तुमच्याही स्वप्नात साप दिसला तर त्याचा काय अर्थ होतो? काय असतात संकेत एकदा नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो स्वप्न हे प्रत्येकाला पडतच असते तर स्वप्नावरून त्यांना वेगवेगळे प्रकारचे संकेत देखील मिळत असतात काही संकेत चांगले असतात तर काही संकेत वाईट असतात आपण जो दिवसभर विचार करतो त्याची देखील आपल्याला रात्री स्वप्ने पडतात असे देखील म्हटले जाते पण प्रत्येक स्वप्नाला कोणता ना कोणता अर्थ असतो तर मित्रांनो आज असच आपण एक संकेत जाणून घेणार आहोत तो म्हणजे जर स्वप्नामध्ये साप दिसला तर त्याचा अर्थ काय होतो ते चांगलं किंवा याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो लोकांना सहजच सापाची स्वप्न दिसत असतात अशी स्वप्न येण्यामागे अनेक कारणे देखील असू शकतात. हिंदू शास्त्र आणि पुराणात सापाची संबंधित अनेक कथा देखील सांगितले गेलेले आहेत हिंदू धर्मग्रंथात सापांना पूजन्य मानले जाते हा भगवान शिवांचा गळ्यातील हार असून भगवान विष्णूंचा पलंग आहे एकीकडे सापाला पूजन्य मानल जातं तर दुसरीकडे त्यासंबंधी अनेक शुभ आणि अशुभ चिन्ह सांगितले जातात.

 

आपण समोर साप बघितल्यानंतर घाबरून जातो आपल्याला घाम देखील फुटतो परंतु नाग स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होतं स्वप्नात साप पाहण्याचं रहस्य एखाद्या स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरामध्ये साप दिसला तर ते शुभ मानले जात मंदिरामध्ये साप पाहणं हे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्याचे संकेत दर्शवते जर आपण साप एखादा झाडावर चढताना बघितलं तर याचा अर्थ असा होतो की लवकरच आपल्या जीवनामध्ये शुभ घडणार आहे हे प्रगतीच लक्षण आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर अचानक धनलाभ मिळणं अडकलेले पैसे परत मिळणं याचा देखील लक्षण मानलं जातं.

 

जर एखाद्याच्या स्वप्नामध्ये शिवलिंगावर ती गुंडाळलेला साप दिसला तर ते देखील एक शुभचिन्ह मानलं जातं याचा अर्थ असा होतो की भगवान शिव यांचा आशीर्वाद तुमच्यावर पाठीशी आहे आणि तुम्हाला लवकरच तुमच्या कार्यामध्ये यश देखील प्राप्त होणार आहे एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर त्या व्यक्ती साठी चांगले लक्षण मानले जाते हे मजबूत संपत्तीचे लक्षण मानलं जातं आपण काही खास किंवा महत्त्वाच्या कामासाठी जात असेल आणि त्यावेळेस साप आपल्या उजव्या बाजू जवळून मार्ग पार करत असेल तर ते देखील शुभ आहे .

 

हे आपल्याला सांगत असते की तुम्ही ज्या कामाची तयारी करत आहात ते काम तुमचे होणार आहे स्वप्नामध्ये पांढरा साप बघणे खूप शुभ मानले जाते ते संपत्तीचे प्रतीक मानले जाते पण स्वप्नामध्ये मोठा साप पाहणं ते चांगलं मानल जात नाही ते कोणत्यातरी मोठ्या संकट आपल्यावर येणार आहे याचा संकेत दर्शवत असतं त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर ती कच्च दूध अर्पण करायचा आहे .

 

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नामध्ये साप झाडावरून खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी फार नुकसानीच लक्षण असणार आहे जर आपल्याला असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे खूपच आवश्यक आहे काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही घराबाहेर पडताना डाव्या बाजूवरून साप मार्गातून निघत असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आपण ज्या कामासाठी जात आहात ते काम अपूर्ण होण्याची संकेत आपल्याला दर्शवत असते जर हे घडलं तर घरी परत येऊन भगवान शंकरांची प्रार्थना करून परत तुम्ही पुन्हा जायचं आहे.

 

नक्कीच तुमचं काम पूर्ण होणार आहे एका सर्प जोडीला तुम्ही स्वप्नामध्ये प्रेम करताना बघितला हे देखील एक अशुभ सुचक आहे सर्प प्रेम करताना दिसले एक तर तिथून निघून जावे यामुळे खूप मोठी हानी होण्याची शक्यता दिसून येते.वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सापाचे वेगवेगळे अर्थ लावले जातात जर आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये साप दिसला तर तर ते हे सुचित केले की आपल्या नजीकच्या भविष्य काळामध्ये आपण समस्याने भेटले जाणार आहोत.

 

स्वप्नात सर्पदंश झाल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्यातरी प्रकारचा आपल्यावर संकट येणार आहे याचे देखील हे सूचक आहे. सावध राहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही सापाला बघून घाबरत असाल तर तुम्ही समजून जायचे आहे की भविष्यकाळामध्ये तुम्ही कोणत्यातरी गोष्टीला खूप घाबरत आहात काही चिंता आपल्याला खाऊन टाकत असते किंवा एखाद्या घटनेमुळे तुम्ही घाबरलेले असता असेही येऊ शकत आपण एखाद्या साहित्य स्वीकारण्याचे धैर्य करत नसेल किंवा आपण ते रहस्य उघड करण्यास घाबरत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.