९९% लोकांना माहिती नाही केसा संबंधित पुरुष, आणि महिलांच्या सर्व केसांच्या समस्यांवर एकच रामबाण घरगुती उपाय कांद्याचे तेल !

आरोग्य टिप्स

मित्रानो, प्रत्येक जण केस गळतीच्या समस्यांमुळे त्रस्त असतो. पण कधी कधी केस गळतीला आपली जीवशैली आणि आहार देखील मोठे कारण असू शकते. हार्मोन्स बदलामुळे काहीवेळा केस गळण्याची समस्या निर्माण होते. त्याचबरोबर केस गळती केस पांढरे होणे यांसारख्या समस्या ही आजकाल अनेक तरुणांमध्ये खूप चिंतेचा विषय बनत आहेत. मित्रांनो अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टींचा वापर करुन केस गळती रोखू शकता. केस गळती थांबवण्यासाठी कांद्याचे तेल खूप फायदेशीर ठरु शकते. कांद्याचे तेल लावल्यामुळे केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते. आज आम्ही तुम्हाला घरीच कांद्याचे तेल कसे तयार करायचे? त्याचा नेमका उपयोग कसा करायाचा? तसंच त्याचे फायदे काय आहेत ते सांगणार आहोत.

मित्रांनो, हे आपण जे आज कांद्याचे तेल आपल्या घरामध्ये तयार करणार आहोत. यामुळे आपल्या केसांसंबंधीत सर्व अडचणी दूर होतीलच आणि त्याचबरोबर या तेलामुळे आपली जी केस गळती होत आहे किंवा आपले जे केस वारंवार पांढरे होतात या समस्या आहेत. या समस्या ही या तेलामुळे दूर होतील. मित्रांनो आपण जे हे तेल तयार करणार आहोत हे तेल आपण ज्या पद्धतीने दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आपण कोणतेही आपल्या घरामध्ये जे उपलब्ध होईल ते तेल लावतो. त्या पद्धतीने दररोज सकाळच्या वेळी आपल्याला हे तयार केलेले तेल एका डब्यामध्ये ठेवायचा आहे. ते दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्याला आपल्या केसांवर लावायचा आहे आणि थोडा वेळ तसेच मालिश आपल्या केसांवर या तेलाने करायचे आहे.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कशा पद्धतीने आपण हे कांद्याचे तेल आपल्या घरामध्ये तयार करू शकतो. याबद्दलची सविस्तर माहिती आता पण जाणून घेऊया. तर मित्रांनो हे कांद्याचे तेल तयार करत असताना आपल्याला सर्वात आधी एक स्वच्छ आणि मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे. तो सर्वात आधी आपल्याला पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर असणारी साल आपल्याला व्यवस्थितपणे सोलून घ्यायचे आहे. ही साल काढल्यानंतर आपल्याला हा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. मित्रांनो आपण ज्या पद्धतीने घरामध्ये जेवण करत असताना कांदा बारीक कापतो त्या पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने आपल्याला हा कांदा थोडासाच बारीक करून घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला थोडी कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत. मित्रांनो तुम्ही मूठभरून कढीपत्त्याची पाने त्या कांद्याच्या पेस्टमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या सहाय्याने तुम्हाला हा कांदा अजून बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच त्याची आणखी जास्त पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पेस्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे गॅसवर एका कढईमध्ये जे आपण आपल्या केसांना वापरतो ते खोबरेल तेल घ्यायचा आहे. मित्रांनो दोन दोन कप खोबरेल तेल तुम्हाला त्या कढईमध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ही कांद्याची आणि कढीपत्त्याची आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर गॅस चालू करून आपल्याला ही पेस्ट गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे.

मित्रांनो, ही पेस्ट काळ्या किंवा चॉकलेटी रंगाची होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे. मित्रांनो ही शिजवत असताना आपल्याला एका चमच्याच्या साह्याने ही पेस्ट वारंवार हलवत राहायचे आहे आणि कलर चॉकलेटी किंवा काळा झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो एका काळ्या रंगाच्या किंवा तुमच्याकडे जे कोणतं शक्य असेल त्या कापडामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे आणि त्यानंतर त्या कपड्यांमध्ये ही पेस्ट टाकल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला एक ग्लास किंवा तांब्या ठेवायचा आहे. त्यानंतर ही पेस्ट या कापडामध्ये घातलेली आपल्याला पिळून घ्यायचे आहे म्हणजेच त्या कापडामध्ये पेस्ट राहील आणि खाली सर्व तेल निघेल. मित्रांनो जे खाली ते निघणार आहे तेच आपले कांद्याचे तेल आहे.

मित्रांनो, ही पेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे पिळून त्यामधून जितके तेल निघेल तितके आपल्याला काढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते तेल काढून घेऊन आपल्याला एका छोट्याशा बाटलीमध्ये किंवा एखाद्या बरणीमध्ये काढून घ्यायचा आहे. मित्रांनो याच तेलाचा वापर आपल्याला दररोज सकाळी करायचा आहे. मित्रांनो तुम्ही या तेलाचा वापर तुमच्या केसांवर करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमचे केस मजबूत होतील. त्याचबरोबर केस गळणे केस पांढरे होणे यासारख्या समस्या पासून ही तुमची लवकरात लवकर सत्कार होईल. तर मित्रांनो केस वारंवार गळत असतील किंवा पांढरे केस येत असतील तर अशावेळी तुम्ही हा एक छोटासा उपाय करून हे कांद्याचे तेल वापरायला सुरुवात करा. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.