ही चमत्कारिक वनस्पती कुटे भेटली तर लगेच तोडून घ्या, जमिनीवरील अमृत आहे ही वनस्पती फायदे इतके की वाचून पायाखालची जमीन सरखेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाची तब्येत ही थोड्या काळासाठी का असेना बिघडते त्यासाठी आपण वेगळे प्रकारचे उपाय करत असतो दवाखान्यामध्ये दाखवत असतो मेडिसिन घेत असतो त्याच्यामध्ये आपला पैसा खर्च होतो वेळ पण खर्च होत असतो तरीदेखील आपल्याला त्याचा फरक जाणवत नाही तर मित्रांनो अनेक जणांना रक्ताचे प्रॉब्लेम असतात किंवा रक्ताच्या अनेक वेगळे प्रकारच्या अडचणी देखील त्यांना असतात.

 

त्याच्यामुळे त्यांचे लाखो पैसे खर्च होत असतात तरी देखील त्यांचा त्यांना फरक जाणवत नाही तर मित्रांनो रक्ताची अडचण असली तर माणूस हा खूप घाबरून जातो कारण रक्ताचा अडचण म्हटल्यानंतर एकमेकांचे रक्त वापरले जाते तर कोणाचे रक्त शुद्ध असते तर कोणाचे रक्त अशुद्ध असते रक्तामध्ये देखील अनेक प्रकार आहेत.

 

तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या अंगामध्ये रक्त कमी असेल तर तुम्हाला कोणत्याही एक रुपया देखील खर्च न करता तुमच्या घराशेजारीच शेतामध्ये हे एक वनस्पती असणार आहे त्या वनस्पतीचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर त्या वनस्पतीचे नाव आहे मित्रांनो शेती कोबी शेती कोबी हे खूप फायद्याचा आहे.

 

कारण कोणतेही औषध आपल्याला जेवढी ताकद देऊ शकत नाही तेवढीही एक शेती कोबी देते मित्रांनो शेती कोबी ही जमिनीवरच असते म्हणजेच की मातीमध्ये तेवढ्यातच असते त्याची उंची जास्त प्रमाणामध्ये नसते आणि त्याची मुख्य गोष्ट म्हणजे शेती कोबी वर लहान पिवळी फुले देखील असतात

 

जर रक्त अशुद्ध असेल किंवा रक्ताचा काही अडचणी असेल तर या या वनस्पतीमुळे तो आजार कमी होणार आहे व या वनस्पतीचे अनेक आरोग्याचे फायदे देखील आहेत जर तुमचा दात दुखत असेल तर त्यासाठी देखील ही वनस्पती खूप चांगली आहे.

 

जर तुम्हाला विंचवाने तुम्हाला चावले असेल तर तुम्ही अनेक महागडे इंजेक्शन किंवा गोळ्या घेण्याची गरज नाही या एका वनस्पतीने तुमचा त्रास कमी होऊन जाणार आहे जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लागला असेल म्हणजेच की रक्त वगैरे येत असेल किंवा ठेच वगैरे लागली असेल तर त्याच्यावर देखील ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे म्हणजेच या वनस्पतीचा लगेच प्रभाव देखील जाणून येतो.

 

मित्रांनो जर तुमचं वारंवार दात दुखत असेल तर तुम्हाला शेतीकोबीला मुळासकट उपटून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा दात दुखत आहे त्या ठिकाणी जोरामध्ये पाच मिनिटं हे दाबून धरायचं आहे असे केल्याने काही वेळातच तुमचा दात दुखायचा कमी होणार आहे.

 

जर तुम्हाला विंचू चावला असेल किंवा साप चावला असेल त्याचं विष जर तुमच्या अंगामध्ये जाण्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या वनस्पतीला तुम्हाला स्वच्छ धुवायचा आहे व एकदम बारीक मिश्रण करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे व ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचा डंक लागला असेल किंवा ज्या ठिकाणी विंचू तुम्हाला चावला असेल त्या ठिकाणी हे मिश्रण लावायचा आहे.

 

तर मित्रांनो तुम्हाला देखील असा त्रास होत असेल तुमचे पैसे जर जास्त वाया जात असेल तर तुम्हाला हा साधा सोपा घरगुती उपाय करून बघायचा आहे या उपायामुळे तुम्हाला लवकरच त्याचा फायदा देखील होणार आहे व तुमचा पैसा तर वाचणार आहे त्याचबरोबर तुमचा वेळ देखील वाचनार आहे. तर मित्रांनो हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा

 

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.