आपण चांगले वागून सुद्धा लोक तुमचा अपमान करत असतील, आपल्याबरोबर वाईट वागत असतील तेव्हा काय करायचे बघा एकदा …..!!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकाशी चांगला वागत असतो पण चांगलं वागून देखील आपल्या सोबत अपमानास्पद काही ना काही घडत असतं आपल्याला समोरची व्यक्ती खूप कमी समजायला लागते व प्रत्येक गोष्टीवर आपल्याला अपमान करत असते तर त्यावेळेस मित्रा आपलं नशीबच फुटका आहे मी लोकांबरोबर खूप चांगला वागायचा प्रयत्न करतो तरी देखील माझ्यासोबत कोणीही चांगलं वागत नाही मला त्रास देत असतात माझं कामापुरतं वापर करत असतात मला हेच कळत नाही एवढे चांगले वागून सुद्धा लोक माझ्याबरोबर असे वाईट का वागत असतील तुला नाही का रे असे अनुभव आले तुला कसं जमतं इतकं शांत आणि आनंदी राहायला.

 

त्याच्यावर दिनेश म्हणतो की अरे खरं तर मी पण असाच होतो मी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवर खूप विचार करायचं कोणी चुकीचं वागले की मला खूप वाईट वाटायचे पण एकदा माझी बायको मला एका गुरुजींकडे घेऊन गेली आणि त्यानंतर माझी पूर्ण आयुष्य बदलून गेले हे ऐकून रमेश म्हणाला मला पण घेऊन चल ना त्या गुरुजींकडे दिनेश मनाला ठीक आहे या रविवारी आपण त्या गुरुजींकडे जाऊया असे बोलून रमेश आणि दिनेश रविवारी सकाळी गुरुजींना भेटायला त्यांच्या मठांमध्ये जातात.

 

दिनेशला पाहून गुरुजी म्हणतात काय दिनेश आज कोणत्या कारणाने केलस मी दिलेला कानमंत्र्यांचा आयुष्यात उपयोग होतो की नाही दिनेश म्हणाला गुरुजी तुम्ही सांगितलेल्या कानमंत्रामुळे माझे पूर्ण आयुष्य बदलून गेले आहे आज मी माझा मित्र रमेश याची समस्या घेऊन तुमच्याजवळ आलो आहे गुरुजी रमेश ला विचारतात काय समस्या आहे तुझी रमेश म्हणतो तक्रारींचा पाढा गुरुजींचे सांगत असतो त्याच्या सर्व तक्रारी एकाच गोष्टीवरून थांबत होतात मी एवढे चांगले वागून सुद्धा माझ्यासोबत लोक का चांगले वागत नाहीत.

 

रमेश च्या सगळ्या तक्रारी शांतपणे ऐकल्यानंतर ना गुरुजी म्हणतात काय रे रमेश जेव्हा तुझ्या आयुष्यात खूप चांगलं काही घडतं तुला हवं तसं घडतं तेव्हा असे प्रश्न पडतात का तुला की माझ्यासोबत इतकं सगळं चांगलं का बरं झालं नाही ना पण काही गोष्टी आयुष्यात घडत असतात पण आपण नकारात्मक आणि नावडत्या घटना नाही आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या पूर्ण पॉझिटिव गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही दहा लोक जर आपला बरोबर चांगले वागत असतील तर आपले कौतुक करत असतील.

 

तर आपल्यावर प्रेम करत असतील आणि एखाद दोघे जर आपला तिरस्कार करत असतील किंवा वाईट वागत असतील तर फक्त आपण दहा जणांचा विचार करत नाही फक्त आपण त्या दोघांचा विचार करत असतो रमेश कान देऊन गुरुजींचे बोलणे ऐकत होता गुरुजी पुढे म्हणतात माझ्यासोबतच का मीच का असे प्रश्न पडतात कारण जेव्हा आपण नकळतपणे नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व देत असतो समोरच्याने कसं वागावं हे आपल्या हातात नसतं तो त्याचा स्वभाव असतो ती त्याची वैचारिक क्षमता असते.

 

परंतु जो आपण विचार करत बसतो त्याचा समोरच्याला पत्ता देखील लागत नाही आपण मात्र आपलं मानसिक स्वास्थ खराब करून घेत असतो रमेश म्हणाला गुरुजी तुम्ही माझे आज डोळे उघडला तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे मी फक्त नकारात्मक गोष्टींना महत्त्व देत आलो आहे माझ्या आयुष्यात एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात त्याकडे माझे लक्ष कधी गेलेच नाही गुरुजी म्हणाले आज मी तुला मानसशास्त्रावर आधारित पाच उदाहरणे सांगणार आहे ते जर तू अमलात आणले तर लोकांच्या वागण्याचा तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही रमेश एकाग्रतेने गुरुजींचे बोलणे ऐकू लागला ती कोणती सूत्रे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे दुर्लक्ष करायला शिक जेव्हा रस्त्यावर एखादा वेडा वेडेवाकडे चाळी करत असतो कधी कधी आपल्याला वाईट देखील बोलत असतो तेव्हा त्या वेड्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो कारण आपल्याला त्यावेळेस माहीत असते की तो वेडा आहे त्याच्या तोंडाला लागून काहीच फायदा होणार नाही तुझ्यासोबत वाईट वागतात त्यांना देखील असेच तू इग्नोर करायला शिक.

 

आपल्याशी कोण कसं वाटतंय यावर आपला आनंद अवलंबून असेल तर आयुष्यात आपण कधीही आनंदी राहू शकणार नाही एखाद्याचा स्वभाव पटत नसेल त्याची एखादी गोष्ट खटकत असेल तर सरळ दुर्लक्ष कर आपण कोणाला बदलू शकत नाही त्यामुळे अशा लोकांबरोबर कामापुरते संबंध ठेवायला शिक या प्रकारे आपण रस्त्यावरच्या वेढ्याकडे दुर्लक्ष करतो.

 

त्याच प्रकारे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शी दुसरे सूत्र जास्त अपेक्षा करणे सोडून दे तू चांगला आहे तू चांगला वागतोय म्हणून समोरचा ही तसा वागेलच की अपेक्षा घेऊ नको प्रमाणापेक्षा जास्त चांगले वागशील तर त्याचा त्रास तुलाच होणार आहे कारण समोरची व्यक्ती त्या योग्यतेची नसेल तर अर्थातच त्याचा मनस्ताप तुलाच होईल.

 

त्यामुळे वेळप्रसंगी तुला कठोर सुद्धा वागता आलं पाहिजे आयुष्यात आपल्याला नेहमी चांगले माणसे भेटतील असं नाही म्हणून सगळ्यांनी आपल्या सोबत चांगलं वागायला हवं ही अपेक्षा हा आता हा कशासाठी कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याशी वाईट बघत असते त्यावेळेस आपण दुर्लक्ष करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.