लहानापासून ते मोट्यांपर्यंत सर्दी, खोकला, कफ, या साठी औषधें घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा खास घरगुती उपाय ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे आपणाला खूप पैसे देखील खर्च करावे लागतात. परंतु मित्रांनो पैसे एवढे खर्च करून देखील आपणाला कोणत्याही प्रकारचा आराम देखील मिळत नाही. मित्रांनो आपल्या प्रत्येकाला जाणवत असलेला जो आजार म्हणजेच खोकला. तर मित्रांनो बऱ्याच जणांना कोरडा खोकला तसेच ओला खोकला यांचा त्रास सतावत असतो. आपण अनेक प्रकारचे औषधे तसेच गोळ्या घेतो. तरीही आपला हा खोकल्याचा त्रास कमी होत नाही.

खोकल्यामुळे आपणाला खूपच अशक्तपणा देखील जाणवायला लागतो. तर मित्रांनो मी तुम्हाला या खोकल्यावरती असा काही घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमचा खोकला कमी होणार आहे. जो काही त्रास आहे तो कमी होणार आहे. तर चला तर जाणून घेऊया हा घरगुती उपाय आणि यासाठी कोणत्या पदार्थांची आपणाला आवश्यकता आहे.

तर मित्रांनो यासाठी आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो आहे काळीमिरी. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात. तर मित्रांनो या काळी मिऱ्याचे आपणाला प्रमाण घ्यायचे आहे ते म्हणजे दहा काळेमिरे आपणाला घ्यायचे आहेत.

तसेच मित्रांनो या उपायासाठी दुसरा पदार्थ जो लागणार आहे तो आहे लवंग. तर मित्रांनो यासाठी आपणाला दहा लवंगा घ्यायच्या आहेत. मित्रांनो हे 10 काळे मिरे आणि दहा लवंगा आपणाला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे. मित्रांनो या घरगुती उपाय करणार आहोत यासाठी याचे जे प्रमाण आहे हे आपण एका दिवसासाठी घेतलेले आहे.

मित्रांनो हे पदार्थ आपणाला बनवून स्टोअर करून अजिबात ठेवायचे नाही. कारण जर तुम्ही स्टोअर करून ठेवले तर त्याचा परिणाम देखील खूप कमी कमी होत जातो. त्यामुळे मित्रांनो हे जे काळीमिरी आणि लवंगाचे जे प्रमाण सांगितलेले आहे हे आपल्याला एका दिवसासाठी घेतलेले आहे. तर मित्रांनो काळे मिरे आणि लवंग आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो नंतर तुम्हाला हे लवंग आणि काळीमिरी खलबत्त्याच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहे. जर तुम्ही आपल्या मुलाला याचा वापर करणार असाल तर तुम्ही हे खूपच बारीक पावडर करायची आहे आणि जर तुम्ही वयस्कर किंवा आपल्या घरातील इतर सदस्यांना करणार असाल तर थोडेफार बारीक केले तरीही चालते.

तर मित्रांनो असे हे दहा लवंग आणि दहा काळे मिरे याची पावडर तयार करून घ्यायची आहे. ही आपणाला दोन प्रकारे सेवन करता येईल. तर मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला लहान मुलांसाठी याचा वापर कसा करायचा हे सांगते.

तर मित्रांनो तुम्ही एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना चिमूटभर ही पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये सैंधव मीठ चिमूटभर घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो यामध्ये आपल्याला थोडेसे म्हणजे चमच्याचा चौथा भाग आपणाला मध घ्यायचा आहे. तर मित्रांनो यामध्ये नंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपणाला व्यवस्थित मिक्स करायचे आहे.

तर मित्रांनो हे मिश्रण आपल्याला आपल्या एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना नकळतपणे द्यायचे आहे. म्हणजेच ते आपल्या बोटांच्या सहाय्याने त्यांच्यातून जिभेला चाठवायचे आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस आपण मोठ्यांसाठी हा उपाय करणार आहोत त्यावेळेस मित्रांनो जे आपण दहा लवंग आणि दहा काळीमिरी घेतलेली आहे ही पावडर आपणाला पूर्ण घ्यायची आहे.

त्यामध्ये मित्रांनो हळद एक चमचा आपणाला घालायची आहे आणि त्यामध्ये नंतर एक चमचा मध आपल्याला घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला बनवायचे आहे आणि हे मित्रांनो आपणाला निम्मे निम्मे खायचे आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही सकाळी नाश्ता झाल्यानंतर अर्धा चमचा खायचे आहे आणि संध्याकाळी अर्धा चमचा खाऊ शकता.

मित्रांनो याचे सेवन ज्या वेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला कोमट पाणी अगोदर प्यायचे आहे आणि नंतर याचे सेवन करायचे आहे. मोठ्या व्यक्तींनी आपण मिश्रण म्हणजेच ही पेस्ट तयार केलेली आहे ती निम्मी सकाळी खायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्धा तास तरी काहीही खायचे नाही.

यामुळे मित्रांनो तुमचा जो काही खोकला असेल तो खोकला कमी होऊन जाईल. तसेच मित्रांनो एक वर्षापेक्षा जर लहान बाळ असेल तर यासाठी मित्रांनो तुम्ही फक्त सैंधव मीठ आणि मध याचा वापर करू शकता. यामुळे त्या मुलांचा खोकला देखील कमी होऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला खोकल्याचा त्रास खूपच होत असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.