माझा देवावर कधीच विश्वास नव्हता पण त्या भयाण रात्री या अनाथ बालकाला स्वामींनी दाखवून दिले ….?? एक जबरदस्त अंगावर काटा आणणारा स्वामीं अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांच्या एका भक्ताच्या एक भयानक असा अनुभव तर मित्रांनो कोणताही हा अनुभव यात आपण जाणून घेऊया तर त्यांचा हा अनुभव त्यांच्या शब्दात सांगत असताना ते दादा आपल्याला म्हणतात की, लहानपणापासूनच माझा देवावर विश्वास नव्हता कारण मी लहान असतानाच त्याने माझ्या आई-वडिलांना माझ्यापासून हे राहून घेतलं होतं आणि त्याचबरोबर त्यानंतरही माझ्या जीवनामध्ये एकामागे एक संकटे येतच होती मी दिसायलाही खूप चांगला नव्हतो आणि त्याचबरोबर मी अभ्यासातही हुशार नव्हतो कितीही अभ्यास करून थोडे शिक्षण घेण्याचा मी प्रयत्न करत होतो परंतु त्यामध्ये ही मला अपयश येत होते.

आणि त्यानंतर मी कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर एका ठिकाणी मला मजुराचे काम मिळाले आणि ते मजुराचे काम करून मी तसे कसे जीवन जगत होतो हे इतक्या आणखीन एक संकट माझ्यापुढे आलं ते म्हणजे कोरोनाचं, या लोकांच्या काळामध्ये माझं ते काम सुद्धा बंद झालं आणि त्यानंतर थोडे दिवस मी तसेच दिवस काढले आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये जे पोस्ट ऑफिस होते तेथे ज्या मॅडम होत्या त्यांना आलेली पत्रे वाटण्यासाठी एक कामगाराची आवश्यकता होती हे मला कळालं आणि त्यानंतर लगेचच मी तिथे त्या कामासाठी अर्ज भरला आणि त्यांना भेटण्यासाठी पोस्टमध्ये गेलो.

मी सकाळी लवकर उठून तयार होऊन तिथे गेलो परंतु तिथे अजून ऑफिसमध्ये मॅडम आले नव्हते आणि त्या मॅडम स्वामींच्या खूप मोठ्या सेवेकरी होत्या कारण त्या ज्या ऑफिसमध्ये होत्या तिथे ऑफिसमध्ये त्यांनी स्वामींचा एक मोठा फोटो लावलेला होता आणि थोड्या वेळाने त्या ऑफिसमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी स्वामींसमोर दिवा आणि अगरबत्ती लावली आणि त्यानंतर त्यांनी कामकाजाला सुरुवात केली तर त्यानंतर त्यांनी मला कामाचे स्वरूप सांगितले आणि त्याचबरोबर आमच्या गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गावांमध्ये जाऊन पत्रे वाटण्याची काम मला सांगितले आणि त्याच्या मोबदल्यात चार हजार रुपये पगार देणार असेही त्यांनी सांगितले.

माझ्या अपेक्षेपेक्षा अपघात जास्तच होता आणि म्हणूनच मी त्या कामाला लगेच होकार दिला आणि मी कामावर रुजू झाल्यानंतर मला त्यांनी एक सायकल सुद्धा दिली आणि म्युझिक काम सुरू झाले दररोज मी सकाळी लवकर उठून कामावर जात होतो आणि तिथे गेल्यानंतर रोज मॅडमची वाट पहावी लागत आणि ते आल्यानंतर सर्वात आधी स्वामी समर्थ त्यांना नमस्कार करत होत्या आणि मगच मला माझे दिवसभराचे काम समजावून सांगत होत्या तर अशा पद्धतीने माझे काम सुरू झाले आणि मी माझे काम व्यवस्थितपणे पार पाडत होतो परंतु एके दिवशी मला खूप काम होते आणि त्यादिवशी मॅडम सुद्धा खूप उशिरा कामावर आल्या आणि त्यानंतर त्यांनी स्वामींची सेवा केली आणि मग मला कामाचे स्वरूप सांगितले.

