ड्राइवर आणि कंडक्टरची भुताशी झुंज, अंगावर शहारे आणणारा दत्तू पाटील यांना आलेला स्वामी अनुभव …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येक जण हे स्वामींचे पूजा प्रार्थना अगदी मनापासून करत असतात स्वामींची सेवा ते मनोभावे करत असतात स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात तर मित्रांनो त्याचबरोबर स्वामींच्या मठांमध्ये देखील जाऊन ते नामस्मरण देखील करत असतात तर मित्रांनो स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे एक वाक्य खूप काही दिलासा देऊन जातो तर मित्रांनो आज पर्यंत आपण खूप अनुभव ऐकले वाचले बघितले देखील असतील तर त्यातलाच एक अनुभव भयानक असा हा स्वामींच्या भक्तासोबत घडला आहे असं घडायला नको पाहिजे होता तरी तो घडला आहे पण स्वामींनी त्याच्यामधून सुखरूप असे बाहेर देखील त्यांच्या भक्तांना काढले आहे.

 

मित्रांनो आज पर्यंत आपण खूप आख्यायिका वाचल्या अनुभव ऐकले काही अनुभव चांगले होते तर काही अनुभव भयानक म्हणजेच की वाईट होते तर मित्रांनो मी आज तुम्हाला एका स्वामीभक्त सोबत झालेला एक अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहोत त्यांना स्वामींची प्रचिती आली आहे म्हणजेच की साक्षात त्यांच्यासोबत स्वामी आणि विठ्ठल यांच्या सेवेमुळे त्यांना याचा खूप लाभ झाला आहे त्यांचे जीवन स्वामी आणि विठ्ठल यांच्यामुळेच वाचले आहेत तर मित्रांनो चला त्यांचा अनुभव आता आपण त्यांच्या शब्दांमध्येच वाचूया.

 

मित्रांनो दत्तू पाटील यांना आलेला खूप भयानक असा अनुभव ते आपल्या सोबत शेअर केले आहेत दत्तू पाटील हे एक दिवस खडकाळ माळरानातून एसटी घेऊन चालले होते ते एसटीचे ड्रायव्हर होते एसटी ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना खूप काळजीने प्रवाशांची काळजी घेऊन चालवायला लागनार होती तर त्यांच्या शब्दांमध्ये आता आपण त्यांना कसा अनुभव आला आहे तो आता आपण जाणून घेणार आहोत.

 

गोष्ट तशी ही थोडीफार जुनी आहे रात्रीचे सात वाजले होते नुसताच एसटी हायवे ला लागली होती रात्री सात वाजलेले असताना थोडाफार त्यावेळेस अंधार होता. दिवाळीचा तो महिना होता म्हणजेच लगबग दिवाळी चालू झाली होती प्रवाशांची गर्दी दिवाळी म्हटल्यानंतर ना जास्त होते तर प्रवाशाच्या गर्दीमुळे एसटी प्रशिक्षणाने रात्री एसटीची वेळ थोडी वाढवून दिली होती आणि त्याच एसटीवर मी ड्रायव्हर म्हणून होते.

 

मोरगाव ते राजुरी या दिशेने मी एसटी चालवत होतो पण प्रशिक्षण आणि प्रयोग म्हणून राजुरी च्या पुढचे तीन-चार गाव अजून वाढवून दिले होते राजुरी च्या पुढचा रस्ता हा खराब होता म्हणजेच की खडकाळ असा रस्ता होता. पुढची वाट हे माळराणातून जाण्यासाठी होती म्हणजेच की ज्या ठिकाणाहून बैलगाडी जाते त्या ठिकाणाहून एसटी पुढे न्यायची होती.

 

माझ्या मनामध्ये असा विचार आला की जर बैलगाडी जाऊ शकते तर एसटी पण जाऊ शकणार. आमच्या काळातील रस्ते म्हणजे की डांबर कमी आणि खड्डे जास्त होते त्यामुळे मी एसटी एकदम आरामात सावकाश मध्ये चालवत होतो राजुरी ला पोहोचण्यासाठी अजून बराच वेळ लागणार होता प्रवाशांची आणि कंडक्टर यांची किलबिल चालू होती ते आपापसात बोलत होते पारखेडला थोड्यावेळ एसटी थांबली होती तिथे मी जाऊन तंबाखू खाऊन आलो.

