स्वामी म्हणतात की आपले पॅकेट नेहमी भरून राहण्यासाठी पाकिटामध्ये ठेवा या ११ वस्तू पैकी एक वस्तू ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे ते मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट देखील करत असतात पण खूप कष्ट करून देखील त्यांना हवा तसा पैसा प्राप्त होत नाही प्राप्त झाला तरी त्यांच्याकडे टिकून राहत नाही पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत चला तर मग आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी 21 तांदूळ लागणार आहे मित्रांनो आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील 21 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत ते एका छोट्या पुढील मध्ये आपल्याला बांधायचे आहे आणि ती पुढे आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचे आहे आपल्या पाकिटामध्ये तांदूळ ठेवल्याने नेमके काय होते अन्न जसे कणाकणामध्ये वाढत जाते अगदी त्याच पद्धतीने आपल्या पाकिटामध्ये पैसे देखील वाढत जातात आणि त्याचबरोबर वाढलेले पैसे देखील स्थिर राहतात मित्रांनो हा सोपा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे आणि याचा तुम्हाला लवकरच फरक देखील दिसणार आहे.

 

मित्रांनो दुसरी तो आपण उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे पिंपळाचे पान आपल्याला या ठिकाणी पिंपळाचे एक पान घेऊन पाकिटामध्ये ठेवायचे आहे यामुळे पैशाची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आणि आपल्याजवळ पैसे टिकून राहणार आहेत आणि वाढत राहणार आहे मित्रांनो हा उपाय जर दिसायला छोटा असला तर याचे फायदे अनेक आहेत.

 

मित्रांनो तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कवडी पैसा वाढावा आणि आपल्याजवळ तो टिकून राहावा यासाठी आपल्याला पाकिटामध्ये एक कवडी ठेवायचे आहे आणि आपल्याकडे जो पैसा आहे तो त्याचा वेग अचानकच वाढणार आहे विनाकारण आपण जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करण्याचं आपण कमी करणार आहोत म्हणजेच की पूर्णपणे बंद करणार आहोत.

 

मित्रांनो चौथा उपाय साठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रुद्राक्ष आपल्या पाकिटामध्ये छोटासा रुद्राक्ष आपल्याला नेहमी ठेवायचा आहे कारण आहे ते म्हणजे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर नेहमी असणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्यावर पैशाची कमतरता कधीच भासत नाही.

 

मित्रांनो पाचवा उपाय साठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला बक्षीस मधून जे पैसे मिळालेले असतात ते आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचे आहेत आपल्या आई वडील देत असतात किंवा आपले शिक्षक किंवा नातेवाईक देत असतात ते पैसे आपल्याला पाठीमागे ठेवायचे आहेत हे पैसे कधीच खर्च करायचे नसते.

 

मित्रांनो पैसे पाठवा मध्ये ठेवताना आपल्याला एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे किती पैसे आपल्याला आडवे ठेवायचे आहेत पैशाला कधीही घडी घालून ठेवायचे नाही पैसे चुरगाळून देखील देऊ नका अशाने लक्ष्मी नाराज होते आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागतो त्यामुळे तुम्ही पाकीरामध्ये पैसे ठेवताना कधीही घडी घालून ठेवू नका

 

मित्रांनो आपल्याला जो सहावा उपाय करायचा आहे त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे मोरपंख पाकीटमध्ये आपल्याला एक लहान मोरपंख ठेवायचा आहे मोरपंख हे अतिशय पवित्र असल्यामुळे सकारात्मक तेची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. पैशाला खेचून आणण्याचं काम मोरपंख करत असते.

 

मित्रांनो सातवा उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल धागा म्हणजेच की दोरा लाल दोरा आपण पूजेमध्ये वापरत असतो पूजेचा लाल दोरा पण आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे याच्यामुळे कधीही आर्थिक अडचणी येणार नाहीत.

 

मित्रांनो आठवा उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला महालक्ष्मी चा फोटो आपल्या पाकिटामध्ये महालक्ष्मी चा एक लहान फोटो ठेवायचा आहे लक्ष्मीचा फोटो घेताना बसलेला रुपात असलेलाच घ्यायचा आहे उभा असलेला घ्यायचा नाही पाकीटामध्ये फोटो ठेवताना त्याचे पावित्र्य राखले जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे फोटो ठेवताना तुम्हाला सरळ ठेवायचा आहे तो घडी देखील करायचं नाही किंवा दुमडून देखील तुम्हाला ठेवायचा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.