चिमूटभर मिठाचा उपाय गरिबी कायमची नष्ट करतो… कधीही फेल न झालेला उपाय …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच त्या अडचणी मधून बाहेर पडण्यासाठी वेगळे प्रकारचे मार्ग देखील आपण शोधत असतो पण तरीदेखील आपल्याला हवा तसा मार्ग मिळत नाही आणि हवा तसा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच आज आपण साधा सोपा घरगुती उपाय करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही व तुम्हाला तुमचा पैसा देखील खर्च करावा लागणार नाही

 

तुम्हाला कोणत्याही प्रकारची आजार असू देत किंवा जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला सतत येत असतील तर तुम्हाला काही मिठाचे मी उपाय सांगणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मीठ घ्यायचे आहे मीठ घरामध्ये आपण जेवणामध्ये वापरतोच मिठाशिवाय जेवण हे अपूर्णच असतं असं देखील म्हटले जाते मिठामुळे घरामध्ये जी नकारात्मकता असते ती नकारात्मकता देखील दूर होत असते नवरा-बायकोमध्ये भांडणे घरामध्ये पैसा न टिकणे, पैसा बाबतीत अनेक अडचणी आज आपण दूर करणार आहोत तर ते कोणते कोणते उपाय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे जर सतत नवरा बायको मध्ये भांडण होत असतील विनाकारणच भांडण होत असतील एकमेकांबाबत चिडचिड होत असेल किंवा एकमेकांचे मत पटत नसेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बेडच्या खाली काचेची वाटी किंवा मातीच्या वाटीमध्ये थोडे मीठ ठेवायचे आहेत आणि ते मी तुम्हाला शनिवारच्या दिवशी ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या शनिवारी ते मीठ तुम्हाला टाकायचे आहे म्हणजेच की प्रत्येक शनिवारी तुम्हाला हे वाटीतलं मीठ बदलत जायचं आहे.

 

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल कोणत्याही उपायाने ती बरी होत नसेल किंवा गोळ्या औषधांसाठी त्या व्यक्तीवर फरक पडत नसेल तर तुम्हाला ती व्यक्ती ज्या बेडवर झोपते त्या बेडवर संध्याकाळी झोपताना पणती मध्ये किंवा सिरॅमिकच्या छोट्या वाटीमध्ये त्या व्यक्तीच्या उशाला मीठ ठेवायचे आहे म्हणजेच की आपली त्याच्याकडे नजर जायला नको अशा ठिकाणी ते ठेवायचे आहे आणि असे केल्याने त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये फरक जाणवायला दिसून येतो.

 

औषध उपचारांना देखील प्रतिसाद देत असतो या आजारपणा बरोबरच बाहेरचा काही त्रास त्या व्यक्तीला असेल तो त्रास देखील कमी होणार आहे आणि हळूहळू त्यांना बरे देखील वाटायला चालू होणार आहे पण हे मीठ जे आहे ते दररोज तुम्हाला बदलायचे आहे आणि जिथे आपला पाय पडणार नाही जिथे आपण ते तुडवणार नाही या ठिकाणी तुम्हाला ते नेऊन टाकायचे आहे हा उपाय कमीत कमी तुम्हाला 11 किंवा 21 दिवस करायचा आहे तुम्ही पुढे चालू ठेवला तरी देखील चालू शकतो.

 

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे जर घरातील मोठी व्यक्ती किंवा घरातील कोणतेही व्यक्ती जर तुमच्यावर सारखे चिडचिड करत असेल किंवा तुमच्या सोबत जर वाद-विवाद होत असतील घरात विनाकारण जर तंटा होत असतील तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि त्या व्यक्तीला त्या पाण्याने अंघोळ करायला सांगायचे आहे असे केल्याने त्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय चांगला होणार आहे व ती व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने वागायला चालू करणार आहे.

 

मित्रांनो चौथा उपाय आहे तो म्हणजे जर तुमच्या मनामध्ये वारंवार वाईट विचार येत असतील किंवा नकारात्मक विचार येत असतील राहत नाही किती जरी तुम्ही ठरवला तर मला हा विचार करायचा नाही तरी देखील तुम्हाला तो विचार करायला भाग पाडत असेल मन शांत वागायचं आहे मला शांत राहायचं आहे मला राग राग करायचा नाही तुम्हाला स्वतःला या सर्व गोष्टी कळत आहेत की हे चांगलं नाही असं वागणं चुकीचं आहे तरी देखील तुम्ही तसं वागत असाल तर तुम्हाला एक बकेट घ्यायची आहे व त्या बकेटमध्ये तुम्हाला गरम म्हणजेच की कोमट पाणी घ्यायचा आहे.

 

त्या कोमट पाण्यामध्ये तुम्हाला थोडे मीठ आणि असेल तर तुरटी देखील टाकायची आहे आणि हा उपाय तुम्हाला आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा करायचा आहे आणि या पाण्यामध्ये आपले गुडघे आहेत किमान पिंडरी पाय भिजले पाहिजे. त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसायचे आहे जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाणार आहे जो तुमचा राग आहे तुम्हाला कंट्रोल करता येत नाही तो राग देखील तुमचा निघून जाणार आहे तुमचा स्वभाव आहे तो देखील लवकरच कमी होणार आहे.

 

मित्रांनो आता पाचवा उपाय आहे तो म्हणजे धनप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी प्रत्येक जण कष्ट करत असतो काही जणांकडे पैसे टिकत नाही तर काही जण विनाकारण पैसे खर्च करत असतात ज्याने आपली गरीबी दरिद्र्यपणा दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतो आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे त्या उपायाने माता लक्ष्मी घरामध्ये स्थिरवास करणार आहे . आणि हा उपाय तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी करायचा आहे. प्रदोष काळानंतरनं करायचा आहे साडेसहा ते आठ या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे असं घ्यायची आहे दिवाळी देवा देवा समोर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायचा आहे शक्य असेल तर मुख्य प्रवेश दार तुम्हाला उघडे ठेवायचे आहे.

 

तुळशीजवळ देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायला बसायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतो. या ठिकाणी आपल्याला तीन मातीच्या पणत्या लागणार आहेत त्यातली एक पंती मध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे खडे मीठ असेल तर अतिशय चांगलेच आहे जर नसेल तर तुम्ही स्वयंपाकाची नीट वापरला तरी देखील चालू शकते त्या मिठाच्या पणती वरती दुसरी पण ती ठेवायची आहे त्याच्यामध्ये दोन वेलदोडे सोलायची नाही आहे तशीच त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर तिसरी पणती ठेवायची आहे त्याच्यामध्ये तू पण टाकायचे आहे गाईचं तूप टाकायचे आहे.

आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवते समोर जर किंवा आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मी चा फोटो असेल किंवा मूर्ती असेल श्रीहरी श्री विष्णू मातांचा यांचा फोटो असेल त्यांच्यासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर तुम्हाला तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्या तेलाचा दिवा लावता त्या तेलाचा लावला तरी देखील चालू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला श्री सूक्त तीन वेळा म्हणायचं आहे श्री सूक्त जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्हाला जो कोणता महालक्ष्मीचा मंत्र येतो तो म्हणायचा आहे.

 

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.