 

पुन्हा माझ्या ड्रायव्हर सीटवर मी येऊन बसलो. तात्या जाऊदे असं कंडक्टर म्हणाला आता मी पारशामध्ये पोहोचलो होतो पारश्या पासून राजुरी आणि थोड्या अंतरावर होते. त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये देवगाव देखील आले तिथं एसटी थांबली काही प्रवाशे तिथे उतरणार होते. तिथे महादेवाच्या मंदिराला मी नमन करून पुढे एसटी डांबरेला घेतली व चालवायला लागलो त्याच्यानंतर इथून पुढचा जो रस्ता होता तो पूर्ण जंगलामधून जाणार होता.

 

रस्ताच्या दोन्ही बाजूने गर्दशी झाडी होती रस्ता पण लहानच होता एसटीचे दोन चाक डांबरीवर तर दोन चा कच्चा खडग्या रस्त्यावर होते रस्त्याच्या त्या वळणावर एक म्हातारा थांबला होता. मी तिथे एसटी थांबवलो तो त्या एसटीमध्ये चढला व माझ्या विरुद्ध खिडकी शेजारीच बसला थोड्या वेळामध्ये कंडक्टर आला कुठे जायचं आबा असे कंडक्टर ना त्याला विचारलं कंडक्टर त्याला म्हणाला डोंगरी ला जायचंय का मग त्या वयस्कर म्हातारांना विचारलं डोंगरी म्हणजे नेमकं कुठं माळ भाग आहे तोच परिसर काय तिथे भूतांचा माळ आहे तोच परिसर काय.

 

बराच टाईम होऊन गेला होता आम्ही दोघं गप्पागोष्टी करत होतो. म्हातारा म्हटला भुताचा माळा भुताचा माळ हा शब्द ऐकून माझ्या भुवया उंचावल्या काय भुताचा माळ तिथं काय भूतबीत असतात काय असं मी त्या म्हातार्‍याला विचारलं मात्र असतील पण ती उगाच असं कुणाच्या देखील वाट्याला जात नाही आतापर्यंत एसटी ही राजुरीला येऊन थांबली होती येतो जरा मी असं म्हणून तो म्हातारा खाली उतरला पुन्हा थोड्यावेळाने तो एसटीमध्ये आला.

 

राजुरीला पूर्ण एसटी खाली झाली होती आता आम्ही एसटीमध्ये मी कंडक्टर तो म्हातारा आणि मध्यम वयाचा एक मुलगा होता जो की तो कंडक्टरच्या विरुद्ध खिडकीला बसला होता चला जाऊ द्या असं म्हातारा म्हणाला या विहिरीपासून डावीकडे टाका म्हातारा हा एसटीला वाट दाखवत होता मी पहिल्यांदाच राजुरी च्या पुढे जात होतो त्यामुळे मला रस्त्यांची फार काही माहिती नव्हती एसटी आता खडगाळ रस्त्यावरून जात होती.

 

तो रस्ता थोडाफार डोंगरातून जाणारा चढणीचाच होता म्हातारा म्हणाला हा बघा बैलगाडीचा रस्ता टाकायचा आणि चला पुढे तुम्हाला बरीच माहिती दिसते असं मी त्याला विचारलं मग त्या म्हाताऱ्याने म्हटले की मग काय एसटी नव्हती त्यावेळेस आम्ही इथून चालत जात होतो. म्हातारा म्हणाला हा तलाव बघा या तलावामध्ये एक जीप बुडाली होती. या जीपमध्ये असलेली पूर्ण माणसे त्या तलावामध्ये बुडून मृत्यू पावले होते.

 

तेव्हापासून असं म्हटलं जाते की या तलावाच्या वरून जे कोणत्याही वाहन जात त्या वाहनातले व्यक्ती या पाण्यामध्ये मृत्यू पावतात आणि ते तलाव त्या व्यक्तीला त्याच्या आत मध्ये खेचून घेत असतो म्हातारा बोलत होता मी ऐकत होतो पण मला त्याच्यावर विश्वास नव्हता मला वाटलं की तो काहीतरी मला भीती दाखवण्यासाठी असं बोलत असेल म्हणून मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.

