नवरा स्वामींना मानत नव्हता पण त्या रात्री जे घडल ते बघुन झोपच उडाली, सौ प्रतिभा ताईना स्वामींचा आलेला चित्त थरारक स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवा आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती मनापासून करत असतात स्वामींचे गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर स्वामींचे सारामृत अध्यायाचे वाचन सुद्धा करत असतात कारण मित्रांनो या सर्व गोष्टी जर आपण स्वामी सेवेमध्ये नेहमी कमी केल्या तर त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, आणि त्याचबरोबर मित्रांनो जर स्वामींची सेवा आपण कायमच करत असू आणि त्याचबरोबर अगदी मनापासून स्वामींची सेवा आणि भक्ती आपण जर केली तर मित्रांनो यामुळे शंभर टक्के स्वामी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर करतील आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामी आपल्याला अनुभव सुद्धा देतील.

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपणही स्वामींची सेवा आणि भक्ती मनापासून केली तर आपल्यालाही स्वामींचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल आणि स्वामी आपल्याला सुद्धा साक्षात अनुभव देतील तर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना अशा पद्धतीने स्वामींचा अनुभव आलेला आहे तर आज आपण अशाच एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो यांना आलेला स्वामी अनुभव खूपच छान आहे आणि मित्रांनो आज आपण स्वामी सेवेकरी प्रतिभा काळे यांचा स्वामी अनुभव पाहणार आहोत.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की हा स्वामी अनुभव आपल्याला सांगताना प्रतिभाताई काय म्हणतात तर मित्रांनो आपला स्वामी अनुभव सांगताना ताई आपल्याला म्हणतात की, मी लहानपणापासून स्वामींना ओळखत होते आणि मी लग्न झाल्यानंतर ही स्वामींची सेवा करत होते माझ्या घरामध्ये एक छोटासा स्वामींचा फोटो होता आणि माझ्याकडे स्वामींची सारामृत पोथी देखील होती आणि त्याचबरोबर स्वामींचा एक फोटो आणि स्वामींची पोती या दोन ते तीनच गोष्टी मी माझ्या घरामध्ये स्वामींची सेवा करण्यासाठी वापरत होते कारण माझ्या पतीला देवावर विश्वास नव्हता आणि ते नास्तिक होते.

त्यांचे असे म्हणणे होते की देव नसतोच माणूस जे काही करतो ते आपल्या मेहनतीनेच करतो आणि ते मी जी स्वामी सेवा करत होते किंवा स्वामींचे भक्ती करत होते त्यावर सुद्धा नाराज होते आणि त्यांच्यात आणि माझ्यात वारंवार या गोष्टीमुळे खूप वाद-विवाद होत असत आणि त्याचबरोबर माझे पती माझ्या पोरांना देखील हेच शिकवत होते की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही कमावतो ते आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि ते मुलांनाही असे सांगायचे की देव वगैरे काहीही नसतो या गोष्टीचे मला खूपच वाईट वाटतं होते परंतु तरीही मी स्वामींची सेवा घरांमध्ये त्यांना चुकवून म्हणजेच त्यांना न सांगता करतच होते.

त्यांच्यात आणि माझ्या स्वामींवरून आणि देवांवरून कायमच वारंवार वादविवाद होत असत आणि एके दिवशी आमच्या दोघांमध्ये एकदम कडाक्याचे भांडण झालं आणि तेव्हा मी ठरवलं की आजपासून आपणही सेवा आणि स्वामींची भक्ती बंद करायचे असं ठरवल्यानंतर मी माझ्या घरामध्ये जो स्वामींचा फोटो होता तो पाण्यामध्ये विसर्जित केला आणि जे काही स्वामींची पोथी आणि पुस्तके माझ्याजवळ होती ही सर्व बांधून मी माळावर टाकून दिली आहे त्यानंतर मी कधीही स्वामींची सेवा परत केली नाही आणि असेच दिवस जात होते आणि एके दिवशी मी आणि माझे मिस्टर गाडीवरून जात असताना रस्त्यामध्ये सिग्नल लागला आणि त्या सिग्नलवर आम्ही जेव्हा थांबलो होतो तेव्हा समोर एक फोर व्हीलर आणलेली होती आणि तिच्या काचेवर स्वामींची प्रतिमा होती म्हणजेच त्यावर स्वामींचे स्टिकर लावलेले होते आणि खाली लिहिलेले होते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

हे वाक्य बघितल्यानंतर मला थोडासा धीर वाटला आणि स्वामींची पुन्हा एकदा आठवण झाली परंतु इतक्यातच माझे पती मला म्हणाले की बघ या महाराजांनी लोकांनाही किती वेळ लावले हे ऐकून मला थोडसं वाईट वाटलं आणि त्यानंतर मी मनातल्या मनात स्वामींना म्हणाले की स्वामी जर तुम्ही खरोखरच असाल तर मला तुमचे दर्शन द्या आणि मलाही तुमची प्रचिती द्या आणि हे जे काही आता सुरू आहे हे लगेचच थांबवा मी लगेचच तुमची सेवा पुन्हा सुरू करेन. असं मी मनातल्या मनात स्वामींना म्हणाले आणि त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो त्यानंतर पुढे दहा ते पंधरा दिवसांनी माझी चुलत सून मुंबईहून आमच्या गावाकडे आली होती.

