मृत्यूनंतर पाप आणि पुण्याचा हिशोब कसा ठेवला जातो ? गरुड पुराण भाग पाच एकदा नक्की वाचा ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आत्मा सोळा नगरांपैकी शेवटचा बहुभिती नगरात पोहोचतो जिथे 13 प्रतीहार आहेत जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांना श्रावण म्हणतात जे प्राणी मंत्राच्या शुभ अशुभ क्रमांक लक्ष ठेवत असतात श्रवण देव चित्रगुपत आणि यम राजांना मानव जे काही बोलतो आणि करतो ते सर्व तो त्यांना सांगतो ते दुरून सर्व काही ऐकू आणि पाहू शकतात स्वर्ग पृथ्वी आणि पातळात भ्रमण करणारे असे आठ श्रवण देव आहेत त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत त्यांची शक्ती ही त्यांच्या पती सारखीच असते ते मृत्यू लोकांच्या अधिकाऱ्यांच्या स्वरूपात आहेत जो पूजा उपवास आणि दानधर्माने त्यांची पूजा करतो तो सौम्य आणि आनंददायी मृत्यूचा दाता बनतो.

 

प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण सृष्टी एक झाली आणि संपूर्ण सृष्टी आत्मसात करून मी शिवसागरात झोपलो होतो त्यावेळी माझ्या नाभीवर वसलेल्या ब्रह्मदेवाने अनेक वर्ष तापसचार्य केले विश्वासाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अशा प्राण्यांची गरज होती ज्यांना लोक व्यवहार पूर्णपणे ज्ञात असेल अशा स्थिती सर्व देवतांच्या स्तुतीने प्रहार जे प्रेरित झाले आणि त्यांची अतिशय तेजस्वी आणि मोठ्या डोळ्यांच्या श्रवण देवांना जन्म दिला या संसारात जो कोणीही जे काही शुभ किंवा अशुभ बोलतो.

 

ते सर्व हे श्रवण देव ब्रह्मदेवाच्या कानावर पोहोचतात त्यांना दुरून ऐकण्याचा आणि दुरून पाहण्याचं विषय ज्ञान प्राप्त आहे ते सर्व ऐकतात म्हणून त्यांना श्रवण म्हणतात आकाशात राहून ते त्या प्राण्यांकडे पाहत राहतात आणि जेव्हा तो प्राणी यमराजच्या समोर येतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा पाप पुण्याचा तपशील चित्रगुप्त द्वारा श्रवण देवतांना विचारला जातो त्यानंतर चित्रगुप्त त्या प्राण्यांच्या कर्माचा लेखाजोखा धर्मराजांसमोर देत असतात आणि सांगतो की या प्राण्याने धर्म अर्थ काम आणि मोक्षयात तीन क्षेत्रात काम कोणते काम केले आहे.

 

हे राज गरुड या संसारात मार्ग आहेत धर्मअर्थ कामानिमोक्ष जे चांगल्या स्वभावाचे प्राणी आहेत ते धर्माच्या मार्गावर चालतात जे पैसे किंवा मालमत्ता दान करतात ते विमानाने पर लोकात जातात का म्हणजे जे पिढी त्यांना मदत करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते अश्रू वावर बसून असतात जे जीव मोक्षाची इच्छा करतात आणि भगवा भागवत प्रेमी आहे ते हंसाच्या विमानात पर लोकात जातात याची धर्म न मानणारा जो पापे आहे तो काटे आणि दगडाने भरलेल्या रस्त्याने पायीच अस्तित्व वनात जातो.

 

हे पृथ्वीराज या मानवी जगात जो कोणी माझ्यासह या श्रवण देवताची पूजा करतो मी त्याला ते देतो जे देवांनाही दुर्लक्ष आहे अकरा ब्राह्मण आणि 12 वा विवाहित ब्राह्मण जोडप्याला शुभ आणि पवित्र भोजन देऊन मला प्रसन्न करण्यासाठी भक्तीपूर्वक पूजा करावी अशा मनुष्याला सर्व देव त्यांच्या कृपाने सुख प्राप्त होते या उपासने नेहमी आणि चित्रगुप्त सह धर्मराज ही प्रसन्न होतो आणि त्यांच्या प्रसन्नतेने मानवाला माझ्या विष्णू लोकांची प्राप्ती होते.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.