ठाण्यातील स्वामी समर्थ मठामध्ये सविता ताईंना आलेला स्वामींचा हा दिव्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही …!!
मित्रांनो जेव्हा आपण स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव ऐकतो किंवा वाचतो तेव्हा यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी सेवा सुरू करण्याची प्रेरणा ही मिळत असते आणि त्याचबरोबर यामुळे आपल्यातील बरेच जण स्वामींचे सेवा करायला सुरुवात करतात तर मित्रांनो आज आपण अशाच एक ठाण्यातील एका ताईंचा स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो हा जो अनुभव आहे हा ठाण्यातील एका […]
Continue Reading