आठवड्यातून एकदा शाम्पूमध्ये हा पदार्थ मिक्स करून लावा ; काळे पडलेले हात, पाय फेशियल पेक्षा १००% गोरे होतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल प्रत्येकालाच आपला चेहरा तसेच आपण गोरे दिसावे असे वाटत असते. चार चौघांमध्ये आपण उठून दिसावे, आपला चेहरा हा चमकदार एक प्रकारचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर असावा असे वाटतच असते. मित्रांनो मग त्यासाठी आपण गोरे होण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या क्रीम्सचा वापर करतो. परंतु मित्रांनो महागडी औषधे घेऊन किंवा क्रीमचा वापर करून देखील आपला चेहरा हा गोरा होत नाही. उलट त्याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला त्याचा काहीतरी साईड इफेक्ट होतो व त्यामुळे मग आपण कोणतेही उपाय किंवा क्रीम लावणे देखील बंद करतो.

जर मित्रांनो अनेकांचे आपल्याला हात पाय काळे पडलेले दिसतात. तर हे हात पाय जर तुमचे काळे पडलेले असतील तर काही घरगुती उपाय करून देखील आपण आपले हात पाय हे गोरे करू शकतो. तर मित्रांनो तुमचे हात पाय हे तुमच्या फेशियल पेक्षा देखील खूप चमकदार दिसतील. परंतु मित्रांनो हे घरगुती उपाय आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण याकडे दुर्लक्ष करतो.

तर मित्रांनो मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा घरच्या घरी करता येणारा उपाय आहे. फेशियल पेक्षा चांगला ग्लो आणि गोरा पण या उपायामुळे तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आणि यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊयात.

तर मित्रांनो यासाठी आपणाला पहिल्यांदा शाम्पू घ्यायचा आहे. एक छोटेसे लहानसे पाकीट आपल्याला किराणा दुकान मध्ये मिळेलच. तिथून तुम्हाला एक शाम्पूचे पाकीट घ्यायचे आहे. तर मित्रांनो आपणाला क्लिनिक प्लस शाम्पूचे एक छोटेसे पाकीट आपल्याला सहज मिळते. तर ते घ्यायचे आहे आणि त्यातील पूर्ण जो शाम्पू आहे तो आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो यानंतर आपल्याला लागणार आहे कोलगेट. जे आपण दररोज वापरतो. पांढऱ्या रंगाचे हे कोलगेट आपणाला अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्या शाम्पू मध्ये घालायचे आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि या अर्ध्या लिंबूचा रस आपणाला शाम्पूमध्ये आणि त्या कोलगेटमध्ये घालायचे आहे. लिंबू हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहे. जो काही काळपटपणा आहे तो घालवण्यासाठी लिंबूचा वापर करता येतो. मित्रांनो हा उपाय आपण आपल्या काळ्या पडलेल्या हाता पायावर करणार आहोत.

त्यामुळे मित्रांनो अर्धा लिंबूचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि शाम्पू, कोलगेट आणि लिंबू याची एक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला नंतर आपल्या हाताला आणि पायांना लावायचे आहे. मित्रांनो हे गोलाकार आकारांमध्ये आपल्याला ही पेस्ट उपस्थित आपल्या हाता पायांवर लावून घ्यायचे आहे.

दहा मिनिटे आपणाला ही पेस्ट लावलेली तशीच ठेवायची आहे आणि दहा मिनिटानंतर तुम्हाला ही पेस्ट धुवायची आहे. मित्रांनो थंड पाण्याने तुम्ही ही पेस्ट धुवू शकता. हा उपाय मित्रांनो आठवड्यातून एक वेळेस करायचा आहे आणि यासाठी आपल्याला जास्त खर्चही करावा लागणार नाही.

या उपायामुळे तुमचे जे काही हात, पाय काळे पडलेले आहेत ते एकदम गोरे होतील. तसेच एक फेशियल सारखा ग्लो तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो तुम्ही देखील हा घरगुती उपाय एक वेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.