंत भयानक असा अनुभव आज आपण पाहणार आहोत मित्रांनो अनुभव जो आहे तो पुणे येथील एका ताईंचा आहे आणि त्यांचा हा अनुभव सांगत असताना ते आपल्याला नेमकं काय सांगतात आता हे आपण जाणून घेऊया.

तर त्या ताईंना आलेला अनुभव सांगत असताना त्या आपल्याला म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शामल आणि मी पुणे येथे राहते आणि माझा हा अनुभव कोरोनाच्या काळातला आहे कोरोनामध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर मी खूपच दुःखी होते आणि एका खोलीमध्येच कायम स्वतःला कोंडून ठेवले होते आणि मी तेव्हापासून कोणाशीच जास्त बोलत नव्हते मी माझ्या खोलीमध्ये एकटीच काही ना काहीतरी करत बसत होते आणि तेव्हाच मी माझ्या फोन मध्ये स्वामी समर्थांचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली आणि त्यांच्या सेवेबद्दल आणि त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या अनुभव मी मोबाईल फोन मध्ये बघायला सुरुवात केली आणि यावरून मला स्वामीं बद्दल माहिती मिळाली.

आणि तिथून पुढे थोड्या दिवसांनी माझी ही तब्येत खूप बिघडली आणि तेंव्हा मीही झोपूनच होते आणि या काळामध्ये सुद्धा मी स्वामींबद्दल चे व्हिडिओ ऐकतच होते आणि त्याचबरोबर स्वामींचा जप मोबाईल मध्ये लावून मी आराम करत होते म्हणजेच स्वामींचा जप ऐकत आहे मी बेडवर झोपत होते आणि त्यानंतर मी जेव्हा बरे झाले तेव्हा मला अनेक जणांकडून स्वामींचे सेवेबद्दल आणि स्वामीं बद्दल माहिती मिळू लागले आणि त्यानंतर मी हळूहळू स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि मला लिहिता वाचता येत नव्हते त्यामुळे मी फोनवर ज्या पद्धतीने अनेक जण सेवा सांगतात पद्धतीने सेवा करायला सुरुवात केली.

आणि एके दिवशी जे घडलं ते खूपच भयानक होतं कारण त्या दिवशी मी सकाळच्या वेळी देव पूजा करून झाल्यानंतर मोबाईल फोन मध्ये स्वामींची सेवा सुरू केली आणि त्या पद्धतीने सेवा करायला सुरुवात केली सर्वात आधी तीन अगरबत्ती लावून मी स्वामींचा नाम जप केला आणि त्यानंतर जेव्हा मी आमच्या घरामध्ये असणारी धुप लावली आणि स्वामींचा जप करायला सुरुवात केली तेव्हा त्या धुपामधून जो धुर येत होता त्यामध्ये स्वामींची प्रतिमा तयार झाली आणि माझा विश्वासच बसला नाही म्हणून मी घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना बोलावले आणि त्यांनाही हे पाहून खूप धक्का बसला आणि तेवढ्यात जो माझा मोठा मुलगा होता त्याने आपल्या खिशातून फोन काढला आणि त्याचा फोटो काढून घेतला.

आणि त्यावेळी जे काही घडलं त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता आणि माझ्या मुलाने त्याचा फोटो काढून घेतला होता तो फोटो मी दुसऱ्या दिवशी आमच्या घराजवळ असणाऱ्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन दाखवला तेव्हा तिथे असणाऱ्या गुरुजींनाही खूपच धक्का बसला आणि त्यानंतर मी लगेचच अक्कलकोटला निघाले आणि तिथे जाऊन स्वामींना नमस्कार केला आणि त्या घटनेबद्दल त्यांचे आभारही मानले.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.