मित्रांनो, आपल्या घरातील पीठ वापरून हा घरगुती उपाय 1 वेळ करा तुमच्या घरामध्ये पाल, झुरळ दिसणार नाहीत. हा घरगुती उपाय येवढा प्रभावी आणि रामबाण आहे. बाजारात या पाल असेल झुरळ असेल यापासून जर आपल्याला वाचायच असेल तर अनेक औषधे मिळतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का असे औषधे एक प्रकारचे विष असतात आपल्या घरातील लहान मुलांसाठी तर खूप धोकादायक असतात आणि जास्त करून झुरळ,पाल स्वयंपाक घरात जास्त आढळतात आणि नेमक्या स्वयंपाक घरात जास्त विषारी औषधे आपल्याला ठेवावे लागतात. म्हणून हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो झुरळ झाल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उत्पन होतात. जुलाब, फूडपॉयझनिंग, उलट्या, पोटाचे विकार अगदी दमा पर्यंत त्रास होऊ शकतात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 2 ते 3 चमचे गव्हाचे पीठ. त्याच्यात आपल्याला मिसळायचे आहे 2 ते 3 चमचे साखर आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे लागणार आहे बोरिक एसिड पावडर. हे मेडिकल मध्ये सहज उपलब्ध होते. त्यात थोड पाणी टाकून आपल्याला हे 3 पदार्थ मिसळून घायचे आहे.
त्याचे छोटे-छोटे गोळे बनवायचे आणि जिथे ही तुम्हाला झुरळ,पाल येण्याचे रस्ते आहेत त्याठिकाणी ठेवायचे आहे. स्वयंपाक घरात गॅस च्या बाजूला कोणत्याही डब्याच्या बाजुला कुठे ही तो गोळा ठेऊन द्या. हा उपाय तुम्ही रोज करा 1 ते 2 आढवड्यात तुम्हाला जाणवेल की तुमच्या घरामध्ये एक सुद्धा झुरळ किंवा पाल दिसणार नाहीत.
गव्हाचे पीठ, बोरिक ऍसिड, साखर हे समप्रमाणात घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे करून जिथे झुरळ सतत येतात तिथे ठेवा. यापेक्षा विषारी प्राणी जो सतत आवाज करतो. असा प्राणी म्हणजे पाल, पाल ही विषारी असते. त्यामुळे आपल्याला तिच्यापासून जास्त धोका असतो.
जिथून या पाली घरात येतात तिथे म्हणजेच खिडकी, दरवाजा, बाल्कनी अशा ठिकाणी कांद्याचे छोटे तुकडे करून लटकून ठेवल्याने पाल येणार नाही. तसेच अंड्याच वरच जे टरफल असते ते सुद्धा तुम्ही लटकून ठेवल्यास पाली येत नाहीत. घरात प्रत्येक खोलीत मोरपीस ठेवल्याने सुद्धा पाल त्याला घाबरून येत नाहीत.
मित्रांनो झुरळ मरणार नाहीत फक्त ते तुमच्या घरात येणार नाहीत. कारण याचा जो वास असतो किंवा यातले जे गुणधर्म असतात. यामुळे झुरळ तुमच्या घरात येणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत नुकसान सुद्धा होणार नाही. तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा. तुम्हाला फरक जाणवेल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.