चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग, काळे डाग, मुळापासून घालवा आणी चेहरा एकदम चमकदार बनवा, या घरगुती उपायाने; डॉ. स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामासोबतच आपल्या शरीराचीही तितकीच काळजी असते. त्यातही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चेहरा. आपला चेहरा हीच आपली ओळख असते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी अनेकजण निरनिराळ्या प्रकारचे उपाय करत असतात. मात्र अनेकांच्या चेहऱ्याला वांग या त्वचेच्या समस्येचा एक भाग आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसू लागतात. पण आता याची चिंता अजिबात करू नका. आज आम्ही तुम्हाला वांगच्या समस्येपासून सुटका करण्याचे काही घरघुती आणि रामबाण उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेचा काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात. मित्रांनो अशा प्रकारचे काळे डाग किंवा चट्टे ज्यावेळी आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर येतात त्यावेळी आपण खूप घाबरून जातो. ज्यावेळी आपण ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स आणि महागडी औषधे लिहून देतात.

मित्रांनो महागडी औषधे किंवा क्रीम्स घेऊन देखील आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होत नाहीत. याउलट आपल्या चेहऱ्यावर त्या औषधांचा साईड इफेक्ट होण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो जर तुम्हालाही अशा पद्धतीने चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे उठले असतील आणि तुम्हीही डॉक्टरांकडे जाण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो थांबा. याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले सोपे घरगुती उपाय करून पहा. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या समस्या लवकरात लवकर दूर होतात. कारण हे उपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असतात आणि त्याचबरोबर हे उपाय आपण नैसर्गिकरित्या आपल्या घरामध्ये सहज करू शकतो. तर मित्रांनो आज आपण आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या काळे डाग, वांग यांवरच काही सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत.

तर मित्रांनो सर्वात पहिला आणि सोपा उपाय जो आपण आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग, वांग किंवा चट्टे घालवण्यासाठी करू शकतो तो म्हणजे हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिला उपाय करत असताना एक चमचा दुधावरची साई घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन बदामाची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही एकत्रितपणे व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि मित्रांनो या पेस्टचा वापर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर करायचा आहे कापसाच्या साह्याने ही संपूर्ण पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक उपाय पण करू शकतो तो म्हणजे आपल्याला या उपायासाठी एक चमचा लिंबू सरस घ्यायचा आहे आणि एक चमचा मध घ्यायचा आहे आणि याची पेस्ट करून पेस्ट सुद्धा आपल्याला कापसाच्या साह्याने आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि ही पेस्ट वाळल्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर यामुळे मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर जे काही वांग आहेत किंवा काळे डाग आहेत ते लवकरात लवकर दूर होण्यासाठी नक्कीच मदत होते तर असे हे दोन उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.