ती आमच्या गावाकडे आमच्या गावांमध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या केंद्रामधून काही गोष्टी खरेदी करायचे होते म्हणून आली होती, ती आल्यानंतर थेट स्वामी समर्थांचे केंद्रांमध्ये केली आणि येथून काही काम होते जे काही खरेदी करायचे होते ते करून रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घरी जात होती आणि जाताना तिने मला एक कॉल लावला की मी जात आहे म्हणून मी तुला म्हणाले की इतक्या रात्री तू कशी जाणार तू आजची रात्र आमच्या इथे राहा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मुंबईला परत जा ती इतके सांगूनही नकार देत होती परंतु मी तिला आग्रह करून आजची रात्र इथेच रहा म्हणून घरी घेऊन आले आणि आम्ही रात्रीचे जेवण करून आमच्या गॅलरीमध्ये गप्पा मारत बसलो होतो.

आम्ही गप्पा मारत असताना तिने माझ्या जवळ स्वामींचा विषय काढला आणि तुझी स्वामी सेवा कशी चालली आहे असे विचारले, त्यावर मी तिला घडलेली सर्व गोष्ट सांगितली आणि स्वामींची सेवा आता मी बंद केली आहे आणि माझ्या पतीला हे सर्व पटत नाही असे देखील सांगितले यावर ती मला म्हणाली की अडचणी या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात आणि या अडचणीतून मार्ग फक्त स्वामी दाखवतात आणि म्हणून मला असे वाटते की तू ही स्वामींची सेवा कर सुरू कर आणि स्वामींना या सर्वांसाठी प्रार्थना करतो असे तिने मला सांगितले आणि दुसऱ्या दिवशीची मुंबईला निघून गेली ती गेल्यानंतर मला खूपच अस्वस्थ वाटू लागले आणि पुन्हा एकदा स्वामींची सेवा सुरू करावे असा विचार माझ्या मनामध्ये आला.

त्यानंतर पुन्हा मी माझ्या पतीला हे सर्व आवडणार नाही आणि त्यांना जर हे कळाले तर त्यांना खूप त्रास होईल आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा घरामध्ये अशांतता निर्माण होईल त्यांचा आणि माझा पुन्हा वादविवाद होईल असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यानंतर तिथून पुढे मी फक्त स्वामींचा नाम जप करायला सुरुवात केली आणि मी एके दिवशी स्वामींचा जप करत घरामध्ये बसले होते तेव्हा घरामध्ये माझे पती नव्हते आणि मुले अभ्यास करत बाहेरच्या खोलीमध्ये बसली होती आणि नाम जप करत आतील खोली बसले होते आणि इनाम चालू करत असताना जेव्हा मी नामजप करून माझे डोळे उघडले तेव्हा मला समोरच्या भिंतीवर स्वामींची प्रतिमा म्हणजेच स्वामींची सावली दिसली.

मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना झाला आणि मी पुन्हा एकदा माझे डोळे चोळले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या भिंतीकडे बघितले तेव्हा तिथे स्वामींची प्रतिमा मला अजून दिसत होती त्यानंतर मी लगेचच माझ्या मुलांना हाक मारली आणि ते आत आल्यानंतर त्यांना मी विचारले तुम्हाला तेव्हा आश्चर्य बघा की त्यांनाही तेथे स्वामींची प्रतिमा दिसली आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी त्या प्रतिमेला नमस्कार केला आणि तिथून पुढे अगदी आठ दिवसांवर स्वामींचा प्रकट दिन आलेला होता आणि म्हणूनच मी त्यानंतर स्वामींच्या प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी स्वामींची प्रतिमा म्हणजे फोटो घरामध्ये आणला आणि त्याची विधीवरपणे पूजा केली आणि त्या स्वामींच्या प्रकट दिनापासून सेवा करण्याचा निश्चय केला.

आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी म्हणजेच स्वामींच्या प्रकट दिनाविषयी स्वामींच्या आवडीचा निवेद्य स्वामींना केला स्वामींचे सारांमृतामधील एक अध्यायाचे वाचन केले स्वामींचा नाम जप केला आणि इतक्यात माझे पती घरामध्ये आले आणि त्यांनी हे सर्व बघितल्यानंतर पुन्हा हे सर्व तू सुरू केले का असा प्रश्न विचारला आणि आज लवकर मध्ये गेले त्यानंतर मी मुलांसोबत स्वामींची आरती करून घेतली स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण जेवणासाठी बसलो जेवायला बसल्यानंतर मी मुलांना ताट करून दिले त्यानंतर माझ्या पतीलाही ताट करून दिले आणि जे नैवेद्याचे ताट होते ते मी घेतले आणि इतक्यात काय चमत्कार झाला की माझ्या पतीने ते नैवेद्याचे तात घेतले आणि त्याला नमस्कार केला श्री स्वामी समर्थ असा मंत्र त्यांनी तीन वेळा उच्चारला.

आणि त्यानंतर त्यांनी जेवण करायला सुरुवात केली स्वामींना दाखवलेल्या नैवेद्याचे ताट माझं पतीने घेतले आणि त्याला नमस्कार करून मगच जेवायला सुरुवात केली देवावर विश्वास नसणारा माणूस अशा पद्धतीने कसा काय वागू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसला नाही आणि इतक्यात मला आठवले की हा तर आपल्या स्वामींचाच चमत्कार आहे श्री स्वामी समर्थ असे मी म्हटले आणि त्यानंतर मला स्वामींच्या शक्तीची प्रचिती आली आणि मी जी काही स्वामींना प्रार्थना केली होती ती आता सार्थ झालेली आहे असे मला दिसून आले आणि त्या दिवसापासून मी स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर कधीही माझ्या पतीने मला स्वामींची सेवा करण्यापासून रोखले नाही, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा प्रतिभाताईंचा अनुभव या मला नक्की सांगा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.