मृत्यूनंतर पाप आणि पुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो ? गरुड पुराण भाग पाच एकदा नक्की वाचा ?
मित्रांनो आत्मा सोळा नगरांपैकी शेवटचा बहुभिती नगरात पोहोचतो जिथे 13 प्रतीहार आहेत जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांना श्रावण म्हणतात जे प्राणी मंत्राच्या शुभ अशुभ क्रमांक लक्ष ठेवत असतात श्रवण देव चित्रगुपत आणि यम राजांना मानव जे काही बोलतो आणि करतो ते सर्व तो त्यांना सांगतो ते दुरून सर्व काही ऐकू आणि पाहू शकतात स्वर्ग […]
Continue Reading