कसलाही जुनाट नायटा, खरूज, गजकर्ण, खाज, खुजली, फक्त एका दिवसात कायमची मुळासकाट बंद पुन्हा मरेपर्यंत होणार ही नाही !

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्याला प्रत्येक कामासाठी त्यात एक विशीष्ठ अवयव दिलेला आहे. मात्र कधी-कधी शरीराच्या या भागांना आजार देखील होतात. त्यातील एक सामान्य असलेला आजार म्हणजे खाज व खरूज. आपण आज काल अनेक लोकांना खाज, खरूज, नायटा गजकर्ण यांसारख्या त्वचा रोगाने ग्रस्त असलेले पाहतो. खाज उठणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला ठाऊकच असतील. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते आणि आपली त्वचा ही अत्यंत सेंसीटिव असते जर या त्वचेला काही रोग झाला तर तो आपल्या पुर्ण शरीरात मिसळला जातो.

व हेच कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते व एकदा हे रोग झाल्यास तुम्ही त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खाज येते. मात्र खाजवल्याने काळे डाग पडतात, त्यालाच एक्जिमा म्हणतात. हे अधिकतर गुप्तांगात होते आणि हे त्वचारोग अनेक दिवसांपासून लोकांना त्रास देत आहेत. अशा प्रकारच्या या त्वचा विकारापासून सुटका कशी मिळवावी हा प्रश्न अनेकांसमोर पडत असतो. काही वेळा हे त्वचारोग बरे होतात परंतु काही दिवसानंतर पुन्हा निर्माण होतात. अनेक व्यक्ती या रोगामुळे औषध उपचार करून थकले आहेत तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही. परंतू मित्रांनो तुम्ही घाबरू नका कारण, मित्रांनो आज आम्ही अशा प्रकारच्या या त्वचा विकारापासून सुटका मिळवण्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपा साधा घरगुती उपाय.

तर मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या गोष्टी वापरून अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक ते दोन चमचा हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे. मित्रांनो हळदीमध्ये असणारे अंटीबॅक्टरियल घटकामुळे आपल्याला त्वचा संबंधित असणारे सर्व रोग दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या त्वचेवर वेगळी चमक निर्माण करण्याचे काम सुद्धा हळद करते. म्हणूनच या उपायासाठी मित्रांनो आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी तुम्हाला एक ते दोन चमचा एका बाऊलमध्ये हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचा खोबरेल तेल तुम्हाला वापरायचा आहे. मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला खोबरेल तेलच वापरायचा आहे. इतर कोणतेही तेल तुम्ही या उपायासाठी वापरू नका.

कारण मित्रांनो खोबरेल तेलामध्ये असणारे पौष्टिक घटक आणि त्याचबरोबर खोबरेल तेलामुळे आपल्या त्वचेला आणि ज्या ठिकाणी आपल्याला खाज उठत आहे त्या ठिकाणी आराम मिळत असतो. म्हणूनच या उपायासाठी आपल्याला खोबरेल तेलाचाच वापर करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा घटक जो आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे तो म्हणजे कापूर. मित्रांनो कापूर सुद्धा एक ते दोन आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे चूर्ण तयार करायचे आहे आणि ते या मिश्रणामध्ये घालायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. एक ते दोन चमचे हळद त्यामध्ये एक ते दोन चमचा खोबरेल तेल आणि त्यानंतर त्यामध्ये दोन कापराच्या वड्या कुस्करून आपल्याला टाकायचे आहेत.

हे तिन्ही पदार्थ एका बाऊलमध्ये घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर या मिश्रणाला रात्री झोपते वेळी त्वचाविकार असलेल्या जागेवर लावायचे आहे. हे मिश्रण त्या जागी लावल्याबरोबर आपल्याला भरपूर फायदा होईल. यामुळे थोडासा थंडावा आल्यासारखे वाटेल. तुम्हाला काही दिवस हा उपाय करायचा आहे या उपायांमुळे तुमचे सर्व त्वचाविकार हे कायमचे नष्ट होतील. मित्रांनो हा सोपा उपाय कराच मात्र खाज येते त्या ठिकाणी कधीच नखाने जोर जोराने खाजवू नये असे केल्याने ही खाज पूर्ण शरीरभर पसरते व आपले जगणे मुश्किल करुन टाकते म्हणून नखे अश्या भागांपासून लांबच ठेवावीत व त्वरित डॉक्टरांशी संपर्क करुन त्यांचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.