61 वर्षे स्वामी सेवेत होतो तरीही वाईटच घडलं पोटच्या मुलाने जेवनात विष टाकलं काळीज चिरणारी सत्य घटना हा अनुभव वाचून तळपायची आग मस्तकात जाईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवा अगदी मनापासून आणि पुरुष श्रद्धेने करत असतात आणि त्यांच्या सेवेचे हे फळ त्यांना कायम मिळतच असते मित्रांनो आपण अनेक ठिकाणी ऐकत असतो तेव्हा वाचत असतो की स्वामींनी कशा पद्धतीने आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी दूर केल्या किंवा भक्ताच्या मनामध्ये असणाऱ्या इच्छा कशा पद्धतीने पूर्ण केल्या याचे अनुभव आणि प्रचिती आपण इतरत्र कायमच ऐकत असतो आणि मित्रांनो असाच स्वामींचा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो स्वामी अनुभव.

त्या मित्रांनो हा स्वामी अनुभव जो आहे तो गुजरात येथील कळमखे गावाजवळ मध्ये असणाऱ्या आराधना नावाच्या आजींचा आहे आणि त्यांचा हा स्वामी अनुभव त्यांनी सांगत असताना आपल्याला म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनेक दिवसांपासून स्वामींच्या सेवेत आहे आणि जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी सासरी आल्यानंतर मला एक मुलगी झाली आणि त्यानंतर एक मुलगा झाला परंतु जेव्हा मुलगा जन्माला आला तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की त्याची किडनी खराब आहे आणि त्याचे ऑपरेशन करावे लागेल नाहीतर त्याच्या जीवाला धोका आहे.

आणि त्यानंतर मला आमच्या घराशेजारी असणाऱ्या एका काकूंनी स्वामींबद्दल आणि स्वामींचे सेवेबद्दल सांगितले आणि तू फक्त तुझ्या मुलाला एकदा अक्कलकोटला घेऊन जा तिथे स्वामींचे दर्शन झाल्यानंतर तुझ्या मुलांमध्ये नक्कीच सरक पडेल असे ते त्यांनी मला सांगितले मलाही थोडासा विश्वास बसला म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन तिकडे गेले आणि स्वामींच्या कृपेमुळे मुलगा बरा झाला आणि म्हणूनच तेव्हापासून मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि तिथून पुढे मी स्वामींकडे काहीही मागितले नाही स्वामींच्या कृपेमुळे दोन मुली आणि एक मुलगा असा पद्धतीने आमचा संसार सुखाचा चालू होता.

आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी मुले मोठी झाली त्यानंतर मी सर्वात आधी माझ्या दोन मुलींचे लग्न करून दिले आणि त्यांचा सासरी संसार सुखाचा सुरू झाला त्यानंतर माझ्या मुलाचेही लग्न करून दिले आणि त्याला एक मुलगाही झाला होता परंतु थोड्याच दिवसांनी त्याला व्यसनाचे आणि वाईट गोष्टींचा नाद लागला आणि त्यामुळे तो घरामध्ये असणाऱ्या बायकोला आणि मुलांना खूपच त्रास देऊ लागला आणि म्हणूनच त्याच्या त्रासाला कंटाळून बायको ही त्याला सोडून गेली मी स्वामींची सेवा ही करतच होते आणि तो नीट वागावा यासाठी ही खूप प्रयत्न करत होते परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता त्यानंतर तो हळूहळू चोऱ्या देखील करायला लागला.

आणि म्हणूनच मी एका दिवशी राग रागाने स्वामींची मूर्ती कपाटात झाकून ठेवली आणि स्वामी सेवा करणे बंद केले, तर अशा पद्धतीने तो दररोज घेऊन घरामध्ये आम्हाला त्रास देत होता आणि एके दिवशी त्याने खूपच दारू पिलेले होती आणि त्यामुळे तो घरामध्ये येऊन दंगा करू लागला आणि जेव्हा मी त्याला लावले तेव्हा तो दारूचे नशीब मध्ये विष आणून आमच्या घरामध्ये तयार केलेल्या जेवणामध्ये टाकले आणि त्यानंतर जेव्हा मी जेवणा अगोदरची गोळी माझ्या मिस्टरांना देण्यासाठी कपाट उघडले तेव्हा कपाट उघडल्यानंतर स्वामींची मूर्ती माझ्या अंगावर पडली आणि नंतर ती खाली पडली आणि त्या मूर्तीला तडा गेला.

आणि गेल्या अनेक वर्षांपासून ती मूर्ती माझ्याजवळ होती आणि म्हणूनच ती मूर्ती अशा पद्धतीने अचानकपणे खाली पडून फुटली त्यामुळे याच्याच दुःखामध्ये आम्ही त्या दिवशी जेवण केले नाही आणि ते अन्न तसेच राहिले परंतु दुसऱ्या दिवशी हे अन्न फेकण्यासाठी मी बाहेर गेले आणि बाहेर एका कुत्र्याला हे अन्न खाऊ घातल्यानंतर तो कुत्रा लगेचच मेला आणि यावरून मला कळाले की यामध्ये विष होते मग विष कोणी घातले तर यानंतर मला कळाले की हे विष माझ्या मुलानेच अन्नामध्ये टाकलं होतं परंतु स्वामींनी हे सर्व संकट स्वतःवर घेऊन आम्हाला वाचवलं होतं, अशा पद्धतीने स्वामींनी आमच्या दोघांवर आलेले संकट स्वतः घेऊन आमचा जीव वाचवला.

तर अशा पद्धतीने जेव्हा मला हे कळाले तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन गुरुमाऊलींकडे गेले आणि तेव्हा घडलेली सर्व हाकिकत त्यांना सांगितले त्यावर गुरुमाऊलीने सांगितले की तुमच्या मुलावर कोणीतरी वाईट शक्ती केली आहे आणि त्यामुळे तो असा वागत आहे आणि त्यानंतर यावर उपाय म्हणून गुरुमाऊलीने मला एक सेवा दिली आणि ती सेवा मनोभावे केली त्यानंतर माझा मुलगा हळूहळू सुधारायला लागला आणि थोड्याच दिवसांमध्ये तो आधी होता तसा झाला आणि त्यानंतर त्याची बायको मुले ही त्याच्याकडे परत आली आणि स्वामींचे कृपेमुळे आता सर्व काही ठीक आहे श्री स्वामी समर्थ.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.