आल्यासोबत खा ही एक वस्तू ; सकाळी पोट १००% झटक्यात साफ होईल? वारंवार पाद येणे, करपट ढेकर येणे बंद सकाळी पोट धुतल्यासारखे साफ होईल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सध्याच्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटासंबंधित समस्या उद्भवणं सहाजिकच आहे. अलीकडे बहुतांश व्यक्ती बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडीटीच्या समस्येशी झुंजत आहेत.तशी तर ही एक सामान्य समस्या आहे पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात परंतु मित्रांनो डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून महागडी औषधे घेऊन त्यांचा वापर करण्याअगोदर तुम्ही घरगुती उपचारांनी देखील ही समस्या दूर करू शकता.

 

मित्रांनो आज आपण बद्धकोष्ठता, अपचन व अ‍ॅसिडीटी सारख्या समस्या दूर करण्याचा एक रामबाण घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला जर कोणताही पदार्थ याची चव व्यवस्थितपणे लागत नसेल आणि त्याचबरोबर घशामध्ये खाऊ होत असेल तर यांसारख्या समस्यादेखील या उपायामुळे कमी होतील.

 

मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला आल्याचा वापर करायचा आहे. मित्रांनो आल्यामुळे आपल्या छातीतील कप कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आल्या मध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पोटातील सर्व अनावश्यक घटकांनाही बाहेर काढण्यास काम करत असत.म्हणूनच मित्रांनो तुम्हाला जर वारंवार छातीमध्ये कप होत असेल आणि सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अशावेळी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक आल्याचा तुकडा तुमच्या तोंडामध्ये ठेवून तो अर्धा किंवा एक तास सगळं तर यामुळे तुम्हाला होणारी सर्दी खोकल्याचे समस्या आणि छातीत कफ होणे यांसारख्या समस्यांपासून ही सुटका होईल.

 

मित्रांनो जर तुम्हाला पोटा संबंधित आजार असतील आणि त्यामुळे सकाळी तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर यासाठी तुम्हाला आल्या सोबत आणखीन दोन पदार्थांचे सेवन करायचे आहे यामुळे तुमच्या पोटा संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याच प्रमाणे रोज सकाळी तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल. मित्रांनो आल्या सोबतच तुम्हाला सेंदव मिठाचे सेवन करायचे आहे.

 

मित्रांनो या दोन गोष्टीचा वापर करून पोटा संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तुम्हाला आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि यावर तुम्हाला थोडेसे सेंदवमिठ टाकायचे आहे आणि त्यानंतर हा आल्याचा तुकडा तुम्हाला चगळायचा आहे.त्याचबरोबर हा तुकडा तुम्ही जाऊन जाऊन जर खाऊन टाकला तरी ही यामुळे तुमचे पोट स्वच्छ होईल आणि तुमच्या पोटात संबंधित सर्व अडचणी दूर होतील.

 

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.