अशोक रोज स्वामीं सेवा करायचा, त्यामुळे मलाही स्वामीं समर्थांचे वेड लागले, निवेदिता सराफ ताईंना आलेला स्वामी अनुभव …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो . स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नाहीत त्याला धैर्याने सामोरे जायचे आहे तर मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाहीत प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मधून ते बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही काही अनुभव ऐकला तिला वाचला असशील किंवा कुठेतरी बघितला देखील असाच आज आपण एक अनुभव जाणून घेणार आहोत. निवेदिता सराफ यांचा आज आपण स्वामी आणि भाऊ त्यांच्या शब्दांमध्ये वाचणार आहोत.

 

मी खरंच मनापासून स्वामींची सेवा करते मी स्वामींची सेवा जेव्हापासून करू लागले तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेल आहे आणि मी स्वामींच्या सेवेमध्ये आले कारण माझे मिस्टर म्हणजेच अशोक सराफ यांची आई स्वामींची भक्ती करायची आणि अशोक सुद्धा स्वामींची चरित्र वाचायचे आणि म्हणून दोघांमुळे मी देखील स्वामी सेवेमध्ये आले आणि स्वामींचे चरित्र देखील वाचू लागले.

 

मला ओढ देखील निर्माण होत गेली त्यांची चरित्र वाचून मी खूप भारावून देखील गेले आणि संत गाडगेबाबा आहेत तसेच अक्कलकोट स्वामी महाराज आहेत आणि मी कधी चमत्कार वर विश्वास देखील ठेवला नाही आणि आता मला कोणता चमत्कार आला म्हणून मी स्वामींची महती सांगत नाही ज्या काही गोष्टी घडत असतात चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतात तो देखील एक चमत्कारच आहे वाईट गोष्टी करून आपल्या वाचवण्याचं काम स्वामी करत असतात .

 

मला आज पर्यंत खूप काही शिकायला मिळाल आहे आई-वडील हे फक्त एका जन्मापर्यंत असतात परंतु तुमचे गुरु हे जन्मोजन्मंतरित असतात फक्त आपला हा जन्म त्यांना माहित नाही याच्या पुढचे जन्म देखील त्यांना माहीत असतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांना दिसत देखील असतात आणि स्वामी हेच गुरु मी कायम म्हणत असते जो आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करतो तोच खरा गुरु असतो आणि स्वामींनी मला नेमकं तेच दिला आहे यश या शब्दाची नेमकी खरी व्याख्या काय हे मला स्वामिनी शिकवली यश म्हणजे खूप पैसा मिळवणे किंवा खूप प्रसिद्धी मिळवणे मानसन्मान मिळवणे हे फक्त यश नाही .

 

तर स्वामींच्यादृष्टी कोणातून यशाची व्याख्या वेगळीच आहे यश म्हणजे तुम्हाला आलेल्या संबंधात किती चांगल्या व्यक्तीने उतरता आले आपण एक माणूस म्हणून स्त्री म्हणून एक व्यक्ती म्हणून किती समजुतीने एकमेकांशी वागतो हे देखील यशस मानले जाते मी जो आता व्यवसाय करत आहे तू खूप प्रामाणिकपणाने करत आहे सोबतच मी कोणावरही अन्याय होत नाही याचा देखील मी विचार करत असते मी सगळ्यांशी चांगलं वागते तर का सगळ्यांशी चांगली वागणूक ठेवते का? हे देखील आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा ते देखील एक यश असतं .

 

आणि हे यश आपल्याला स्वामींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच मिळत. स्वामी आपल्या सोबत असतातच स्वामी आपल्याला स्वावलंबी देखील बनवत असतात आपले निर्णय आपल्याला घ्यायला शिकवतात प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजे कदाचित तुम्हाला हे सर्व करताना ठेच भरपूर लागतील स्वामी जर आपल्या सोबत असतील तर आपल्याकडून जी चूक झाली आहे ती वेळेवरच आपल्या लक्षात येते व त्या गोष्टीपासून आपण सावध देखील होतो

 

कारण स्वामी हे आपल्या आईसारखे असतात आई फक्त आपले लाड करत नाही तर वेळ आल्यावर आपल्याला मारते देखील अस मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये देखील खूप वाईट प्रसंग आले खूप चांगले प्रसंग आले पण त्यातून धैर्याने बाहेर पडण्याचं कारण म्हणजे फक्त स्वामी आपण प्रत्येक वेळा स्वामींकडून प्रत्येक गोष्ट मागत असतो स्वामी मला हे पाहिजे किंवा स्वामी मला असं करायचं आहे पण स्वामी जवळ मागण्याची वेळच आपल्याला येत नाही कारण ते आपण मागण्या अगोदरच आपल्याला सर्व काही मिळत असतं.

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वामींकडे एखादी गोष्ट मागत असतो ती गोष्ट त्यावेळी मागणं गरजेचे आहे का हे फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि जर ते आपल्याला मिळणार नाही त्यासाठी आपण किती काही जरी केलं तरी ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही. माझा अख्ख आयुष्य आता जे काही आहे ते फक्त स्वामी मुळेच आहे मी जे कोणी आहे ते फक्त स्वामींमुळेच आहे स्वामींची कृपा आणि आपल्या आई वडिलांचे आशीर्वादकायम आपल्या सोबत असतात.

 

आपल्या आई-वडिलांकडून खूप काही शिकायला मिळत असतं आणि गुरुकृपा आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी भासत नाही. आणि आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनामध्ये फार काहीतरी चमत्कार घडला तरच आपण मानतो असं काही नाही स्वामी आपल्याला नेहमी साथ देत असतात आणि स्वामी सर्वत्र आहेत असं मला तर वाटत असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.