आपण चांगले वागून सुद्धा लोक तुमचा अपमान करत असतील, आपल्याबरोबर वाईट वागत असतील तेव्हा काय करायचे बघा एकदा …..!!!!
मित्रांनो आपण प्रत्येकाशी चांगला वागत असतो पण चांगलं वागून देखील आपल्या सोबत अपमानास्पद काही ना काही घडत असतं आपल्याला समोरची व्यक्ती खूप कमी समजायला लागते व प्रत्येक गोष्टीवर आपल्याला अपमान करत असते तर त्यावेळेस मित्रा आपलं नशीबच फुटका आहे मी लोकांबरोबर खूप चांगला वागायचा प्रयत्न करतो तरी देखील माझ्यासोबत कोणीही चांगलं वागत नाही मला त्रास […]
Continue Reading