मला देवांचा भयंकार राग आला होता, सर्व देवांना मी नदीत विसर्जित करणार होते, पण स्वामींच्या कृपेने झाला चमत्कार सुरेखा चव्हाण ताईंना आलेला स्वामी अनुभव …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्यांची पूजा प्रार्थना अगदी मनोभावे करत असतो स्वामींच्या मठांमध्ये जात असतो केंद्रामध्ये जात असतो किंवा घरामध्ये 108 मानाची जप देखील करत असतो स्वामींचा कुठलाही मार्ग आपण सोडत नाही कारण स्वामी आपल्याला नेहमी मदत करत असेल आपल्यावर कोणत्याही प्रकारची अडचणी असली तरी स्वामी आपल्याला त्याच्यामधून बाहेर काढत असत तर मित्रांनो स्वामी नेहमी म्हणत असतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी

 

त्याच्यामुळे कोणती गोष्ट अशक्य नाही जर तुम्ही मनापासून केला तर ती तुमच्यासाठी शक्यच होणार आहे तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही भरपूर अनुभव ऐकला ऐकल्यास ऐकला असाल किंवा वाचल्यास वाचला असाल तर आज आपण एक अनुभव वाचणार आहोत मित्रांनो आजचा जो आपण अनुभव वाचणार आहोत त्या ताईंचे नाव आहे सुरेखा चव्हाण चला तर मग आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया मी कोल्हापूरमध्ये मध्ये राहायला आहे कोल्हापूर जवळ आमची अतिशय चांगली जमीन होती व थोड्या दिवसांनी त्याच्या वाटण्या होऊन ती आमच्या वाटणीला येणार होती.

 

समान वाटणी होणार असे हे ठरलं होतं पण माझ्यावर अचानक असं वाईट संकट आले की माझ्या पतीचा अचानक निधन झालं माझी मुले तशी फार मोठी देखील नव्हती माझा एक मुलगा आठवीला होता व दुसरी मुलगी पाचवीत शिकत होती आणि आता त्यांच्या शिक्षणासाठी काय करावे कारण आता पती नंतर त्यांचा सर्व काळजी त्यांचं सर्व काही मलाच घ्यावं लागणार होतं त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं माझ्या पतीच्या निधनानंतर जणू काही माझ्यावर दुःखाचे डोंगर कोसळलं होतं माझं माहेर होत.

 

पण त्यांना देखील किती त्रास द्यायचं असा मी विचार केला मुलांचे शिक्षण त्यांचे भविष्य या सर्व गोष्टी मलाच बघायच्या होत्या हा विचार करत करत फक्त माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहत होत्या फोन दोन मुलांकडे बघून मला जगायचं होतं त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं पण नेमकं काय करायचं कसं करायचं हे मला समजत नव्हतं. गेलेला माणूस तर परत येत नाही परंतु मला मुलांच्या भविष्य पुढे जाऊन बघायचं असेल तर निश्चितच काहीतरी मार्ग शोधावा लागणार होता अशातच एक आशा होती की आमच्या शेतीचे वाटप होणार होते.

 

आमच्या शेतीची वाटणी झाली होती त्यातले पैसे आम्हाला समान मिळणार होते आणि त्यामुळे कुठेतरी मुलांच्या शिक्षणाचा एक प्रकारचा प्रश्न सुटेल असं मला वाटत होते परंतु अचानक माझ्या नातेवाईकांनी आम्हाला ते पैसे देण्यास नकार केला आणि हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा सगळं काही संपला आता काहीही नाही असं वाटायला सुरुवात झाली जी आपल्या हक्कासाठी आपण इतके दिवस राहिलो आणि तेच आपल्या हातात कोणीतरी हिसकावून घेत आहे समजलं का अगदी अंगावर शहारे आले आणि पुढे काय करावं कसं करावं हे अजिबात समजत नव्हतं.

 

मला माहेरचा थोडाफार आधार होता परंतु मुलं मोठी होती शिक्षणाचा सगळाच काही खर्च त्यांच्यावर असतो म्हणून मलाच काहीतरी करायचं होतं यासाठी माझा आटापिटा चालूच होता त्यातच मी देवाचा मार्ग निवडला असे मला देवाची ओढ पहिल्यापासूनच होती मी देवाच्या देवाची पूजा अगदी मनापासून पहिल्यापासूनच करत होते मी अजून जास्त सुरुवात केली सेवा करत होते कोणी काही उपाय सांगितला की तो देखील मी करून बघत होते.

