स्वामी सेवेत प्रचिती येण्यासाठी हा नियम पाळावाच लागतो नाहीतर आयुष्यभर सेवा केली तरी काहीच फायदा होणार नाही ? उपयुक्त अशी माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो भरपूर उपाय केले, सेवा केली, देवदेव केले तरी इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही सुद्धा करा हे सोपे काम लगेचच चमत्कार होईल लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल. मित्रानो आपण काय करतो बऱ्याचवेळा आपल्या इच्छेसाठी किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यासाठी आपण देव देव करतो, सेवा करतो आणि भरपूर उपाय करतो. या उपाय आणि सेवा यातून काहीना लाभ होतो तर काहींना होत नाही. परंतु होतच नाही असे नाही. भरपूर लोकांना यातून लाभ सुद्धा होतात. परंतु तुमच्यासोबत असे झाले असेल की तुम्ही भरपूर वेळ करून घेतलेत भरपूर सेवा करून झाली तरी तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत.

आणि मित्रांनो आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण ह्या सेवेमध्ये कुठे तरी काही तरी राहीले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काही तरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काही तरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाहीए असे आपल्याला वाटत राहते.तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात आणि आपल्याला आपल्या पूजेचे फळ हे मिळतेच आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळतेच.

तर मित्रांनो म्हणूनच दररोज आपण सकाळच्या वेदना संध्याकाळी जेव्हा मी तुम्हाला शिकवेल त्यावेळी स्वामींचे सेवा आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो परंतु मित्रांनो व स्वामींची सेवा करताना या गोष्टी अजिबात चुकू नका. स्वामी समर्थांची नित्यनियमाने पूजा करत असतो विधीपूर्वक पूजा अर्चना करीत असतो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतो सेवा करतो सेवा आणि पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते कारण या माणसे वगैरे पालन न केल्याने आपल्याला योग्य ते फळ मिळू शकत नाही आणि आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात.

तर मित्रांनो तुम्ही स्वामींची सेवा खूप दिवसांपासून करत असाल परंतु तरीही स्वामींची प्रचिती व स्वामींचा अनुभव तुम्हाला येत नसेल तर अशावेळी स्वामी सेवा तिथेच न थांबता स्वामींची सेवा ही वेगळ्या मार्गाने करणे गरजेचे असते तर सर्वात आधी आपण तिची चूक आहे ती समजून घ्यावे की चूक केल्यामुळे आपल्याला स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती मिळत नाही तर मित्रांनो ती चूक म्हणजे आपण स्वामीवर विश्वास न ठेवता जर स्वामींची सेवा करत असू तरी यामुळे कधीही आपले स्वामी सेवेचे फळ किंवा स्वामींचा अनुभव आपल्याला मिळणार नाही मित्रांनो स्वामींची प्रत्येक सेवा ही विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करणे गरजेचे असते.

आणि म्हणूनच मित्रांनो जर कोणीतरी सांगितले आहे म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती किंवा सेवा करत असाल तर यामुळे तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामींचे प्रचिती मिळणार नाहीत तर मित्रांनो विश्वासाने तुम्हाला सेवा करायची आहे आणि यावर उपाय म्हणजे मित्रांनो आपल्याला जेव्हा हे कळेल की आपली सेवा विश्वासाने होत नाही तर तेव्हा आपल्याला स्वामींचे समोर बसायचं आहे आणि एक ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि शरण जायचं आहे आणि ज्या काही चुका काढले आहेत त्यासाठी माफी मागायची आहे.

आणि त्यानंतर मित्रांनो ग्लास वर हात ठेवून एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे अशा पद्धतीने या दोन गोष्टी आपल्याला करायचे आहेत आणि त्यातून पुढे स्वामींची सेवा करायला पुन्हा सुरुवात करायची आहे आणि यावेळी अगदी मनापासून श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सेवा करायला सुरुवात करा स्वामींचा अनुभव किंवा प्रचिती तुम्हाला नक्की येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.