कितीही भयंकर जुनाट खोकला, गायब करा फक्त मोजून एक रुपयांत आणि हे ही एका रात्रीत मुळापासून १००% गायब …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, वातावरण जसे बदलते तसे सर्दी, खोकला पडसे, गळा दुखणे, वायरल इन्फेक्शन चा त्रास होणे हे आजार आपल्या शरीराला होताना दिसतात आणि खोकला सर्वांनाच होत असतो. सर्दी झाली म्हणजे ताप येतो आणि यामुळे अंगदुखी, कमजोरी, डोकेदुखी सहजासहजी न जाणारा खोकला होतो. पाण्याचा बदल असो किंवा वातावरणातील बदल असो किंवा इतरही व्हायरल इन्फेक्शन त्रास होत असेल तर मित्रांचे व्हायरल इन्फेक्शन कोणत्याही कारणामुळे तुम्हाला सर्दी, खोकला किंवा पडसेचा त्रास होत असेल तर यापासून सुटका करून देणारा अत्यंत रामबाण घरगुती आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत.

तर ह्या सर्व खोकल्याची समस्या तुमच्या समोरून नष्ट करण्यासाठी मित्रांनो हा उपाय तुम्हाला खूप सारी मदत करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक विडाचे पान यालाच खाऊचे पान म्हणतात. मित्रांनो काही भागामध्ये नागवेलीचे पान ह्या नावाने ओळखले जाते. तर हे जे पान आहे ते सहजा सहजी आपल्याला पान टपरी वरती उपलब्ध होते.

तर तुम्हाला ही पाने मिठाचे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. कोरडी करयची आहेत. तुम्हाला सुरुवातीला देठ कट करून घ्यायचा आहे. देठ कट करून घेतल्यानंतर पान उलटे ठेवायच आहे.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया खाऊच्या पानाचा उपयोग करून कशा पद्धतीने आपण आपल्या सर्दी आणि खोकला दुर शकतो. त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये दुसरा जो घटक आहे तो आहे ओवा. यामध्ये ओवा एक छोटा चमचा ऍड करायचा आहे. तर मित्रांनो हे जे नागिनीचे पान आहे यामध्ये केल्शियम, थायमिन, कॅरोटीन नावाचे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर यामध्ये खानिजे देखील असल्यामुळे आपल्या घशातील इन्फेक्शन पूर्णता बरे करण्यासाठी आपण अशा पद्धतीने या पानाचा विडा तयार करायचा आहे.

मित्रांनो ओव्यांमध्ये अँटिऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ओवा उष्ण आहे. त्याचबरोबर पाचक देखील आहे. ओव्यांमध्ये थायमोल नावाचा जो घटक आहे तो आपले छातीमध्ये साठलेला कफ पूर्णता पातळ करून आपले छातीतील कफ नाहीसा करण्यासाठी ओव्याचे आपल्याला खूप सारी मदत होत असते.

मित्रांनो जर तुम्ही हे तुमच्याकडे विडेचे पान नसेल तर मित्रांनो फक्त तुम्ही ओवा देखील थोडासा चावून खाल्ला तरी देखील तुमच्या घशातील इन्फेक्शन पूर्णता बरे होण्यासाठी या ओवेची मदत होणार आहे.

तर अशा पद्धतीने विडा आपण तयार करायचा आहे आणि सकाळी उपाशी पोटी ह्याच सेवन करायचा आहे. सलग तीन दिवस याचे सेवन करायचे आहे. ओवा थोडासा तिखट असल्यामुळे आपण यामध्ये एक महत्त्वाचा आणि उपयुक्त असा खोकल्या वरती जो पदार्थ आहे तो यामध्ये ऍड करणार आहोत.

तर त्यामध्ये आपण एड करणार आहोत मध. जर तुम्हाला ओवा तिखट वाटत नसेल तर तुम्ही फक्त ओव्याचा देखील सेवन करू शकता. परंतु यामध्ये जर आपण मध घातला तर आणखीन ह्या पानाची जी आयुर्वेदिकता आहे ती वाढणार आहे आणि आपला खोकला नक्कीच थांबण्यासाठी मदत होणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपणाला विडा तयार करून घ्यायचे आहे आणि त्याचे सेवन करायचे आहे. यामुळे तुमचा जो काही खोकला, सर्दी असेल त्यापासून सुटका नक्की होईल. विड्याचे पान, ओवा आणि मध याचा वापर करून विडा तयार करून याचे सेवन केल्यास नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.