 

स्टेरिंग ही तलावाच्या दिशेने वळणार नाही याची मी जास्त काळजी घेत होतो ते बघा ते बाबळाचं झाड दिसतंय ना ते दगडी विहिरी जवळच म्हातारा बोट दाखवत म्हणाला अंधारामध्ये ते झाड व ते विहीर झावळ दिसत होतं. मी म्हाताऱ्याच्या हो मध्ये हो मिळवत गेलो. आणि तिथं बघ आता झाडावरच चेता मुंजा तो पण त्या जीपमध्येच होता म्हातारच हे बोलणं ऐकून मी एकदम स्तब्ध झालो व एकदम सावकाश बस चालवत राहिलो पण का माहिती स्टेरिंग आपोआप जड होत गेलं.

 

म्हाताऱ्याला उगाच शब्दाने शब्द वाढत जायला नको म्हणून मी शांत होतो पण त्या म्हाताऱ्याला माझी शांतता रास येत नव्हते तुम्हाला खोटं वाटतं त्या जीपी चा ड्रायव्हरला विचारा असं मला म्हातारांना म्हटलं जो कंडक्टर साहेबांच्या विरुद्ध दिशेला बसलेला आहे तो मध्यम वयाचा मुलगा एक टाक तलावाकडे बघत राहिला होता. कंडक्टर ला आमचा वार्ता लाभ काय ऐकू येत नव्हता त्याच्यामुळे तो एकदम शांत तिथे बसला होता त्याच्यानंतर म्हातारा जोर जोरात हसू लागला चला ड्रायव्हर साहेब आमच्या जीपी सारखा तुम्ही देखील तलावत चला असो मोठ्याने म्हणत म्हणत हसू देखील लागला

 

तो केळस्वानी मोठ्या मोठ्याने हसू देखील लागला. एसटीची स्टेरिंग आता माझ्या ताब्याबाहेर जात होते दुसरा कोणताही माझ्याकडे मार्ग नसल्याने मी एसटीची हळू चावी काढत इंजिनच बंद केलं त्याच्यानंतर नाही मी कंडक्टरला घेऊन बसच्या बाहेर उतरलो बसच्या बाहेर उतरल्यानंतर मी सर्व गोष्टी कंडक्टरला सांगितल्या पण ते सर्व गोष्टी कंडक्टरला पटत नसल्याने तो मजा करतोयस काय असं मला विचारला तर मी त्याला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्यानंतर देखील त्याला पटलं नाही मग मी हा उपाय केला त्याला त्या जो एसटीमध्ये असणारा म्हाताऱ्याकडे बघ म्हटलं तर तो म्हातारा खूप मोठ्या मोठ्याने हसत होता.

 

मी कंडक्टरला म्हटलं की आपण जर आता एसटी थांबवलो नसतो तर आपण तलावामध्ये जलसा करत असतो मी ते त्याला त्या म्हाताऱ्याचं हसणं दाखवलं तेव्हा कुठे जाऊन त्याला पटलं आता काय करायचं कंडक्टर म्हणाला मी पण तोच विचार करत आहे असं मी पण म्हटलो आम्ही असा हा सर्व विचार करत होतो तर आम्हाला एक आवाज आला तो म्हातारा न सांगितलेला आम्हाला अरुंद विहिरीतून येत होता शांतच राहा जरा पण हलू नको कंडक्टर म्हणाला आम्ही जागेवरच उभे राहिलो आम्ही आमच्या श्वासाचाही आवाज येऊ दिला नाही कारण आम्हाला खात्री होती की त्या विहिरीमध्ये कोणीतरी आहे आणि जर आमची चाहूल त्याला लागली तर काही खरं नाही म्हणून आम्ही आमचा जीव मुठीत धरून तिथेच गप्प उभे राहिलो होतो .

