तंबाखू , दारू, गुटखा, सिगारेट, या घरगुती उपायाने सोडवा ते ही १००% या उपायाने दारू तंबाखूला तुम्ही पुन्हा हात देखील लावणार नाही …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो काही जणांना व्यसनाची खूप सवय असते व्यसन असणे ही चांगली गोष्ट नाही व्यसन करत असलेल्यांना काही ना काही आजारांनाही सामोरे जावे लागते प्रमाणाच्या बाहेर दारू पिणे तंबाखू खाणे किंवा अनेक वेगळे प्रकारचे व्यसन करणे हे त्यांच्या शरीरासाठी नुकसानदायक असतं तर मित्रांनो आपण दारू तंबाखू सोडवण्यासाठी अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय करत असतो महागडे औषध देखील घेत असतो दारूमुळे तर अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते तर मित्रांनो आपण असेच काही साधे सोपे उपाय बघणार आहोत ज्याने तुम्ही दारू तंबाखू आणि तुमचे जे काही व्यसन असेल ते व्यसन तुम्ही लवकरच सोडणार आहात तर ते कोणते उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आलं आणि लिंबू घ्यायचे आहे आल्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत व आपल्याला अर्धा लिंबू चिरून घ्यायचा आहे व जे आपण आल्याचे बारीक तुकडे केलेले आहेत त्याच्यावरती पिळायचे आहेत व पिळून ते वाळायला आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे पूर्ण वाढल्यानंतर आपल्याला जी व्यक्ती दारू पिते त्या व्यक्तीला खायला द्यायचे आहेत त्यांना कोणतीही तलफ आली असेल म्हणजेच की दारू पिण्याची किंवा पुडी खाण्याची तर त्यावेळेस त्यांना हे खाण्यासाठी द्यायचे आहे हे खाल्ल्यामुळे त्यांना कोणतेही व्यसन करायची होणार नाही.

 

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला अर्धा लिंबू घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये दहा ते बारा लवंगा घालायचे आहेत म्हणजेच की लिंबू मध्ये ते रोवून ठेवायचे आहे कारण लिंबू आंबट असल्यामुळे दारू चढत नाही व ती पिण्याची इच्छा देखील होत नाही तंबाखू आणि दारू सोडण्यासाठी हा अत्यंत गुणकारी उपाय आहे आणि जेव्हा दारू पिण्याची इच्छा होईल त्यावेळेस यातली एक लवंग काढून तुम्हाला खायचे आहे तंबाखू खायची इच्छा होईल तेव्हा देखील हाच तुम्हाला उपाय करायचा आहे आणि जेव्हा सिगरेट पिण्याची इच्छा होईल म्हणजेच की ओढण्याची इच्छा होईल तेव्हा यातला एक लवंग तुम्हाला खायचा आहे.

 

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे आल्याचा तुम्हाला रस बनवून घ्यायचा आहे किंवा आरक बनवला तरी देखील चालतो. एक चमचा मध आणि एक चमचा आल्याचा रस तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा प्यायचा आहे हा पिलाने तुम्हाला पिण्याची कोणतीही इच्छा होणार नाही. हा उपाय केल्यामुळे दारू वरून पूर्णपणे इच्छा तर उडून जातेस त्याचबरोबर दारूकडे बघितल्यानंतर गृहन देखील वाटत असते.

 

मित्रांनो चौथा उपाय आहे तो म्हणजे सफरचंद ठिकाणी तुम्हाला सफरचंद उकडून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा करायचा आहे आणि तीन वेळेस देखील तुम्ही गरम गरम उकडलेले सफरचंद खायचा आहे अँटी अल्कोहोलिक तत्व शरीरामध्ये तयार होत असते आणि दारू सोडवण्यास मदत होत असते.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.