कोणी आपल्या घरावर काय आहेत आहे ? हे ओळखा आता घरच्या घरी फक्त एक मिनिटात करणी बाधा कशी ओळखायची करणे बाधा उपाय ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो अमावस्या पौर्णिमा हे सर्वांना माहीतच आहे मित्रांनो अमावस्या अगोदर तीन दिवस आणि अमावस्या दिवशी आणि अमावस्या झाल्यानंतर न तीन दिवस थोडे खटके घरामध्ये होतच असतात म्हणजेच की भांडण तंटे होतच असतात आणि भांडणे ही कडाक्याची होतात आणि टोकापर्यंत जात असतात घरातील व्यक्ती वेड्यासारखा वागायला सुरू करतो घरामध्ये अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी विचित्र स्वप्ने पडत असतात रात्रीच्या वेळी असं जाणवते की किंवा भास होत असतात आवाज लहान ऐकायला येत असतात किंचित अशी डरकाळी देखील ऐकायला येत असते .

 

म्हणजेच की कोणीतरी ओरडत आहे असा आवाज सतत आपल्या कानांवर ते पडत असतो तर तुम्हाला समजून जायचे आहे की कोणी ना कोणी तुमच्या घरावरती करणेबादा केलेली आहे किंवा घरामध्ये काहीतरी आलेला आहे तुमच्या घरामध्ये पैसा तर भरपूर येत असतो परंतु पैसा टिकतच नाही आणि त्याचबरोबर नकारात्मक प्रभाव देखील घरामध्ये भरपूर आहेत तुम्ही दहा हजाराचा जर किराणा महिनाभराचा भरत असाल आणि तो पंधरा दिवसांमध्ये संपत असेल पहिल्यांदा तुम्ही तीन हजाराचा किराणा भरायचा आहे.

 

आणि तो तुम्हाला महिनाभर जायचा तर तुम्हाला समजून जायचे आहे की तुमच्या घरामध्ये काही ना काही नकारात्मक शक्तीचा वास आहे घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी राहते आता तुमची आई आजारी होती चांगली झाली तुमची वडील आजारी होते ते पण चांगले झाले. बहीण आजारी पडली ती चांगली झाली सतत महिन्यातून कोणी ना कोणी अडचणी मध्ये पडत असतं तर समजून जायचं आहे की घरामध्ये काही ना काही दोष आहे .

 

घरामध्ये काही ना काही बादा आहे घरामध्ये उच्चशिक्षित सगळे मुले आहेत आणि उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना नोकऱ्या लागत नाहीत नोकऱ्याही लागला तरी त्यांना लग्न होत नाहीये लग्नही झाले तरी त्यांना मुले होत नाहीत जर असं होत असेल तर समजून जायचे आहे की काही ना काही केलेला आहे आता घरामध्ये तुमचे खूप आहे दुश्मन बनलेले आहेत घरातल्या घरामध्ये देखील सहा सहा महिने कोणी कोणासोबत बोलत नाहीत.

 

तर तुम्हाला समजून जायचे आहे की काही ना काही अडचणी येत आहेत तर अशा गोष्टी मधून आपल्याला बाहेर पडायचे आहे तर तुम्हाला एक किरकोळ अशी गोष्ट करायची आहे तर मित्रांनो याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला दत्त जन्म कथा ऐकायची आहे.

 

दत्त महाराजांची माता अनुसयाची घरामध्ये कथा ऐकायचे ऐकल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त पाऊण तास म्हणजेच की 45 मिनिटे तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी या तुम्हाला दोन गोष्टी करायचे आहेत चार महिन्यांमध्ये तुमच्या घरावर कोणी काही केलं असेल तर ते लवकरच निघून जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.