चेहऱ्यावरील काळे डाग, काळसर चेहरा फक्त मोजून अर्ध्या तासात झटपट गोरा,आणि सुंदर टवटवी १००% बनवा या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकालाच सुंदर दिसावे असे वाटत असते. परंतु अनेक वेळा आपला चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो. चेहऱ्यावरती काळे डाग, सुरकुत्या यामुळे आपला चेहरा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे आपण अनेक कार्यक्रमांना जाणेदेखील टाळत असतो. अनेक आपण विविध औषधे, क्रीमचा वापर करून देखील त्याचा फायदा काहीही न झाल्याने आपण हतबल होतो. परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय जर आपण केले तर या समस्या देखील दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण याच समस्येवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी आणि गुणकारी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये व्यवस्थित नियमितपणे केला तर मित्रांनो यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होईल.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून आजचा हा उपाय अगदी कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने करू शकतो.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कोरफड. मित्रांनो कोरफड आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होते. आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की, कोरफडी मध्ये असणारे अनेक पोषण घटक हे आपल्या चेहरा संबंधित असणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करत असतात.

म्हणूनच आपल्याला आजचा हा उपाय करण्यासाठी या कोरफडीचा वापर करायचा आहे. दुसरा जो पदार्थ मित्रांनो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे टोमॅटो. मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग दूर करणारे काही पोषक घटक असतात आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर ज्या काही मृत पेशी आहेत ते सुद्धा काढून टाकण्याचे काम हे टोमॅटो करते आणि म्हणूनच याचा सुद्धा वापर आजचा हा उपाय मध्ये आपल्याला करायचा आहे.

तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला कोरफडीचा गर काढून घ्यायचा आहे आणि एका वेळेच्या उपायासाठी किमान एक चमचा कोरफडीचा जर आपल्याला लागणार आहे तर एका वाटीमध्ये एक चमचा कोरफडीचा गर घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो पेस्ट असते ती पेस्ट एक चमचा घ्यायची आहे.

एक चमचा कोरफडीचा गर आणि एक चमचा टोमॅटोचा रस घेतल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्यालाही पेस्ट व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट तयार केल्यानंतर आपल्याला आपला चेहरा सर्वात आधी गार पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि आपला चेहरा स्वच्छ केल्यानंतर कापसाच्या मदतीने ही पेस्ट आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काळे डाग झालेले आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे.

जर मित्रांनो तुम्ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावली तरीही चालेल तर अशा पद्धतीने ही पेस्ट कापसाच्या साह्याने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर ही पेस्ट वाढल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने आपला संपूर्ण चेहरा पुन्हा एकदा धुवून घ्यायचा आहे. मित्रांनो असा हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण जर केला तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे सर्व काळे डाग निघून जाते.

तर मित्रांनो असा हा कमी खर्चिक घरगुती, आयुर्वेदिक उपाय तुम्ही अवश्य करून पहा. ज्यामुळे तुमचा चेहरा हा गोरा तसेच चमकदार बनण्यास मदत होईल. चेहऱ्यावरील सर्व काळे डाग निघून जातील. तर असा हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.