आयुर्वेदातील चमत्कारिक ही एक वनस्पती कुटे भेटताच तोडून घ्या, या वनस्पती पुढे लाखो करोडो रुपयांची औषधे सुद्धा फेल होतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो लाखो करोडो रुपयांच्या उपचारापेक्षा अधिक गुणकारी अशी एक औषधी वनस्पती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो पावसाळा सुरू होताच आपल्या परिसरात विविध प्रकारची छोटी मोठी झाडे झुडपे, छोट्या लहान मोठ्या वनस्पती उगवायला सुरुवात होते. आणि ती काही दिवसात मोठी होतात म्हणजेच तोपर्यंत थंडीचा ऋतू सुरू झालेला असतो.

 

या थंडीच्या ऋतूमध्ये या लहान लहान छोट्या वनस्पतींना काही फुलं, बीज लागतात. ती अतिशय गुणकारी असतात. त्याचा वापर आपण योग्य पद्धतीने केल्यास आपल्या शरीराला खूपच मोठे फायदेमंद उपाय ठरतात. तर मित्रांनो आज आपण जी वनस्पती जाणून घेणार आहोत ती म्हणजे आघाडा होय.

 

मित्रांनो आघाड्याचा वापर आपण गणेश चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला खास करून गणपतीला दुर्वा वाहताना आपण त्यामध्ये करतो. पण हाच आघाडा आपल्या शरीराला इतका गुणकारी आहे की त्याच्या विविध उपायांमुळे मोठे वैद्यकीय खर्च आपल्याला टाळता येतात. आणि तात्काळ आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा देखील होते. तर मित्रांनो अशा या आघाड्यापासून आपणाला कोण कोणत्या व्याधींपासून सुटका करून घेता येते हे आता आपण पाहू.

 

मित्रांनो आघाड्याच्या ज्या काही बिया येतात त्या बियाणी आपण दात घासल्यास दात अधिक मजबूत होतात व पांढरे शुभ्र दिसतात. याचा वापर आपण दातासाठी केल्यास अगदी काही दिवसात आपले दात मजबूत आणि निरोगी होतात.

 

मित्रांनो आपणास जर सर्दीचा जास्ती त्रास आहे. अर्ध डोके दुखते अशा समस्येवर देखील या आघाड्याच्या बियांचा उपयोग होऊ शकतो. केवळ आघाडीचा वास आपण कापराचा वगैरे घेतो त्याप्रमाणे घेतल्यास आपली सर्दी तर बरी होतेस मात्र ज्या लोकांना अर्ध डोकेदुखी चा त्रास आहे त्या लोकांची अर्धे डोकेदुखी देखील पूर्णतः बरी होते.

 

मित्रांनो आपणाला जर खोकल्याचा त्रास असेल कफ झाला असेल तर अशावेळी आपण अर्धा ग्राम आघाडा आणि अर्धा ग्रॅम मीठ घेऊन त्याचे मिश्रण करून झाल्यास खोकला लगेच दूर होतो. साठलेल्या कप देखील लगेच बाहेर पडतो.

 

मित्रांनो ज्या कोणाला बवासीर सारखी समस्या असेल त्यांनी अर्धा ग्रॅम आघाडा आणि अर्धा ग्रॅम साखर घेऊन त्याचे मिश्रण तयार करून रात्री झोपण्याच्या वेळी खाल्ल्यास आपणाला बवासीर सारख्या मोठ्या आजारातून देखील बाहेर पडता येते.

 

मित्रांनो ज्या कोणाला डायट करायचे आहे. वजन वाढ कमी करायचे आहे अशा लोकांनी या आघाडाचे काही बिया या गरम करून खाल्ल्यास भूक कमी लागते. आणि यामुळे सतत होणारी खाऊ खाऊ बंद होते आणि किती काळ उपवास करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते.

 

याचबरोबर मित्रांनो आघाड्याचा काढा आपण केल्यास तो अतिशय वाचक असतो त्यामुळे अपचनाचा किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा पिल्यास यावर देखील आराम लाभते. तर मित्रांनो काही जणांना मूत्रनलिकेत दहा निर्माण होत असल्यास आघाड्याचा काढा घेतल्यास तो त्रास देखील कमी होतो.

 

याचबरोबर मित्रांनो आघाड्याच्या बियाण्याचा उपयोग आपल्याला आपली अतिरिक्त वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करता येऊ शकते. तसेच आघाड्याचा वापर दमा, अस्थमा, जुनाट खोकला, कप याचा त्रास कमी करण्यासाठी देखील खूप उपयोगी ठरतो. दात किंवा हिरड्या दुखत असल्यास आघाडीच्या पानांचा रस उपयोगी ठरतो.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.