कितीही भयंकर जुनाट छातीतील कफ एकाच मिनिटात बाहेर फेका या घरगुती उपायाने ; कफ, खोकला यावर चमत्कारिक घरगुती उपाय ……!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, तुम्हाला सर्दी, खोकला, कफ असेल यासोबतच वारंवार सर्दी होत असेल, नाकाला शेंबूड असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. वारंवार सर्दी होणे हे लक्षण प्रतिकार शक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशा व्यक्तींना सर्दी हा आजार साधारणतः तीन दिवसांपर्यंत असते. परंतु या वेळेमध्ये तर काही घरगुती उपाय किंवा काही औषध नाही घेतले तर सर्दी वाढते. घशाचे इन्फेक्शन यासोबत डोकेदुखी तसेच अंगदुखी ताप येतो. पुढे खोकला, छातीमध्ये कफ होतो. खूप त्रास होतो असा हा त्रास कमी करण्यासाठी एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमुळे कसल्याही प्रकारेची सर्दी, पडसे खोकला कमी होतो.

या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपल्या घरी उपलब्ध असणारे आणि ते जास्त खर्चिकही नाही. त्यामुळे आपण जो काही पैसा दवाखान्यात खर्च करतो त्यातून आपली सुटका होणार आहे. हा घरगुती उपाय केल्यामुळे या ज्या काही आजारांच्या समस्या आहेत त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणकोणत्या पदार्थांचा वापर करून आपल्याला कशा पद्धतीने हा घरगुती उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्येच असणाऱ्या काही आणि मित्रांनो हा उपाय करताना सर्वात पहिला पदार्थ जो आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे कांदा. मित्रांनो कांदा हा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच.

मित्रांनो असा हा एक कांदा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर त्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे मध. मित्रांनो मध हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि जर नसेल तर तुम्हाला मेडिकल स्टोअर मध्ये किंवा किराणामालाचे दुकानांमध्ये मध सहज उपलब्ध होईल. मित्रांनो जर तुमच्याकडे नैसर्गिक मदत असेल तर उत्तमच नैसर्गिक मधाचा वापर जर आपण या उपायासाठी केला तर याचा जास्त फायदा आपल्याला होतो कारण मधामुळे आपल्या छातीमध्ये जो साठलेला कफ आहे तो लवकरात लवकर वितळून जाण्यास मदत होत असते. तर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी थोडे मध सुद्धा लागणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो तिसरा पदार्थ जो आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो लिंबाचा रस सुद्धा आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहे आणि मित्रांनो लिंबू मध्ये असणारे काही औषधी घटक हे आपल्या खोकल्याच्या आणि सर्दीच्या समस्या दूर करण्यासाठी खूपच मदत करत असतात. तर मित्रांनो या तीनही वस्तू वापरून आपल्याला कशा पद्धतीने उपाय करायचा आहे हे आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला अर्धा किंवा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याचा रस तुम्हाला काढून घ्यायचा आहे. मित्रांनो अर्धी वाटी तरी तुम्हाला कांद्याचा रस तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू सुद्धा पीळायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन ते तीन चमचा मध सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हे तिन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मित्रांनो हे जे मिश्रण तयार झालेले आहे हे आपल्याला दिवसातून तीन ते चार वेळा याचे एक एक चमचा सेवन करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर तीन ते चार दिवसांपर्यंत नियमितपणे दररोज या मिश्रणाचे तीन ते चार चमचे सेवन केले तर यामुळे तुमच्या छातीमध्ये जो कप तयार झालेला आहे तो वितळून जाईल आणि त्याचबरोबर तुमची सर्दी, खोकला, छातीतील कफ यांसारख्या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.