 

सगळं माझं काही चालू होतं परंतु तब्बल एक दोन वर्ष निघून गेले तरी देखील काही फरक जाणवला नाही माझ्या हक्काचे पैसे होते ते मला परत मिळालेच नाहीत आता हळूहळू मला देवाचाही राग यायला सुरू झाला होता कारण माझा संसार उध्वस्त झालाच होता परंतु जे दोन मुले आहेत त्यांच्या भविष्याची काळजी मला पडली होती. आणि अशातच देव मला मदत करू शकत नाही म्हणून मला आणि जास्त राग येत होता एक दिवस मी ठरवली की सर्व नदीमध्ये जाऊन सोडून यायचे आणि सगळे देव मी नदीमध्ये विसर्जित करून आले आणि आता पुन्हा देवाला हात लावायचा नाही.

 

अशातच एक स्वामी सेवेकरी ताई मला भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तू एकदा दिंडोरी प्राणी केंद्रात जाऊन बघ तुझी जी काही अडचणी आहे समस्या आहे त्या ठिकाणी तुला नक्की मार्ग सापडत आता असं म्हटल्यानंतर ना तशी मला फारशी काही आशा नव्हती परंतु तरीही त्यांच्या बोलण्यातून मला कुठेतरी सकारात्मकता जाणवत होती आणि त्यांच्या सांगण्यावरून मी दिंडोरी प्राणित केंद्रात गेले व केंद्रात प्रश्न उत्तरांच्या कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी मी माझे प्रश्न मांडले आणि तेथून मला सेवा मिळाली मी ती सेवा घरी आल्यानंतर करायला ही सुरुवात केली.

 

परंतु चार-पाच महिने निघून गेले तरी देखील काही फरक जाणवत नव्हता अशा परिस्थितीत एका केंद्रामध्ये सेवेकरीत आईकडून मला समजले की दिंडोरीला त्या सगळेजण जाणार आहे तर मग मी म्हटलं मी त्यांच्यासोबत जाईन आणि तिथे गुरुमाऊलींकडून सेवागिरी आणि अशा एक उद्देश घेऊन मी दिंडोरी ला जायला निघाली आता दिंडोरी ला गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुमाऊलीचे दर्शन झालं त्या ठिकाणी देवीची सेवा करण्यात आली होती वगैरे सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी सांगितल्या होत्या त्यानंतर न स्वामी महाराजांची 108 वेळा आरती अखंडपणे 108 दिवस सेवा देखील मला त्याच ठिकाणी मिळाले होते आता या सेवा घेऊन आणि आशा घेऊन मी तिथून निघाली आणि पुन्हा माझे घरी आले.

 

घरी आल्यानंतर न काही सेवा करत होते तर त्या सुरूच होत्या परंतु आणि ज्या काही सेवा मला मिळत होत्या त्या देखील मी करत होते आणि लगेचच मंगळवारचा दिवस बघून कुलदेवीच्या नावाने मी ओटी भरली त्यानंतर त्या ठिकाणी भरपूर सेवेकरी होते ते समोर येऊन माइक व त्यांचा अनुभव सांगत होते प्रश्न होते माझ्या सेवा समिती करत नाही का मी कुठेतरी कमी पडत आहे असे प्रश्न माझ्या मनामध्ये सारखी येत होते त्याचा अनुभव ऐकून मला दुःख होत होत असं नाही. मला का अनुभव येत नाही याची मला खंत वाटत असेल अशातच एका गुरुवारी मी नेहमीप्रमाणे थोडीशी लवकर केंद्रात गेले तिथल्या सगळ्या गोष्टी केल्या आरती सुरू केली

 

थोडासा वेळ बाकी होता आणि नेहमीप्रमाणे स्वामींकडे बघून माझ्या काही मागण्या आहेत त्या मागणी मागत होते स्वामींची गप्पा मारत होते. अशातच माझा सायलेंट मोबाईल अचानकच व्हायब्रेट झाला मोबाईल बदला म्हणून माझे सहज लक्ष त्याच्याकडे गेले त्यावर जो मेसेज आलेला होता त्यावर मला विश्वास बसणार तो मेसेज असा होता की तुमच्या अकाउंट वर पाच लाख रुपये जमा झालेले आहेत आणि हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी हे बघितलं माझा म्हणजे स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.

 

मी पुन्हा पुन्हा तोच मेसेज वाचत होते तारीख तीच आहे का आत्ताच आलेला आहे का हे वारंवार मी बघत होते. मला केंद्रात बसूनच हा मेसेज वाचायला मिळाला होता त्यानंतर आरती वगैरे झाली आरती चालू असताना माझ्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहत होते आपल्या इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण ह्या नक्कीच होतात अर्थात स्वामींच्या सेवेमुळे मला माझ्या हक्काचे पैसे परत मिळाले होते स्वामींनी पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये जागा निर्माण केली आणि ती पूर्ण ही झाली आणि अशा पद्धतीने स्वामी समर्थ महाराजांचा मला अनुभव आलेला आहे.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.