या बाभळीच्या शेंगा, कुटे भेटल्याच तर लगेच तोडून घ्या, आणि अश्या वापरा या बाभळीच्या शेंगा पुढे लाखो रुपयांची औषधे पण फेल होतील असे फायदे …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो बाभूळ ही वनस्पती हे झाड आपल्या सर्वांच्या परिचित आहे. हे झाड आपणाला आपल्या परिसरात सहजरीत्या कुठेही दिसून येते. वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. घराच्या आसपास, आपण ये जा करत असलेल्या रस्त्याच्या कडेला, आणि शेतामध्ये तर नक्कीच हे झाड आपणाला दिसते. ही वनस्पती आपणाला कुठेही सहजरीत्या दिसत असल्याने आपण याकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाही. किंवा याचा औषधी उपचार किंवा आपल्या शरीराला किती उपयोगी ठरेल अशा गोष्टीचा कधी विचार देखील करत नाही.

 

मित्रांनो बाभूळ ही वनस्पती इतकी गुणकारी आहे की तिच्या अगदी पाना फुलापासून ते फांद्या मुळे या सर्वाचा उपयोग विविध कारणासाठी जालीम उपाय म्हणून आपणाला करता येतो. याचा उपयोग आणि उपचार पद्धती याबद्दलची आपण माहिती जर जाणून घ्या तर या वनस्पतीला अक्षरशः सोन्यापेक्षा जास्त किंमत तुम्ही द्याल..! होय मित्रांनो अशी ही गुणकारी आहे बाभूळ वनस्पती.

 

तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाभूळ या वनस्पती बद्दल सविस्तर माहिती. या वनस्पतीचा वापर आपल्या शरीरासाठी कसा करायचा आणि आपले शरीर निरोगी आणि वेगवेगळ्या व्याधींपासून कसे दूर करायचे. याबद्दलची विशेष माहिती आता आपण जाणून घेऊ…

 

मित्रांनो आपण दात घासण्यासाठी जी बबूल बेस्ट वापरतो ती पेस्ट या बाभळीच्या विविध घटकांपासून बनवली आहे. मित्रांनो आपल्याला माहित आहे की फार पूर्वीपासून आपले दात मंजन करण्यासाठी म्हणजेच दात घासण्यासाठी आपण दोन वनस्पतींचा वापर करतो. यामध्ये प्रामुख्याने बाभळीच्या वनस्पतीचा वापर करतो आणि दुसरं म्हणजे कडुलिंबाच्या वनस्पतीचा आपण वापर करतो.

 

मित्रांनो आज देखील अनेक खेड्यापाड्यांमध्ये दात घासण्यासाठी दात मंजन करण्यासाठी या वनस्पतींचा वापर केला जातो. तर मित्रांनो आपणाला आपले तोंड आले असेल, तोंडात फोड उठले असतील, आपली दाढ दुखत असेल दात दुखत असतील, इतकच नाही तर आपल्या तोंडाचा घाण वास येत असेल, दात किडले असतील अशा सर्वांसाठी या बाभळीच्या झाडाच्या लहान च्या काठीने आपण दंतमंजन केल्यास याचा परिणाम वरील सर्व व्याधींवर होऊ शकतो.

 

याचबरोबर बाभळीच्या पानांचा देखील वापर अशाच पद्धतीने आपण केल्यास आपली सांधेदुखी, कॅल्शियमची कमतरता पडल्याने दुखणारे अंग हात पाय या व्याधी देखील तात्काळ बऱ्या होतात. तर मित्रांनो बाभळीचे असे अनेक उपाय आपण जरी करत असलो तरी प्रत्येकालाच बाभळीची झाडे मिळतील आणि जरी मिळाली तरी त्याचा वापर करणे ते तोडून आपल्या घरापर्यंत नेता येतील असे शक्य नसते.

 

अशा व्यक्तींनी कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल दुकानांमधून जी बाभूळ पावडर मिळते तिचा वापर करावा. या पावडरचा देखील सांधेदुखी, अंगदुखी ,कॅल्शियमची कमतरता, कंबर दुखी पाठ दुखी अशा विविध व्याधींवर उपयोग होतो. मात्र ही पावडर आपण घेताना तिचे एक प्रमाण असते त्या प्रमाणात ती घेतली पाहिजे. ते प्रमाण कसे असते हे आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो ही जी बाभूळ पावडर असते ती खास करून बाभळीच्या शेंगा पासून बनवलेले असते. त्यामुळे आपली हाडे मजबूत होऊन सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी हे लवकर बरी होत असते. यासाठी मित्रांनो आपण अर्धा ग्लास पाणी घेऊन यामध्ये एक चमचा ही बाबुल पावडर घालावी. आणि ही पावडर आणि पाणी एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे. आणि त्यानंतर ते प्यावे.

 

मित्रांनो या पावडरमुळे आपल्या हाडांची त्याचबरोबर दात दुखी, दाढ दुखी, तोंडाचा घाण वास येणे या सर्व आजाराच्या बाबी लगेच दूर होतील. आणि आपला कोणता आजार नसल्याने आपण कायमस्वरूपी निरोगी राहू शकाल. तर मित्रांनो केवळ अशा या बहुगुणी बाभळीचा वापर करून आपण इतक्या मोठ्या व्याधी दूर करू शकतो. याबरोबर वैद्यकीय खर्चाची तुलना केली तर आपण बाभळीच्या या औषधाला सोन्यापेक्षा अधिक किंमत देत राहील.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.