 

बराच वेळ गेला त्याच्या नंतर न विहिरीचा आवाज एकदम शांत होऊन गेला आणि आम्ही हळूहळू हालचाल करू लागलो तो माळ फारच रहस्यमय असा होता सभागत माझी नजर समोरच्या बाबळावर गेली आणि माझे तर रक्तच गोठून गेले मला जोरात ओरडायचं होतं किंकाळी ठोकायची होती. पण मी स्वतःवर ताबा ठेवला समोरच्या त्या काठीरी बाबळावर एक व्यक्ती उलटा टांगलेला होता तो पायाच्या साह्याने एका फांदीवर लटकत होता त्याची मान कापलेली होती म्हणजे त्याला मस्तकच नव्हते. माझी घेतलेली नजर बघून कंडक्टर देखील तिकडे बघणार होतात तसेच मी त्याला ढकलून दिले व त्याचे लक्ष मी वेधून घेतलं कंडक्टरला धक्का दिल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो तिथे खाली पडला व त्याचा आवाज झाला आणि भुताच्या मायेची शांतता भगली.

 

आता नक्की काय तर वंगाळ घडणार हे आम्हाला माहीत होत. तसं समोरच्या काळोख्यातून एक आवाज आला कोण आहात रे तुम्ही काळजाला धडकी भरवणारी असा तो आवाज होता समोरच्या अंधारातून एक आकृती पुढे आली आम्ही स्वतःचं अंग चोरत तिकडे नजर रोखून होतो ते कोणी साधू बुवा होते कोण आहात रे आणि इकडे काय करताय भगवे वस्त्र आणि हातात कमांडलू डोळ्यांमध्ये अनोखे तेज असं त्यांचं वर्णन महाराज आम्ही ड्रायव्हर कंडक्टर आहोत असे मी म्हणालो खोटं बोलताय थांबा असं म्हणत महाराजांनी कमांडला मधलं पाणी आमच्या अंगावर शिंपडलं

 

महाराज हे काय करताय आम्ही खरं बोलतोय असा आम्ही म्हणालो बरोबर समजलं ते एवढ्या रात्री कडे काय करताय त्यांनी विचारलं त्याच्यावर मी सर्व बोलू लागलो मी महाराजांना संपूर्ण सांगितलं महाराजांनी शांतपणे सर्व प्रकार ऐकून घेतला व एक कटाक्ष त्या म्हाताऱ्याकडे टाकला तो अजूनही हसतच होता जा या तलावाचे पाणी आण महाराज कमांडलू देत म्हणाले मला खूप भीती वाटत होती म्हणून मी ते कमांडो लोखंड दिलं मी नको नको असं कंडक्टर देखील म्हणाला. महाराज म्हणाले जा विठ्ठल विठ्ठल म्हणत जा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत ये महाराज कडक अवाजा मध्ये म्हणाले दुसरा कोणता पर्याय नसल्यामुळे मी तिथे पाणी आणायला गेलो आणि महाराज तोपर्यंत एसटीमध्ये एक फेरफटका मारून आले आणि ते अपघाती मरण पावल्यामुळे एसटी कोणत्याही प्रकारे तलावामध्ये गेलीच असतील एसटीवर ते पाणी शिंपडतात त्यांना वाटेल की एसटी ही तलावात आहे

 

मगच ते तुमचा पिच्छा सोडतील मासे महाराज म्हणाले तिकडून श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल मनात कंडक्टर आला कमांडलूमध्ये तलावाचे पाणी घेऊन येत होता महाराजांनी त्या दोघांवर पाणी शिंपडले तसे ते दोघेपण गायब झाले महाराजांनी पूर्ण एसटीवर व आमच्यावर देखील कमांडळू मधलं पाणी शिंपडलं म्हणजे ते परत येणार नाही आणि आले तरी पाणी शिंपडल्यामुळे आम्ही त्यांना त्यातलेच वाटू महाराजांना आग्रह केला असता ते आमच्या सोबत यायला तयार झाले महाराज एसटीमध्ये बसले व आम्ही तिथून निघालो. एसटी मालकीणीत पोहोचली आमच्या सोबत कोणी प्रवासी नसल्यामुळे आम्ही तिथेच श्री विठ्ठल मंदिरामध्ये महाराजांसोबतच थांबून राहिलो.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.