दहा किलो वजन १००% कमी होणार कोणताही व्यायाम न करता पोट, दंड, मांड्या नितंब त्याची चरबी मेनासारखी वितळून जाईल, सर्दी, खोकला, कायमचा बंद ; डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण लोक वजन कमी करण्यासाठी दररोज वेगवेगळे व्यायाम करतात पण काही लोकांचे वजन कमी होत नाही, पोटाचा घेर कमी होत नाही. परंतु मित्रांनो आज जो आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला वजन कमी करण्याचा उपाय पाहणार आहोत. हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एक चमचा रात्री किंवा दिवसात कधीही तुम्ही हे आपल्या सुटलेल्या पोटावर किंवा ज्या ठिकाणी चरबी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे त्या ठिकाणी लावा. तुमची चरबी कमी होईल. वजनही कमी होईल. सुटलेले पोट कमी होईल आणि तुम्ही काहीच दिवसात फिट दिसाल. हा उपाय खूप सोपा आहे आणि तो वापरण्यासाठी ही खूपच सोपा आहे. यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात.

त्याचबरोबर मित्रांनो आपण अलीकडं पाहतो की बऱ्याच पुरुष व महिलांचे पोट सुटलेले आहे. कुणाच्या मांड्या मोठ्या आहेत तर कुणाचे दंड मोठे आहेत. कुणाच्या अंगावर चरबीच्या गाठी आहेत. अतिरिक्त वजनामुळे लोक बेढब दिसतात. पण कसे दिसतात यापेक्षा त्यांना बरेच आजार चिकटण्याची शक्यता असते. जसे बीपी, शुगर, हृदय विकार इत्यादी विकार जडतात. यातून सुटका करून घेण्यासाठी किंबहुना हे आजार होऊच नयेत यासाठी वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो खूप लोक चरबीच्या गाठी घालवण्यासाठी दवाखान्यात जाऊन महागडी औषधे घेतात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात जीमला जातात.

इतके करूनही वजन कमी होत नाही. यामुळे ते खूप निराश होतात आणि याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होत असतो. तर मित्रांनो अशा वेळी आपण जर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपली वजन नियंत्रण आणू शकतो आणि त्याचबरोबर शरीरावर असणारी अतिरिक्त चरबी आपण कमी करू शकतो. तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये नेहमीच पणे सात ते आठ दिवसांपर्यंत केला तर इतक्या दिवसांमध्येच तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर झालेला दिसून येईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे ते.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा सुंठ पावडर घ्यायचे आहे. मित्रांनो सुंठ पावडर आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल आणि जर तुम्हाला ती मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही जे आलं असतं ते उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर तयार करू शकता. तर मित्रांनो अशी ही सुंठ पावडर आपल्याला एक ते दोन चमचा सर्वात आधी एका बाऊलमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा काळीमिरी पावडर घ्यायची आहे. मित्रांनो काळीमिरी पावडर सुद्धा आपल्याला किराणा मालाचे दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल किंवा जर तुमच्या घरामध्ये काळी मिरी असेल तर ती तुम्ही बारीक करून त्याची पावडर या उपायासाठी वापरू शकता. तर मित्रांनो सर्वात आधी या दोन पदार्थांची पावडर आपल्याला एक एक चमचा घ्यायची आहे.

त्यानंतर मित्रांनो हे दोन्ही पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याच बाऊलमधे एक चमचा लॉंग पेपर्स म्हणजे लेंडी पिंपळी. मित्रांनो ही तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये याची पावडर सहज उपलब्ध होईल. जर तुम्हाला ही मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये मिळाली नाही तर अशावेळी तुम्ही ऑनलाईन सुद्धा याची पावडर मागू शकता. तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर त्याची आपल्याला पावडर एकत्र करून घ्यायचे आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या जेवणानंतर आपल्याला एक एक चमचा या तिन्ही पावडर यांची मिश्रण केलेली जी पावडर आहे ती पावडर घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने याचे सेवन जर आपण नेहमीच पणे सात ते आठ दिवसांपर्यंत केले तर यामुळे आपल्या शरीरावर असणारे अतिरिक्त चरबी निघून जाईल. जेव्हा आपल्या शरीरावरचे चरबी निघून जाते. त्यावेळी आपले वजन आपोआप कमी होते म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या आयुर्वेदिक पदार्थ वापरून हा एक छोटासा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले वजन नक्की कमी होईल. त्याचबरोबर आपली पचन संस्था ही या उपायामुळे नक्की चांगली होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.