त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली रात्रीचे सात ते आठ वाजले होते आणि अजून माझी दोन पत्रे द्यायची शिल्लक होती ती परगावची होती मी परगावी सायकलने गेलो तिथे जाऊन ते पत्र वाटले आणि घरी परत येत होतो परंतु झोप यायचा रस्ता होता तो खूपच खराब होता त्यामुळे खूपच त्रास मला सायकलवर होत होता थोडा वेळ सायकल चालल्यानंतर मी माझ्या बटनाच्या मोबाईल मध्ये वेळ बघितली तर रात्रीचे दहा सव्वा दहा वाजले होते आणि त्यानंतर मी थोडा वेळानंतर आणखीन पुढे आलो परंतु मला गावची कमानच दिसत नव्हती आणि मला खूपच अशक्तपणा आलेला होता आणि थोडा वेळ अजून सायकल मारल्यानंतर अशक्तपणामुळे माझा पाय सायकलच्या पेंडल वरून घसरला आणि मी खाली पडलो.

खाली पडल्यानंतर माझ्या हाताला खूप जखमा झाल्या आणि त्यातून रक्त येऊ लागले ते रक्त कसेबसे मी पुसले परंतु माझ्या अंगामध्ये आता प्राणच उरला नव्हता कारण मी खूप दमलेलो होतो म्हणून मी सायकल हातात घेऊन चालत निघालो थोडा वेळ पुढे गेल्यानंतर मला त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे असल्यामुळे विचित्र आवाज येऊ लागले आणि मनामध्ये सुद्धा वाईट विचार यायला सुरुवात झाली आणि थोडा वेळ पुढे गेल्यानंतर पुढे अचानक पणे चार ते पाच दानव येऊन उभे राहिले आणि ते माझ्याकडे बघून हसत होते आणि जसजसे मी माझे पाऊले मागे घेत होतो तस तसे ते माझ्याजवळ येत होते इतक्यात मला मागून आवाज आला घाबरतोस का मी आहे चल पुढे!

आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले तर एक साधू माणूस होता आणि त्याचे वही खूप जास्त होते आणि त्यांना मी कुठेतरी पाहिले होते असे मला भास होत होता आणि ते मला पुढे जाण्यासाठी सांगत होते परंतु ते दानव खूपच भयंकर होते आणि त्यामुळे माझे धाडसच होत नव्हते परंतु त्यांनी मला पुन्हा धाक दिली की मी आहे तुझ्या पाठीशी तू हो पुढे त्यानंतर मला श्री स्वामी समर्थांची आठवण आली आणि तेच साक्षात माझी मदत करण्यासाठी इथे आले आहेत असं मला वाटलं आणि मीही पुढे पाऊले टाकून चालायला सुरुवात केली आणि त्यातील एक दानव माझ्याजवळ आला आणि त्यानंतर त्याची राख झाली.

त्यानंतर मला थोडा धिर मिळाला आणि त्यामुळे मी ही पुढे चालु लागलो आणि थोड्या वेळाने ते सर्व दानव गायब झाले आणि आता मला गावची कमान सुद्धा दिसु लागली होती. त्यानंतर मी पुन्हा मागे वळून पाहिले तर अजुनही स्वामी माझ्या सोबत होते त्यानंतर मी स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींचे आभारी ही मानले परंतु आभार मानून झाल्यानंतर मी स्वामींना विचारले की स्वामी तुम्ही इथे तर माझी मदत केली परंतु लहान असल्यापासुन माझ्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्यावेळी तुम्ही माझी मदत का केली नाही तर त्यावर ते म्हणाले की प्रत्येक गोष्टी वेळेवर होत असतात काही गोष्टींना वेळ लागतो. त्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांना नमस्कार केला आणि एवढ्यात ते गायब झाले.

आणि त्यानंतर मी गावाच्या कमानीतून आता प्रवेश केला आणि त्यानंतर मी सुखरूप घरी पोहोचलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मॅडमला सर्व हकीकत सांगितले आणि त्यानंतर त्यावर त्यांनी स्वामींच्या शक्ति बद्दल सर्व गोष्टी मला सांगितल्या परंतु त्यावर मी त्यांना म्हणालो की मि तर स्वामींचा सेवेकरी नाही आणि त्याचबरोबर मी कोणत्याही देवीदेवतेची पूजा सुद्धा करत नाही परंतु तरीही स्वामींनी माझी मदत कशी केली तर यावर आमचे मॅडम म्हणाल्या की सेवा करत नाहीस.

परंतु जेव्हा मी सकाळी सेवा करत असते तेव्हा तू माझ्या सोबतच किती असतो सांग म्हणून स्वामींचा भक्त झाला आणि त्यामुळे स्वामिनी तुझी मदत केली ऐकल्यानंतर मला थोडासा दिल वाटला आणि मीही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसांमध्ये मीही पोस्ट मधील एका मोठ्या अधिकाऱ्याची तयारी करायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसांमध्ये मीही एका मोठ्या पोस्टमध्ये अधिकारी झालो ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.