फक्त हे 1 पान ; तुम्हाला 100 वर्ष म्हातारपण येऊ देणार नाही, बिपीची गोळी कायमची बंद, शरीरातील ब्लॉकेज निघून जातील गर्भाशयातील गाठी वितळून जातील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. या वनस्पतींचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होत असतो. ह्या वनस्पतीमुळे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. अनेक आजारांवर या वनस्पती फायदेशीर ठरतात. परंतु या वनस्पतीचा नेमका उपयोग कोणत्या आजारांवर होतो काही जणांना नसल्याकारणाने असे लोक दवाखान्यांमध्ये भरपूर पैसा खर्च करतात. आज-काल अशक्तपणा, दमा हा आजार लोकांना सतावत असतो. अशक्तपणामुळे कोणतेही काम करण्यास ताकद उरत नाही. या आजारामुळे अनेक लोक त्रस्त झालेले असतात. तर अशा या आजारांवर तसेच तुम्हाला शंभर वर्षांपर्यंत म्हातारपण येणार नाही. यासाठी तसेच तुमची ताकद दुप्पट करणारा घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे.

मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे की ज्या आकाराची झाडाची पान, फुल, पान, फळ असतात. तशाच आकाराच्या माणसाच्या अवयवाला तो जो आकार आहे. त्याला तो फायदा होतो. उदाहरणात लवंग लवंगेचा आकार दाढे सारखा असतो. त्यामुळे दाढ दुखीवर लवंग औषधाचे काम करते.

त्याचप्रमाणे पिंपळाच्या पानाचा आकार आपल्या हृदयासारखा असतो. म्हणून पिंपळपान आपल्या हृदयाला साठी उपयुक्त ठरते. पिंपळाच्या पानाचा अनेक फायदे आहेत. पिंपळाच पान ,पिंपळाचे फळ, पिंपळाची साल, पिंपळाचे मूळ अशी तशी पंचांगे औषधाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरतात.

मित्रांनो, पिंपळाच्या पानाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे महिलांच्या मासिक पाळीतील बऱ्याच समस्यांवर होतो. पी.सी.ओ.एस. किंवा पी.सी.ओ.डी. याबाबत ज्या महिलांना प्रॉब्लेम असतील तर पिंपळाच्या पानाचा रस सलग पंधरा दिवस घेतला तर पीसीओएस/ पीसीओडी प्रॉब्लेम आहे ते मुळापासून नष्ट होतात.

मित्रानो, हा रस दोन प्रकारे तुम्ही काढू शकता. पहिला प्रकार आहे तो म्हणजे त्याचा काढा पिणे आणि दुसरा प्रकार म्हणजे पेस्ट करून रस काढणे. काढा करण्यासाठी साधारणत तीन ग्लास किंवा तीन वाटी पाणी घ्या. त्याच्यामध्ये तीन पाने टाका आणि ते पाणी एक वाटी होईपर्यंत उकळून गाळून घ्या आणि तो रोज सकाळी उपाशीपोटी घ्या.

दुसरा प्रकारात तुम्ही दोन-तीन पाने आणि दोन चमचे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या किंवा खलबत्त्यात कुटून घेऊ शकता आणि त्याचा रस वस्त्रगाळ करून घेऊ शकता. सकाळी उपाशीपोटी दोन चमचे रस घ्यायचा आहे. सलग पाच ते पंधरा दिवस केला तर पीसीओडी/ पीसीओएस किंवा शरीरात कोणत्याही प्रकारच्या गाठी असतील, मासिक पाळी अनियमित होणे अशा प्रकारच्या सर्व समस्या पिंपळाच्या पानाच्या या साध्या उपायाने मुळापासून नष्ट होतात. तसेच पिंपळाचे पान, पिंपळाचे खोड, फळ या सर्वांचा औषधी उपयोग करता येतो. दात किडले असतील तर पिंपळाच्या काडीने दात घासायचे.

मित्रांनो यामुळे तुमचे दात किडणे, हलने, दाढेतून रक्त येणे अशा सर्व समस्या दूर होतात. तसेच ज्या व्यक्तीला दमा आहे, त्यांनी पिंपळाची पाने सावलीमध्ये वाळवून त्याची पावडर करायची आणि रोज ती गुळासोबत थोडीशी मिक्स करून एक गोळी बनवून खायची. साधारणतः अर्धा पावडर आणि अर्धा चमचा गुळ घेऊन गोळी करायची.

ही गोळी रोज सकाळी-संध्याकाळी एक किंवा नुसती संध्याकाळी एक गोळी घेतली तरी तुमचे दाताच्या समस्या नव्हे तर दमा, पोटदुखी समस्या मुळापासून दूर होतात आणि मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे काही स्त्रियांमध्ये वांझपणा असतो.

तसेच पुरुषांमध्ये कामशक्ती कमी असते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर या पानाच्या काड्याचे सेवन करायला सुरुवात केली तर यामुळे स्त्रियांचा वांझपणा निघून जातो, पुरुषांना त्यांची कामशक्ती वाढवण्यास मदत होते आणि मित्रांनो भूक चांगली लागते.

तसेच नाकातून रक्त येणे किंवा घोळणा फुटणे, यामध्ये पिंपळाच्या पानांचा दोन-तीन थेंब रस टाकला तर या सर्व समस्या मुळापासून दूर होतात आणि मित्रांनो एखाद्याला जखम झाली असेल तर त्यावरती पिंपळाच्या पानांची पेस्ट लावा. शरीरावर कुठेही खाज, खुजली किंवा कुठल्याही प्रकारची खाज असेल तर पानांची पेस्ट करून लावा. खाज कमी होते.

तर मित्रांनो अशा प्रकारचा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय केल्याने तुमचे म्हातारपण येऊ देणार नाही. आमच्या काही ब्लॉकेसच्या गाठी वगैरे असतील त्या देखील गाठी कमी होऊन जातील. तसेच खाज, खुजली जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तो त्रास देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.