हे मिश्रण फक्त तीन वेळा लावा ; मोस, चामखीळ, तीळ, सुकून मुळापासून गळुन जाईल, तीळ नष्ट होईल …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील काही व्यक्तीच्या मानेला,पाठीवर, काखेत चामखीळ उठते. काही लोकांना तर चेहऱ्यावर देखील चामखीळ उठते. चेहऱ्यावर चामखीळ उठल्या मुळे सुंदरता कमी होते. मानेला, इतर ठिकाणी, पाठीवर चामखीळ उठल्या नकोसे होते. त्याचा काही त्रास मात्र होत नाही. चामखीळ घालवण्यासाठी आपण विशिष्ट करून दवाखान्यात देखील जाणे टाळतो.यामुळे त्याचे प्रमाण खूप वाढते. यावर घरगुती उपाय आहे. हे उपाय खूप साधे आणि सोपे आहे. चेहऱ्यावर जर चामखीळ असेल तर हा उपाय तिथे करू नका. मित्रांनो हे उपाय आपल्याला चेहऱ्यावर कधीही करायचे नाहीत याची काळजी घ्या.

मित्रांनो मोस किंवा चामखीळ कायमचे घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय तसेच तुमच्या शरीरावर नको असलेले मोस काढून टाकण्यासाठी आजचा हा घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. शारीरिक अस्वच्छतेमुळे, इतरांचे कपडे वापरल्याने किंवा हिमोपायपिलो नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या शरीरावर मोस किवा चामखीळ निर्माण होतात.

तसेच आपल्याला चामखीळचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण हे पाहण्यासाठी अतिशय किळसपणे वाटते आणि काहीजण ब्लेडच्या साह्याने कापून टाकतात. पण असे करणे अत्यंत धोकादायक आहे पण त्या ठिकाणी परत मोठा मोस येण्याची शक्यता असते. म्हणून आपण आज या संबंधितच एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

आज आपण जो घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणारे प्रमुख तीन पदार्थ लागणार आहेत. त्यामधील सर्वात पहिला पदार्थ म्हणजे लसूण.

मित्रांनो, आपल्यातील प्रत्येकाच्या घरामध्ये मसाला तयार करण्यासाठी लसूण याचा वापर करतात आणि मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्येही लसणाचे अनेक उपयोग सांगितलेले आहे आणि म्हणूनच आपल्याला या उपायासाठी लसणाचा वापर करायचा आहे. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला एक ते दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत.

त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे कांदा. मित्रांनो कांदाही आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये असतोच आणि या उपायासाठी आपल्याला अर्धा कांदा लागणार आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा या उपायासाठी आपल्याला ताजाच कांदा वापरायचा आहे.

तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे मीठ. मित्रांनो मीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि मित्रांनो अशा या तीन पदार्थांचा वापर करून आजचा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक किंवा दोन लसणाच्या पाकळ्या एका वाटीमध्ये किसून घ्यायचे आहेत.

मित्रांनो किसणीच्या साह्याने तुम्ही बारीक लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या एका वाटीमध्ये किसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो थोडासा कांदा सुद्धा आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे. तर मित्रांनो जितक्या प्रमाणात तुम्ही लसणाची किसून पेस्ट तयार कराल तितक्याच प्रमाणात आपल्याला कांद्याचे ही किसून बारीक पेस्ट घ्यायची आहे.

त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि चमच्याचा साह्याने हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत. मित्रांनो व्यवस्थितपणे हे पदार्थ मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी जामखेड किंवा मोस झालेले आहे त्या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट लावायची आहे.

मित्रांनो एक पाच ते दहा मिनिटे आपल्याला या पेस्टने आपल्याला ज्या ठिकाणी चामखीळ किंवा मोस झालेले आहेत त्या ठिकाणी हळुवारपणे मालिश करायचे आहे आणि त्यानंतर वीस मिनिटांसाठी ही पेस्ट त्या ठिकाणीच आपल्याला राहू द्यायचे आहे. त्यानंतर वीस मिनिटं झाल्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने ती जागा धुवून घ्यायची आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला दिवसातून दोन वेळा करायचा आहे आणि मित्रांनो एकदा तयार केलेली पेस्ट तुम्ही दोन ते तीन दिवसांपर्यंत वापरू शकता. परंतु दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही उपायासाठी नवीन पेस्ट तयार करायचे आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हा उपाय आपल्याला शरीरावर कुठेही केला तरी चालतो परंतु चेहऱ्यावर करायचा नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.