मासे खाणाऱ्यानो या चार पदार्था सोबत अजिबात खाऊ नका मासे नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार ? महत्वपूर्ण माहिती…..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मांसाहारी जेवणामध्ये मासे खाण्याला खूप चांगले म्हटले जाते. त्याची चव देखील काही वेगळीच असते. आणि ज्यांना मासे आवडतात त्यांच्यापुढे तर फक्त मासे खाण्याचा विषय काढायची फुरसत अगदी तोंडातून लाळ सुटते… पण मित्रांनो मासे खायला जितके चांगले जितके फायदेमंद तितकेच त्याचे तोटे देखील आहेत हे आपणाला माहीत नसते.

 

मित्रांनो मासे कोणत्या काळात खावावीत, कोणत्या काळात खाऊ नयेत, बरं ते मासे खाऱ्या पाण्यातील खावेत की गोड्या पाण्यातील खावेत. मासा खाताना आपल्या गळ्यात एखादा काटा लागलाच तर काय करावा? घरच्या घरी त्यावर उपाय कसे करावे, आणि तरी नाही निघाला तर काय करावे याबद्दल आणि मासे खाण्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बाबतचे सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

तर मित्रांनो सुरुवात करूया मासे खाण्याचे फायदे कोणते कोणते आहेत ते पाहून..

 

मित्रांनो मासे खाल्ल्याने आपली नजर तेज राहते आणि लवकर चष्मा लागत नाही. मित्रांनो आपण मांसाहारी जेवण करताना चिकन खातो मटन खातो पण जर समजा तुम्हाला चष्मा असेल किंवा तुमची नजर कमजोर असेल तर अशावेळी आपण माशांचे सेवन केल्यास आपल्याला चष्मा लागत नाही किंवा नजर कमजोर असल्यास नजर चांगली होऊन असलेला चष्मा नंबर कमी होण्यास मदत होते. आपल्या डोळ्याच्या कॉर्निया साठी जे औषध घटक असतात ते मासे खाल्ल्याने आपणाला मिळतात.

 

मित्रांनो मासे खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे आपली हाडे बळकट होतात वाढत्या वयामध्ये हाडातील कॅल्शियम कमी होत जात असते त्यामुळे महिलांना तिसाव्या वर्षानंतर तर पुरुषांना 40 व्या वर्षानंतर कॅल्शियमची कमतरता भासत असते. माशांमध्ये फिश ऑइल म्हणजेच नैसर्गिकरित्या ऑयलीअसणारा पदार्थ आढळला जातो. त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात.

 

मित्रांनो मासे खाण्याचे तिसरा फायदा म्हणजे वजन वाढण्यास मदत होते. मित्रांनो ज्या कोणाला वजन कमी आहे आणि वाढवायचे आहे अशा मंडळींनी माशांचे सेवन केल्यास आणि तोही मासा गोड पाण्यातील खाल्ल्यास यांचे वजन उत्कृष्टरित्या वाढते. आणि नेहमी पण सेवन केल्यास वजनाचा समतोल कायम पणे राहतो.

 

मित्रांनो आता आपण मासे खाण्याचे तोटे पाहू…

 

मित्रांनो मासे खाण्याचा पहिला तोटा म्हणजे आपणाला असणारे जुने आजार यावेळी उन्मळू शकतात. उदाहरणात पायाचे झाले तर सतत वजन वाढणे, पाठ दुखी, गुडघेदुखी,हाय ब्लड प्रेशर अशा जर आपल्याला होऊ शकतात आणि हे खाऱ्या पाण्यातील मासे खाल्ल्याने जास्तीत जास्त होतं. खाऱ्या पाण्यातील मासा केव्हाही आपल्या शरीराला घातक ठरतो कारण खाऱ्या पाण्यामध्ये खूपच प्रदूषण पसरलेले असते.

 

मित्रांनो मासे खाण्याचा मोठा तोटा म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढते. ज्या मंडळींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी माशांचे सेवन नियमित करू नये. कारण माशांमध्ये असलेली फॅट व कोलेस्ट्रॉल तुमचे वजन वाढवू शकते. त्यामुळे तुमच्या हृदयावर मोठा दबाव ओढून आपल्याला हृदय विकाराचा देखील धोका होऊ शकतो. अशा व्यक्तींनी तळलेल्या माशांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरते.

 

तर मित्रांनो मासा खाताना आपल्या घशात माशाचा काटा अडकलाच तर अशावेळी आपण शिळी भाकरीचा तुकडा जास्त न चा होता गिळावा ज्यामुळे अडकलेला काटा त्याच्या दबावामुळे त्या घासाबरोबर आपल्या पोटात जाईल. किंवा केळ खावे. आणि इतके करून देखील काटा निघाला नाही तर मात्र डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्यावा.

 

तर मित्रांनो मासे खाण्याचे असे आहेत फायदे व तोटे. मित्रांनो आपण आमच्या पेजवर आरोग्य विषयी सातत्याने माहिती घेत असतो. आणि याविषयी माहिती मध्ये खात्रीशीर उपाय सांगितले जातात तर मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करून ठेवा आणि आपल्या मित्रांच्या माहिती

साठी शेअर देखील करा.

Leave a Reply

Your email address will not be published.